Ratnagiri Crime News | कलयुग ! दारू पाजून दोरीने गळा आवळला, त्यानंतर मृतदेह लोखंडी पाटे बांधून विहरीत टाकला; प्रियकराच्या मदतीने पतीचा खून
रत्नागिरी: Ratnagiri Crime News | आपला पती बेपत्ता असल्याचा बनाव करीत प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच आपल्या पतीचा गळा आवळून त्याचा खून...