तर जुलै महिन्यामध्ये 6 सुट्ट्या या साप्ताहिक आहेत. तर सणसमारंभानिमित्त 9 सुट्ट्या आहेत असे एकूण पंधरा सुट्ट्या जुलै महिन्यात असणार आहेत. मुख्यतः म्हणजे प्रत्येक राज्यानुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. दरम्यान, तुम्ही सर्व सुट्ट्यांची यादी तपासण्यासाठी RBI च्या अधिकृत वेबसाइटला https://rbi.org.in/
जुलै (2021) महिन्यात ‘या’ दिवशी बँका बंद राहणार –
– 4 जुलै – रविवार
– 10 जुलै – दूसरा शनिवार
– 11 जुलै – रविवार
– 12 जुलै – सोमवार – कांग (राजस्थान), रथ यात्रा (भुवनेश्वर, इम्फाळ,)
– 13 जुलै – मंगळवार – भानू जयंती (शहीद दिवस- जम्मू आणि कश्मीर, भानू जयंती–सिक्किम)
– 14 जुलै – द्रुकपा त्शेची (गंगटोक)
– 16 जुलै – गुरुवार – हरेला पूजा (देहरादून)
– 17 जुलै – खारची पूजा (आगरतळा, शिलाँग)
– 18 जुलै – रविवार
– 19 जुलै – गुरू रिंपोचे थुंगकर त्सेचू (गंगटोक)
– 20 जुलै – मंगळवार – ईद अल अधा (देशभर सुट्टी)
– 21 जुलै – बुधवार – बकरी ईद (देशभर सुट्टी)
– 24 जुलै – चौथा शनिवार
– 25 जुलै – रविवार
– 31 जुलै – शनिवार – केर पूजा (आगरतळा)