बहुजननामा ऑनलाइन टीम –
मेष
आजचा दिवस चांगला आहे. भाग्य प्रबळ होईल. कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. पूर्ण उत्साहाने सर्वकाही कराल. वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण असेल. जोडीदाराचे मन बिघडलेले असेल. भांडण होऊ शकते. प्रेम संबंधासाठी दिनमान चांगले आहे.
वृषभ
आजचा दिवस मध्यम फायदेशीर आहे. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होईल. एकमेकांना मनापासून स्वीकाराल. प्रेमसंबंधात आनंददायक बातमी मिळेल. कामात भरपूर मेहनत करावी लागेल, तरच चांगले काम करू शकाल. खर्च वाढेल.
मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराला आनंदी बनविण्याचा प्रयत्न कराल. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे. प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी कसलीही कसर सोडणार नाही. कामात दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. तब्येत सुधारेल.
कर्क
आजचा दिवस चढ-उतारांचा असेल. विरोधकांना मागे टाकाल. खर्च जास्त होईल. कौटुंबिक जीवनात शांतता राहील. प्रेमात आज आनंददायक बातमी मिळेल. कर्ज उतरेल. कामासाठी दिनमान मजबूत असेल. तुमचा प्रभाव राहील.
सिंह
आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्य चांगले राहील. उत्पन्न वाढेल. इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात सुज्ञपणे काम करणे दोघांसाठी चांगले ठरेल. प्रेमसंबंधात आनंददायक बातमी मिळेल. नात्यात प्रेम आणि प्रणय वाढेल. कामासाठी दिनमान तुमच्या बाजूने आहे.
कन्या
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. आरोग्य कमजोर होऊ शकते. आजारी पडू शकता. जरा काळजी घ्या. वैवाहिक जीवन चांगले राहील. पती / पत्नी आपल्या आईवर विशेष प्रेम दर्शवतील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. कामात अनावश्यक गोष्टींमुळे नुकसान होऊ शकते.
तुळ
आज आपला चांगला आहे. भाग्य मजबूत होईल. अचानक एखादे चांगले कार्य घडताना दिसेल, ज्यामुळे प्रोत्साहन मिळेल. उत्पन्न चांगले मिळेल. कुटुंबात शांतता राहील. वैवाहिक जीवन चांगले असेल. जोडीदाराचा फायदा होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.
वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. पैसा येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. काही खर्च नकळत होतील. कामात स्थिती मजबूत असेल. पूर्ण अधिकाराने काम कराल. वैवाहिक जीवन चांगले राहील. सासरच्या लोकांशी संवाद साधाल.
धनु
आजचा दिवस चांगला आहे. स्वत: वर विश्वास वाढेल. कामात यश मिळविण्यासाठी आपल्याकडे आवश्यक कौशल्ये आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. भाग्य प्रबळ राहील. नोकरीत बढती होण्याची जोरदार शक्यता आहे. वैवाहिक जीवन प्रेमाने आणि आशेने पुढे जाईल. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्यात चढ-उतार होईल.
मकर
आजचा दिवस मध्यम फायदेशीर आहे. अनावश्यक खर्च होईल. परंतु नियंत्रित ठेवणे आवश्यक असेल. कामात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विरोधक तुमच्यावर लक्ष ठेवून असतील. वैवाहिक जीवन शांततेत राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.
कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढल्यामुळे मन प्रसन्न होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. वैवाहिक जीवनही चांगले राहील. जोडीदाराची बुद्धिमत्ता पाहून खूप आनंद होईल. प्रेमसंबंधात प्रणय असेल. कामासाठी दिवस चांगला आहे. सहकार्यांशी चांगले बोला.
मीन
आजचा दिवस चांगला आहे. कामाकडे पूर्ण लक्ष दिल्यास चांगले परिणाम मिळतील. घरात चढ-उतार राहील. लोकांना एकत्र येणे कठीण होईल, तरीही लक्ष देऊन काम कराल. वैवाहिक जीवन तणावपूर्ण असेल. प्रेमसंबंधात एक आनंददायक भावना जाणवेल. आरोग्य चांगले राहील.