• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Aurangabad Crime | खळबळजनक ! प्राध्यपकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापल्या, विचित्र खूनाच्या घटनेने संपुर्ण जिल्हा हादरला

by Sikandar Shaikh
October 11, 2021
in औरंगाबाद, क्राईम, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Aurangabad Crime | professors Dr. Rajan Haribhau Shinde murder by slit throat and cut veins in aurangabad

file photo

औरंगाबाद :  बहुजननामा ऑनलाईन  –  Aurangabad Crime |औरंगाबाद शहरात (Aurangabad Crime) एका प्राध्यापकाच्या (Professor) विचित्र खूनाच्या (Murder) घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाची राहत्या घरात गळा चिरून आणि हाताच्या नसा कापून (cut veins) निर्घृण हत्या केल्याची खळबळजन घटना समोर आली आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील (Aurangabad Crime) सिडको एन 2 भागात उघडकीस आली आहे. डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (Dr. Rajan Haribhau Shinde) असे खून झालेल्या प्राध्यपकाचं नाव आहे. मागील 12 तासामध्ये खूनची ही दुसरी घटना असून या घटनांमुळे शहर हादरुन गेलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्राध्यापक डॉ. शिंदे हे औरंगाबाद शहरातील (Aurangabad Crime) मौलाना आझाद महाविद्यालयात (Maulana Azad College) इंग्रजी विषय शिकवतात. आज (सोमवार) पहाटे त्यांचे कुटुंबीय झोपेतून उठले असता, प्राध्यापक शिंदे हे घरातील हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांची पाया खालची जमनीनच सरकरली. यानंतर या घटनेची माहिती सिडको पोलीस ठाण्यात (CIDCO police station) देण्यात आली.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. महत्त्वाचे म्हणजे घरातील केणतीही किमती वस्तू चोरीला गेलेली नाही.

त्यामुळे ही हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली,
याचा तपास सिडको पोलीस करीत आहेत. मारेकऱ्याने मृत प्राध्यापकाचा गळा चिरुन त्यांच्या हाताच्या नसा कापल्या आहेत. रात्रभर झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा (Aurangabad Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Aurangabad Crime | professors Dr. Rajan Haribhau Shinde murder by slit throat and cut veins in aurangabad.

 

RIL | ‘रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड’ कडून ‘आरईसी सोलर होल्डिंग्स’ 771 दशलक्ष डॉलर मध्ये खरेदी

Children Psychiatric Problems | मुले ऑनलाइन स्क्रीनवर 4 तासापर्यंत घालवत असतील वेळ तर व्हा सतर्क, मोबाइल आणि लॅपटॉपचे व्यसन बनवतेय मानसिक रुग्ण

Poonch Terrorist Attack | जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक ! JCO सह 5 भारतीय जवान शहीद

Cumin Side Effects | लो ब्लड शुगर, किडनी-लिव्हर डॅमेज, अडचणीत आणू शकतात जिर्‍याच्या ‘हे’ 5 साईड इफेक्ट

Tags: Aurangabad crimeAutopsybreakingBrutal MurderCIDCO N2CIDCO police stationCollegecut veinsDr. Rajan Haribhau Shindelatest marathi newsMaulana Azad CollegeMurdermurder by slit throatProfessorऔरंगाबादडॉ. राजन हरिभाऊ शिंदेनिर्घृण हत्याप्राध्यापकमहाविद्यालयमौलाना आझाद महाविद्यालयविचित्र खूनसिडको एन 2सिडको पोलीस
Previous Post

RIL | ‘रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड’ कडून ‘आरईसी सोलर होल्डिंग्स’ 771 दशलक्ष डॉलर मध्ये खरेदी

Next Post

Anil Deshmukh | CBI चं पथक अनिल देशमुखांच्या घरी दाखल, मुलगा सलील देशमुखला अटक होण्याची शक्यता

Next Post
anil deshmukh cbi team with arrest warrant of salil deshmukh reached anil deshmukh nagpur home

Anil Deshmukh | CBI चं पथक अनिल देशमुखांच्या घरी दाखल, मुलगा सलील देशमुखला अटक होण्याची शक्यता

CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city
आर्थिक

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

May 16, 2022
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - CNG Price Hike | मागील काही दिवसांपासून देशात महागाईचा भडका उडाला आहे. गॅस, इंधन दरवाढ...

Read more
Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

May 16, 2022
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

May 16, 2022
Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
High Court | chhattisgarh high court observed wife wife constraining husband to get separated from parents is cruelty

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

May 16, 2022
PMPML E-Bus | PMPML's e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

May 16, 2022
Worst Foods For Metabolism | weight loss diet worst foods for your metabolism avoid eating these things for thin waist

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

May 16, 2022
Health Benefits Of Raw Mango | benefits of raw mango for diabetes patients to control blood sugar level

Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे

May 16, 2022
Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Fight for the title among the Neutralus, Smart Lions teams!

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Aurangabad Crime | professors Dr. Rajan Haribhau Shinde murder by slit throat and cut veins in aurangabad
औरंगाबाद

Aurangabad Crime | खळबळजनक ! प्राध्यपकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापल्या, विचित्र खूनाच्या घटनेने संपुर्ण जिल्हा हादरला

October 11, 2021
0

...

Read more

Gold Silver Price Today | सोनं मिळतंय स्वस्त ! आठवड्याभरात सोन्या-चांदीचा दर काय?; जाणून घ्या

2 days ago

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात बाप अर्धनग्न फिरुन 13 वर्षीय मुलीला मिठी मारुन मासिक पाळीच्या काळात खोचक प्रश्न विचारुन करत होता विनयभंग

6 hours ago

Washim News | कौतुकास्पद ! वाशिममधील हमालाचा मुलगा बनला मर्चंट नेव्हीत ऑफिसर

1 day ago

Gold Silver Price Today | सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! आठवडाभरात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची मोठी घट; जाणून घ्या

3 days ago

Healthy Pulses | ‘ही’ पिवळी डाळ पोटासाठी सर्वात हेल्दी आणि हलकी, ताबडतोब कमी होते वजन; तात्काळ कमी होतं वजन, जाणून घ्या

4 days ago

Dental Health | दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि सुंदर हास्य मिळवण्यासाठी ‘हे’ काम करा, जाणून घ्या

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat