Nana Patole News | राज्यात काँग्रेस नेतृत्वात बदल, प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ तर विधिमंडळ पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार, नाना पटोले प्रतिक्रिया देताना म्हणाले…
मुंबई : Nana Patole News | काँग्रेस हायकमांडने स्वच्छ प्रतिमा असलेले बुलाढाण्याचे निष्ठावंत नेते हर्षवर्धन सकपाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली...