• Latest
Aryan Khan Drugs Case | shah rukh khan son aryan khan drugs case burst central investigation agency then bjp has been mute shiv senas fierce criticism aryan khan issue mumbai high court-marathi news bahujannama.

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान प्रकरणात एका तपास यंत्रणेचे थोबाड फुटले; शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका

November 22, 2021
Modi Government | narendra modi government gift to indian farmers big relief one and a half percent rebate on loan up to 3 lakh

Modi Government | मोदी सरकारकडून शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! 3 लाखांच्या कर्जावर दीड टक्के व्याज सूट

August 17, 2022
Pune Ganesh Utsav 2022 | 5 days permission for use of loudspeakers during pune Ganeshotsav 2022

Pune Ganesh Utsav 2022 | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी 5 दिवस परवानगी

August 17, 2022
Pune PMC News | 'Solar power generation' on roofs of treatment plant at Uruli Deva's waste depot; According to the order of NGT, the Municipal Corporation conducted the tender process for generating 100 kilowatts of electricity

Pune PMC News | उरूळी देवाची कचरा डेपोतील प्रक्रिया प्रकल्पाच्या छतांवर ‘सौर उर्जा निर्मिती’; एनजीटीच्या आदेशानुसार महापालिकेने 100 किलो वॅट वीज निर्मितीसाठी निविदा प्रक्रिया राबविली

August 17, 2022
Vinayak Mete Death | vinayak mete accident death case cm eknath shinde order cid inquiry

Vinayak Mete Death | विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गंभीर दखल, CID चौकशीचे आदेश

August 17, 2022
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | The new generation will know the achievements of revolutionaries from Shrimant Bhausaheb Rangari Bhawan Commissioner of Police Abhithabh Gupta

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून क्रांतिकारकांची कामगिरी नव्या पिढीला कळेल – पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता

August 17, 2022
How To Reduce Uric Acid | according to different research chew 3 types of leaf to reduce uric acid level in blood and get rid gout marathi news

How To Reduce Uric Acid | काही दिवस चावून खा ‘ही’ 3 प्रकारची पाने, रक्तात जमा झालेले यूरिक अ‍ॅसिड पडेल बाहेर

August 17, 2022
Ajit Pawar | ajit pawar irrigation scam clean chit report is still pending in the mumbai bombay high court

Ajit Pawar | सिंचन घोटाळाप्रकरणात अजित पवारांवर कारवाईची टांगती तलवार?, क्लीन चिटचा अहवाल अद्याप हाय कोर्टात प्रलंबित

August 17, 2022
Maharashtra Political Crisis | bjp atul bhatkhalkar replied aaditya thackeray over criticism on eknath shinde and devendra fadnavis government

Maharashtra Political Crisis | भाजप नेत्याचा आदित्य ठाकरेंवर पलटवार, म्हणाले – ‘…ही पोपटपंची करताना आरशात स्वत:चा चेहरा पाहात जा’

August 17, 2022
High Uric Acid Level | high uric acid level dirty uric acid has increased a lot in the body so add these 4 things in the diet immediately

High Uric Acid Level | शरीरात खुप जास्त वाढले असेल खराब यूरिक अ‍ॅसिड तर ताबडतोब आहारात समाविष्ठ करा ‘या’ 4 गोष्टी

August 17, 2022
Lady Police Suicide Case | lady police anita vavhal suicide case husband arrested thane crime news

Lady Police Suicide Case | महिला पोलिसाच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, पतीला अटक

August 17, 2022
Men Health Tips | men should consume giloy will get rid of these problems men health tips

Men Health Tips | पुरुषांनी जरूर करावे गुळवेलचे सेवन, ‘या’ समस्यांपासून होईल सुटका

August 17, 2022
National Anthem by 3500 students in Deccan Education Society DES

Deccan Education Society (DES) | डीईएसच्या 3500 विद्यार्थ्यांचे सामूहिक राष्ट्रगीत

August 17, 2022
Thursday, August 18, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान प्रकरणात एका तपास यंत्रणेचे थोबाड फुटले; शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका

in क्राईम, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, मुंबई, राजकीय
0
Aryan Khan Drugs Case | shah rukh khan son aryan khan drugs case burst central investigation agency then bjp has been mute shiv senas fierce criticism aryan khan issue mumbai high court-marathi news bahujannama.

file photo

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन  – Aryan Khan Drugs Case |  मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. त्या आधारेच सामनातून खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) बोचरी टीका केली आहे. एका केंद्रीय तपास यंत्रणेचे (central investigation agency) आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Drugs) थोबाड फुटले आहे. इतरांचेही लवकरच तसे होईल. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपप्रणीत कट कारस्थानामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यात कारवाई करण्यात येत असल्याचा आरोपही शिवसेनेने केला.

मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानने (Aryan Khan Drugs) ) अमली पदार्थ बाळगल्याचा तसेच सेवन केल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच आर्यनच्या मोबाईलवरील संभाषणात ही कट कारस्थानासंदर्भात कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे एनसीबीच्या (NCB) टोळीने बनाव रचून आर्यन खानसह सुमारे २० ते २५ मुलांना विनाकारण तुरुंगात ठेवले. एनसीबीने आर्यनवर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे निरीक्षण जर न्यायालयाने नोंदवले असेल तर मुलांना अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक अधिकारी गजाआड झाला पाहिजे. एनसीबीच्या वादग्रस्त कारवायांच्या खोटेपणाचे रोज नवे पुरावे समोर येत आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी फक्त महाराष्ट्रासारख्या राज्यात डेरा टाकून सुरू केलेले नसते उद्योग हेच मोठे कारस्थान दिसते. या कारस्थानाची किंमत चुकवावी लागेल, असे शरद पवारांसारखे (Sharad Pawar) ज्येष्ठ नेते सांगतात. त्यांनी जे सांगितले त्या मागे लोकभावना आहे. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांनी जो खेळ सुरु केला आहे त्याची (Aryan Khan Drugs Case) रोज पोलखोल सुरु असल्याचे शिवसेनेने म्हंटले आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

एनसीबी म्हणजे खंडणी उकळणारे टोळ भैरवच

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (narcotics control bureau) हे महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करून खंडणी, गाडी-घोडे उकळणारे टोळभैरवच बनले होते.
आणि त्याचे समर्थन भाजपचे लोक करत होते. नवाब मलिक (Nawab Malik) यांनी NCB च्या टोळीचे कारनामे पुराव्यांसह समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे
हे महाराष्ट्रावर उपकार आहे. याच टोळधाडीने स्वतः मलिक यांच्या जावयावर खोटे गुन्हे दाखल करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला.
फिल्मस्टार, त्यांची मुले, व्यापारी, राजकारण्यांचे नातेवाईक यांना खोट्या गुन्ह्यात
अडकवून खंडण्या उकळणाऱ्या केंद्रीय यंत्रणांचा प्रताप सुरु असून त्या विरोधात महाराष्ट्रात रोष निर्माण झाला आहे.

देशात सुरु असलेले शेतकरी आंदोलन, महागाईविरुद्धचा रोष यावरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी ‘क्रूझ शिप ड्रग्ज’ प्रकरणात आर्यन खानला अडकवले, असे बोलले जाते.
मात्र त्यातही २५ कोटींच्या खंडणीचा विषय धक्कादायक आहे.
पाव-दोन ग्रॅम चरस पकडून एनसीबीचे अधिकारी तोरा दाखवीत होते,
पण नवाब मलिक यांनी त्यांची अनेक बाबतीतील बनावटगिरी सिद्ध केली आहे, तेव्हापासून भाजपची वाचा गेली आहे. ईडीने मुंबईत केलेल्या कारवाया व धरपकडी ‘एनसीबी छाप’च आहेत, असा थेट आरोप शिवसेनेने केला आहे.

Web Title :- Aryan Khan Drugs Case | shah rukh khan son aryan khan drugs case burst central investigation agency then bjp has been mute shiv senas fierce criticism aryan khan issue mumbai high court-marathi news bahujannama.

Pune Crime | फुकट बिर्याणी न दिल्याने हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार; पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील घटना

Pathankot | पठाणकोट : सैन्याच्या छावणीजवळ ग्रेनेड हल्ला; पंजाबासह सर्वत्र हायअलर्ट जारी

Pune Crime | दारु अड्ड्यावर येणाऱ्या ग्राहकांना दिल्या शिव्या; मालकाने केला कामगाराचा खून, प्रचंड खळबळ

Sanjay Raut | संजय राऊत भाजपवर बरसले, म्हणाले – ‘आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र 2 वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला’

Tags: actionAryan Khan Drugs CaseBJPbreakingbusinessmenCentral Investigation AgencyChildren imprisoned for no reasonCruise Ship Drugs Casedrug addictsedfalse chargesFilmstarsFilmstars childrenforgerylatest Maharashtra Politicallatest marathi newslatest Mumbai Crimelatest news on Maharashtra Politicallatest news on Mumbai CrimeMaharashtraMaharashtra Political latest newsMaharashtra Political latest news todayMaharashtra Political marathi newsMaharashtra Political news today marathiMaharashtra Political today's Maharashtra Political newsmarathi crime newsMumbai Crime latest newsMumbai Crime latest news todayMumbai Crime marathi newsMumbai Crime news today marathiMumbai High CourtMumbai marathi crime newsMumbai yesterday crime newsNarcotics Control Bureaunawab malikNCBncb raidofficerrelatives of politicianssharad pawarShivsenashivsena mp sanjay rauttoday's Mumbai Crime newsआर्यन खान प्रकरणएनसीबीकारवाईकेंद्रीय तपास यंत्रणखासदार संजय राऊतनवाब मलिकनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोबनावटगिरीभाजपमहाराष्ट्रमुंबई उच्च न्यायालयशरद पवारसामना
Previous Post

Parambir Singh | अखेर परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा समजला ! SC कडून माजी पोलिस आयुक्तांना दिलासा; सीबीआय आणि ठाकरे सरकारला नोटीस

Next Post

Amravati Violence | वादग्रस्त वक्तव्य करुन काड्या करु नये, संजय राऊतांनी साधला फडणवीसांवर ‘निशाणा’

Related Posts

Modi Government | narendra modi government gift to indian farmers big relief one and a half percent rebate on loan up to 3 lakh
आर्थिक

Modi Government | मोदी सरकारकडून शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! 3 लाखांच्या कर्जावर दीड टक्के व्याज सूट

August 17, 2022
Pune Ganesh Utsav 2022 | 5 days permission for use of loudspeakers during pune Ganeshotsav 2022
इतर

Pune Ganesh Utsav 2022 | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी 5 दिवस परवानगी

August 17, 2022
Pune PMC News | 'Solar power generation' on roofs of treatment plant at Uruli Deva's waste depot; According to the order of NGT, the Municipal Corporation conducted the tender process for generating 100 kilowatts of electricity
इतर

Pune PMC News | उरूळी देवाची कचरा डेपोतील प्रक्रिया प्रकल्पाच्या छतांवर ‘सौर उर्जा निर्मिती’; एनजीटीच्या आदेशानुसार महापालिकेने 100 किलो वॅट वीज निर्मितीसाठी निविदा प्रक्रिया राबविली

August 17, 2022
Vinayak Mete Death | vinayak mete accident death case cm eknath shinde order cid inquiry
ताज्या बातम्या

Vinayak Mete Death | विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गंभीर दखल, CID चौकशीचे आदेश

August 17, 2022
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | The new generation will know the achievements of revolutionaries from Shrimant Bhausaheb Rangari Bhawan Commissioner of Police Abhithabh Gupta
इतर

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून क्रांतिकारकांची कामगिरी नव्या पिढीला कळेल – पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता

August 17, 2022
How To Reduce Uric Acid | according to different research chew 3 types of leaf to reduce uric acid level in blood and get rid gout marathi news
आरोग्य

How To Reduce Uric Acid | काही दिवस चावून खा ‘ही’ 3 प्रकारची पाने, रक्तात जमा झालेले यूरिक अ‍ॅसिड पडेल बाहेर

August 17, 2022
Next Post
Amravati Violence | shivsena mp sanjay raut verbal attack on bjp leader devendra fadnavis over amravati riots violence marathi news bahujannama. 

Amravati Violence | वादग्रस्त वक्तव्य करुन काड्या करु नये, संजय राऊतांनी साधला फडणवीसांवर 'निशाणा'

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In