• Latest
Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament | ‘Ayodhya Trophy ‘ Summer League T20 Cricket Tournament; Leagues Sports Club, United XI teams fight for the title!

Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament | ‘आयोध्या करंडक’ समर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; लिंजडस् स्पोर्ट्स क्लब, युनायटेड इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत!

May 22, 2023
Pune Politics News | contest elections from shirur lok sabha constituency ajit pawar says candidacy pune Lok Sabha Elections 2024

Pune Politics News | शिरुरमधून निवडणूक लढवण्यास अनेक इच्छूक, अजित पवार म्हणाले- ‘मग बिघडले कुठे?’

June 2, 2023
Pune Manchar Love Jihad Case | Does NCP Stand on Women Atrocities Determined by Religion? BJP State Chief Spokesperson Keshav Upadhyay asked the question To MP Supriya Sule

Pune Manchar Love Jihad Case | मंचर मधील लव्ह जिहाद घटना : महिला अत्याचाराबाबत राष्ट्रवादीची भूमिका धर्मानुसार ठरते का? भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा परखड सवाल

June 2, 2023
Pune Crime News | The criminal was arrested by Vishrantwadi police! 7 crimes solved in Pune, 14 mobile phones and 1 lakh 60 thousand cash seized

Pune Crime News | विश्रांतवाडी पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक ! पुण्यातील 7 गुन्ह्यांची उकल, 14 मोबाईलसह 1 लाख 60 हजाराचा ऐवज जप्त

June 2, 2023
Pune Crime News | Minor girl gang-raped in Kondhwa in Pune; One arrested by the police

Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; पोलिसांकडून एकाला अटक

June 2, 2023
Pune Crime News | A rickshaw puller was stabbed near Swargate bus stand

Pune Crime News | स्वारगेट बस स्टॅन्डजवळ रिक्षा चालकावर कोयत्याने वार

June 2, 2023
ACB Trap News | Anti Corruption Bureau (ACB) Dhule Nashik Arrest Police Havaldar Hari Janu Palvi

ACB Trap News | Anti Corruption Bureau : 10 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

June 2, 2023
Pune Zilha Parishad | Honored with Late SS Gadkari Award for Innovative Project Mahalabharthi and Streamlined Process Mapping

Pune Zilla Parishad | पुणे जिल्हा परिषदेला भारतीय लोक प्रशासन संस्थेचा स्व. एस. एस. गडकरी पुरस्कार

June 2, 2023
Maharashtra SSC Result 2023 | This year too, Konkan division win; 10th result declared, the result can be viewed from this website

Maharashtra SSC Result 2023 | यंदाही कोकण विभागाने मारली बाजी; दहावीचा निकाल जाहीर, ‘या’ संकेतस्थळावरून बघता येणार निकाल (VIDEO)

June 2, 2023
Pimpri Chinchwad Police – PI/ACP Transfers | Posting Of ACP Pimpri Satish Kasbe ACP Wakad Vishal Hire ACP Crime Balasaheb Kopner Sangavi Police Station Sr PI Sunil Tonpe Shriram Pol

Pimpri Chinchwad Police – PI/ACP Transfers | पिंपरी-चिंचवड पोलिस : वाकड, पिंपरी विभाग आणि गुन्हे शाखेत एसीपींच्या नियुक्त्या, वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ यांची सांगवी पो.स्टेशनमध्ये नियुक्ती

June 2, 2023
Pune Crime News | Chaturshringi Police Station – A case has been registered against a woman lawyer who brutally beat up her husband and wife

Pune Crime News | चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – पती-पत्नीस बेदम मारहाण करणार्‍या महिला वकिलावर गुन्हा दाखल

June 2, 2023
Pune Police News | Assistant Police Sub-Inspector Vijay Mane passed away due to cardiac arrest

Pune Police News | सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय माने यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन

June 2, 2023
Pune Crime News | Gang Rape On Minor Girl In Kondhwa Police Station Limits Pune

Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

June 2, 2023
Friday, June 2, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament | ‘आयोध्या करंडक’ समर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; लिंजडस् स्पोर्ट्स क्लब, युनायटेड इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत!

in क्रिडा, ताज्या बातम्या, पुणे
0
Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament | ‘Ayodhya Trophy ‘ Summer League T20 Cricket Tournament; Leagues Sports Club, United XI teams fight for the title!

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अप्पासाहेब उभे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ‘आयोध्या करंडक’ समर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत (Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament) लिंजडस् स्पोर्ट्स क्लब आणि युनायटेड इलेव्हन संघांनी अनुक्रमे डिझाईनर इलेव्हन आणि कल्याण क्रिकेट क्लब या संघांचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. (Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament)

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कुल मैदानावर झालेल्या सामन्यात रितेश साळी याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर युनायटेड इलेव्हन संघाने कल्याण क्रिकेट क्लबचा ५ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना कल्याण क्रिकेट क्लबने १५३ धावा धावफलकावर लावल्या. रोहीत गुगळे याने ६४ धावांची खेळी केली. युनायटेड संघाच्या रितेश साळी याने २३ धावात ४ गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली. युनायटेड इलेव्हन संघाने १७.४ षटकामध्ये व ५ गडी गमावून आव्हान सहज पूर्ण केले. रितेश साळी ४९ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ६८ धावा केल्या. सागर पोरे यानेही नाबाद ४६ धावांची खेळी करून योग्य साथ दिली. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी ७१ चेंडूत ९५ धावांची खेळी करून संघाचा विजय सोपा केला.

नचिकेत कुलकर्णी याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर लिजंडस् स्पोर्ट्स क्लब संघाने डिझाईनर इलेव्हन संघाचा
४७ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. लिजंडस् स्पोर्ट्स क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६५ धावांचे
आव्हान उभा केला. अभिषेक बोधे (३० धावा), नचिकेत कुलकर्णी (२६ धावा) आणि समीर पंचाोर (२० धावा)
यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना डिझाईनर इलेव्हनचा डाव ११९ धावांवर
आटोपला. नचिकेत कुलकर्णी (३-२६) आणि अमित गणपुले (२-१७) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाचा विजय
सोपा केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः

कल्याण इलेव्हनः २० षटकात १० गडी बाद १५३ धावा (रोहीत गुगळे ६४ (४३, ९ चौकार, १ षटकार), किरण दातार २५,
रितेश साळी ४-२३, प्रतिक घाटे २-२६) पराभूत वि. युनायटेड इलेव्हनः १७.४ षटकात ५ गडी बाद १५५ धावा
(रितेश साळी ६८ (४९, ८ चौकार, ३ षटकार), सागर पोरे नाबाद ४६ (३८, ६ चौकार), चिराग शेरकर ३-२७);
(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी रितेश आणि सागर ९५ (७१); सामनावीरः रितेश साळी;

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

लिजंडस् स्पोर्ट्स क्लबः २० षटकात १० गडी बाद १६५ धावा (अभिषेक बोधे ३०, नचिकेत कुलकर्णी २६, समीर पंचाोर २०,
जगदीश सुरे ३-२३, धवल त्रिवेदी २-२१) वि.वि. डिझाईनर इलेव्हनः १९.३ षटकात ९ गडी बाद ११९ धावा
(धवल त्रिवेदी २६, जगदीश सुरे १५, नचिकेत कुलकर्णी ३-२६, अमित गणपुले २-१७); सामनावीरः नचिकेत कुलकर्णी;

Web Title : Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament | ‘Ayodhya Trophy ‘ Summer League T20 Cricket Tournament; Leagues Sports Club, United XI teams fight for the title!

  • Pune Crime News | Wanwadi Police Station : वानवडी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या, 10 वाहने हस्तगत
  • RBI Governor Shaktikanta Das | 2000 रुपयांच्या नोटबंदीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले -‘…म्हणून नोटा बंद केल्या’ (व्हिडिओ)
  • Keshav Upadhye On Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
Tags: Abhishek BodheAGAS ManagementAmit GanpuleAyodhya Trophy Summer League T20 Cricket TournamentDesigner XIKalyan Cricket ClubKataria High School GroundLeagues Sports ClubMukundnagarNachiket KulkarnipuneRitesh SaliRohit GuggleSagar PoreySameer PanchoreUnited XI Teamअभिषेक बोधेअमित गणपुलेआयोध्या करंडक’ समर लीग टी-२० क्रिकेटएजीएएस मॅनेजमेंटकटारीया हायस्कुल मैदानकल्याण क्रिकेट क्लबकै. अप्पासाहेब उभेडिझाईनर इलेव्हननचिकेत कुलकर्णीपुणेमुकूंदनगरयुनायटेड इलेव्हन संघरितेश साळीरोहीत गुगळेलिंजडस् स्पोर्ट्स क्लबसमीर पंचाोरसागर पोरे
Previous Post

Pune Crime News | Wanwadi Police Station : वानवडी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या, 10 वाहने हस्तगत

Next Post

Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; व्हिजन लायन्स् संघाला विजेतेपद !!

Related Posts

Pune Politics News | contest elections from shirur lok sabha constituency ajit pawar says candidacy pune Lok Sabha Elections 2024
ताज्या बातम्या

Pune Politics News | शिरुरमधून निवडणूक लढवण्यास अनेक इच्छूक, अजित पवार म्हणाले- ‘मग बिघडले कुठे?’

June 2, 2023
Pune Manchar Love Jihad Case | Does NCP Stand on Women Atrocities Determined by Religion? BJP State Chief Spokesperson Keshav Upadhyay asked the question To MP Supriya Sule
ताज्या बातम्या

Pune Manchar Love Jihad Case | मंचर मधील लव्ह जिहाद घटना : महिला अत्याचाराबाबत राष्ट्रवादीची भूमिका धर्मानुसार ठरते का? भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा परखड सवाल

June 2, 2023
Pune Crime News | The criminal was arrested by Vishrantwadi police! 7 crimes solved in Pune, 14 mobile phones and 1 lakh 60 thousand cash seized
क्राईम

Pune Crime News | विश्रांतवाडी पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक ! पुण्यातील 7 गुन्ह्यांची उकल, 14 मोबाईलसह 1 लाख 60 हजाराचा ऐवज जप्त

June 2, 2023
Pune Crime News | Minor girl gang-raped in Kondhwa in Pune; One arrested by the police
क्राईम

Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; पोलिसांकडून एकाला अटक

June 2, 2023
Pune Crime News | A rickshaw puller was stabbed near Swargate bus stand
क्राईम

Pune Crime News | स्वारगेट बस स्टॅन्डजवळ रिक्षा चालकावर कोयत्याने वार

June 2, 2023
ACB Trap News | Anti Corruption Bureau (ACB) Dhule Nashik Arrest Police Havaldar Hari Janu Palvi
अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

ACB Trap News | Anti Corruption Bureau : 10 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

June 2, 2023
Next Post
Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘Vision Cup Under’ Championship Under-15 Cricket Tournament; Vision Lions Team Champion!

Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; व्हिजन लायन्स् संघाला विजेतेपद !!

Leave Comment
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In