भारतीय संविधानाने प्रत्येकाला निवडस्वातंत्र्य दिले आहे. तुम्ही बुरखा घाला, नकाब घाला, किंवा काहीही घालू नका, पण ‘यांना’ संविधान समजत नाही, दुसऱ्या देशात काय चालतं, यापेक्षा भारत समजून घ्यायला हवा, अशा शब्दात ओवेसींनी शिवसेनेवर निशाणा साधला.शिवसेनेची मागणी हा आचारसंहितेचा भंग तसेच पेड न्यूज अंतर्गत येते शिवसेना मुस्लिमविरोधी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे, निवडणूक आयोगाने या सर्व गोष्टींची दखल घ्यावी, अशी विनंती ओवेसी यांनी केली आहे.
दरम्यान, शिवसेनेने सामना’च्या अग्रलेखातून श्रीलंकेप्रमाणेच भारतातही बुरखा आणि नकाबबंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. मोदी अयोध्या दौऱ्यावर असल्याने रावणाच्या लंकेत जे घडलं ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवालही शिवसेनेने पंतप्रधान मोदींना केला.त्यावर ओवेसी यांनी पत्रकार परिषद घेत या गोष्टींचा चांगलाच समाचार घेतला आहे.