नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येतील वादग्रस्त जागा ही रामलल्लाची असून त्याठिकाणी मंदिर बांधण्यासाठी सरकारने ट्रस्टची स्थापना करुन आराखडा द्यावा़ तसेच मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे.
Supreme Court orders that Central Govt within 3-4 months formulate scheme for setting up of trust and hand over the disputed site to it for construction of temple at the site and a suitable alternative plot of land measuring 5 acres at Ayodhya will be given to Sunni Wakf Board. pic.twitter.com/VgkYe1oUuN
— ANI (@ANI) November 9, 2019
कोर्टासमोर आलेल्या पुराव्यानुसार या ठिकाणी बाबरी मस्जिदच्या ठिकाणी अगोदर बांधकाम होते. हे मान्य करत ही वादग्रस्त जागा रामलल्लाची जागा असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. मुस्लिम पक्षकारांना ५ एकर जागा अयोध्येत एका ठिकाणी देण्यात यावी, तेथे मस्जिद बांधण्यात यावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एकमताने दिला आहे.
Supreme Court: There is no evidence that Muslims abandoned mosque.Hindus always believed birthplace of Lord Ram was in inner courtyard of mosque. Clearly established that Muslims offered prayer inside inner courtyard&Hindus offered prayers in outer courtyard #AyodhyaJudgment
— ANI (@ANI) November 9, 2019
Visit : bahujannama.com