• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘टॉपलेस’ योगामुळं चर्चेत आलेल्या आशका गोराडियाच्या बिकिनी लुकचा ‘कहर’ !

by sajda
January 18, 2021
in bollywood news
0
Asha Goradia

Asha Goradia

बहुजननामा ऑनलाइन टीम – टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 6 ची एक्स कंटेस्टेंट, अॅक्ट्रेस आशका गोराडिया (Aashka Goradia) सोशलवर कायमच अॅक्टीव्ह असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळं ती कायमच चर्चेत येत असते. तिनं अनेकदा बिकिनी घालून योगा केला आहे. तिनं एकदा टॉपलेस योगाही केला होता ज्यामुळं तिची खूप चर्चा झाली होती. आशका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच आशकाचे काही फोटो समोर आले आहेत जे सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

आशकानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. सध्या या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे. यात आशका खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. चाहत्यांना भुरळ घालणारे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

लुकबद्दल बोलायचं झालं तर आशकानं ब्लॅक बिकिनी घातली आहे. समुद्रकिनारी पोज देणारी आशका खूपच हॉट दिसत आहे. तिची पोजही लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

आशकाचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

आशकाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर बॉयफ्रेंड ब्रेंट गोबल सोबत लग्न केल्यानंतर आशकानं जग फिरण्यात व्यस्त झाली होती आशका आणि ब्रेंट डिसेंबर 2017 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतर हे कपल जगाच्या सफरीवर निघालं होतं. ब्रेंट सर्टीफाईड योगा ट्रेनर आहे. आशकाही त्याच्या सोबत योगा करताना दिसत असते.

View this post on Instagram

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

आशकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2002 मध्ये आलेल्या अचानक 37 साल बाद या मालिकेतून तिनं करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिनं कुसुम, गेट सेट गो, सिंदूर तेरे नाम का, विरुद्ध आणि नागिन, साँस भी कभी बहू थी अशा अनेक मालिकेत काम केलं आहे. याशिवाय ती बिग बॉस 6, खतरों के खिलाडी, नच बलिए अशा अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे.

View this post on Instagram

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

View this post on Instagram

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

View this post on Instagram

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

View this post on Instagram

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

View this post on Instagram

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

View this post on Instagram

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

Tags: Asha Goradiabikini looklimelighttoplessआशका गोराडियाटॉपलेसबिकिनी लुकयोगा
Previous Post

केवळ 18 % भारतीयच वापरतील WhatsApp, सर्वेमध्ये झाला आश्चर्यकारक खुलासा

Next Post

Thane News : येऊरच्या घाटात रिक्षा उलटली; चालक ठार, तिघे जखमी

Next Post
Thane

Thane News : येऊरच्या घाटात रिक्षा उलटली; चालक ठार, तिघे जखमी

Raj Thackeray Girish Mahajan
नाशिक

गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना लगावली कोपरखळी, म्हणाले – ‘ते मास्क वापरत नाहीत, मात्र मी मास्क नियमित वापरतो’

March 6, 2021
0

नाशिकः बहुजननामा ऑनलाइन - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. मनसे प्रमुख...

Read more
Modi-pawar

राष्ट्रवादीने PM मोदीवर साधला निशाणा, म्हणाले – ‘आता फक्त नोटांवर गांधींच्या जागी मोदी यायचे बाकी’

March 6, 2021
Shrikant Moghe

अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

March 6, 2021
LPG

LPG सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय ! खरेदीवर ग्राहकाला मिळणार 30 लाखांचा मोफत विमा

March 6, 2021
Attack

उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांना आला राग, वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

March 6, 2021
narendra modi

6000 व्यावसायिक नियम संपविणार, देशातील नागरिकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर सरकारचा जोर : PM मोदी

March 6, 2021
Dhanraj Ghogre

Pooja Chavan Suicide Case : भाजपच्या नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘पोलिसांचा मला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू’ (व्हिडीओ)

March 6, 2021
acb

पुणे ग्रामीण पोलिस दलात लाचखोरी बोकाळली ! पोलिस निरीक्षक, API अन् कर्मचार्‍याकडून 5 लाखांच्या लाचेची मागणी, 2.5 लाख घेतल्यानंतर आज लाखाची लाच घेताना ‘गोत्यात’

March 6, 2021
Narayan Rane

उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा ! म्हणाले – ‘तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण केवळ स्वतःचा विचार करतात’

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

महिलांना नाचविण्याच्या बातमीत तथ्य नाही, गृहमंत्र्यांचे विधानसभेत स्पष्टीकरण

2 days ago

SBI Gold Loan : गरजेच्या वेळी एसबीआयकडून घ्या सोने तारण कर्ज; जाणून घ्या संपूर्ण तपशील, होईल फायदा

6 days ago

1 मार्च राशिफळ : मार्चचा पहिला दिवस देईल 5 राशींना आनंदाची भेट, वाढेल बँक बॅलन्स, इतरांसाठी असा आहे सोमवार

6 days ago

Pune News : भोसरी भूखंड भ्रष्टाचार प्रकरणात ACB ने न्यायाधीश झोटिंग यांचे सहकार्य घ्यावे; तक्रारदार यांची न्यायालयात मागणी

5 days ago

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करुन दाखवावी, नारायण राणेंचा पलटवार

4 hours ago

तापसीच्या घरी IT रेडनंतर बॉयफ्रेंडने मागितली क्रीडा मंत्र्यांकडे मदत, रिजीजू यांनी दिले ‘हे’ उत्तर

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat