पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉन्टर्सविले येथे राहणारे रॉबर्ट आणि टिफिनी विल्यम्स यांच्या बँक खात्यात बँकेने नजरचुकीने त्यांच्या खात्यात १,२०,००० डॉलर्स (सुमारे 86 लाख रुपये) जमा केले. मात्र या जोडप्याने बँकेला माहिती देण्याऐवजी त्वरीत सर्व पैसे खर्च केले. जिल्हा न्यायालयात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. त्याचप्रमाणे, टिफिनी आणि विल्यम्सने एसयूव्ही, कॅम्पर, दोन कार आणि कारचा ट्रेलर आणि इतर काही वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च केले असल्याची कबुली दिली. एक मे रोजी जॉर्जियातील एका ग्राहकाने १२०,००० डॉलर्स बॅंकेत जमा केल्यानंतर बँकेने डिफॉल्ट चूक केली आणि बीबी अँड टी बँकेने चुकीचा खाते क्रमांक प्रविष्ट केला. डिपॉझिट न मिळाल्याबद्दल ग्राहकाने बँकेशी संपर्क साधला असता तपासणी दरम्यान असे दिसून आले की ही रक्कम विल्यम्स आणि त्याची पत्नी टिफनी यांच्या संयुक्त बँक खात्यात गेली होती.
२१ जून रोजी बँकेने टिफिनी विल्यम्सशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे पैसे शिल्लक नसल्याने त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीदरम्यान टिफनीने सांगितले की, त्यांनी यापूर्वी सर्व बिले भरली आहेत. तसेच मोटारी दुरुस्त करण्यात काही पैसे खर्च करण्यात आले आहेत, तर त्या पैशातून एका गरजू मित्राला मदतही केली. आपण पैसे परत करणार असल्याचे टिफनी आणि रॉबर्ट विल्यम्सने सांगितले, मात्र २१ जूनपासून बँक या जोडप्याशी बोलणी करू शकली नाही.
न्यायालयात पहिल्यांदाच हजर झालेल्या या जोडप्याने कबुली दिली की खात्यात जमा झालेले पैसे त्यांचे नाहीत हे त्यांना माहीत असतानाही आम्ही काही लोकांकडून चुकीचा कायदेशीर सल्ला घेतला आणि ते पैसे खर्च केले. दरम्यान जोडप्याला २५ हजार डॉलर दंड भरल्यानंतर त्यांना बेल मिळाली आहे.
- तोंडामध्ये दिसणारे ‘हे’ ५ संकेत सांगतात, तुम्हाला कँसर तर नाही ना
- झोपण्याच्या अर्धा तासापूर्वी प्या खजूरचे दूध, होतील ‘हे’ ५ जबरदस्त फायदे
- ‘पॉप कॉर्न’ खाल्ले तर कधीही होणार नाहीत ‘हे’ आजार, ‘हे’ आहेत ८ फायदे
- ‘बेकिंग पावडर’ने मारु शकता घरातील सर्व झुरळ, वाचा ४ सोप्या पद्धती
- सावधान ! जीवघेणे आहे वायुप्रदूषण, होऊ शकतात अनेक आजार, असा करा बचाव
- १५ दिवस अगोदरच मिळतात ‘हार्ट फेल्युअर’चे ६ संकेत, दुर्लक्ष करू नका
- हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमधील फरक माहित आहे का ?
- अशी आहे सकाळी उठण्याची योग्य पद्धत, होतात ‘हे’ ४ फायदे
- रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ ‘विलायची’, सकाळी पाहा याची ‘कमाल’
- झोपण्यापूर्वी प्या १ ग्लास ‘गरम पाणी’, जाणून घ्या होतात ‘हे’ ६ फायदे