याबाबतच्या सर्व कागदपत्रांची पुर्तता ही संबंधित महाविद्यालयाकडून समाजकल्याण विभागाकडे करण्यात आली आहे. तरीही शिष्यवृत्ती रक्कम देण्यात विलंब केला जात आहे. यामुळे महाविद्यालयाचे अर्थिकघडी विस्कळीत झाली आहे.
याबाबत अलिकडेच राज्य प्राचार्य फेडरेशनच्या वतीने समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये लवकरच शिष्यवृत्ती रक्कम संबंधित महाविद्यालयांना देण्यात येणार असल्याचे अश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात रक्कम मिळालेली नाही. समाजकल्याण विभागाच्या सोलापूर येथील कार्यालयात वर्षेभरात तीन अधिकारी बदलून गेले आहेत. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. नवीन अधिकारी आला की, माहिती घेण्यासाठी एक ते दोन महिने जातात. महाविद्यालयाची ८ लाखापासून २५ लाख रूपयांपर्यतची शिष्यवृत्तीची रक्कम थकीत आहे. चालू वर्षीचे शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज स्विकारण्यात येत आहेत. सदरची रक्कम ही दोन टप्प्यात देण्यात येणार आहे.