• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Aryan Khan Drugs Case | अखेर ‘मन्नत’ पूर्ण ! मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खानचा जामीन मंजूर

by Sikandar Shaikh
October 28, 2021
in bollywood news, क्राईम, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, मुंबई
0
Aryan Khan Drugs Case | great relief aryan khan bail was finally granted mumbai high court in drugs case.

file photo

मुंबई :बहुजननामा ऑनलाइन –  Aryan Khan Drugs Case | मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay high court) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Moonmoon Dhamecha) या तिघांना जामीन (Bail) दिला आहे. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) हा जामीन मिळाला आहे. या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. सर्वांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नत’वर जाणार आहे.

 

आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी (Former Attorney General Mukul Rohatgi) यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे (Senior Advocate Satish Maneshinde) न्यायालयात हजर आहेत.
तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. आज एनसीबीच्यावतीने (NCB) अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग (Anil Singh) यांनी बाजू मांडली.

 

NCB चा युक्तीवाद

 

अनिल सिंग म्हणाले, आर्यन खान ड्रग्सचं नियमित सेवन करत होता. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्स बाळगले होते. दोन व्यक्ती सोबत आहेत, त्यातील दुसऱ्याला ड्रग्ज देण्यात आल्याची माहिती आहे.
त्याने ड्रेग्स घेतले तर पहिला व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्स बाळगले असा अर्थ निघतो.
आर्यन (Aryan Khan Drugs Case) आणि अरबाज बालपणापासूनचे मित्र आहेत. ते सोबत फिरले आणि एकाच रुममध्ये राहिले.

 

आरोपीचे वकील ड्रग्स सेवन केलं होतं की नाही स्पष्ट करण्यासाठी वैद्यकीय चाचणी का केली नाही असा युक्तिवाद करत आहेत. परंतु आमचा आरोप सेवनाचा नाही, तर ड्रग्स बाळगल्याचा आहे. आर्यन खानने सेवनाच्या उद्देशाने ड्रग्स बाळगले.
हे प्रकरण सेवन करण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक ड्रग्स बाळगण्याचं आहे. आरोपीकडे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्सची मात्रा सापडली.
सर्व 8 आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स सापडले. याची एकूण मात्रा पाहिली असता यात व्यापक विक्रीचा कट दिसतो, असा युक्तिवाद अनिल सिंग यांनी केला.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

Web Title : Aryan Khan Drugs Case | great relief aryan khan bail was finally granted mumbai high court in drugs case.

 

Supreme Court | लवकरच लागणार NEET चा निकाल; उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द

Life Insurance Fitness Rewards | फिट रहा आणि इन्श्युरन्स प्रीमियमवर सूट मिळवा, जाणून घ्या IRDAI च्या उपक्रमाबाबत

Anti Corruption Bureau Mumbai | 15 हजारीची लाच मागणारे अंमली पदार्थ विरोधी पथकातील 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Krishi UDAN scheme | खुशखबर! शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने सुरू केली नवीन सुविधा, उत्पन्न दुप्पट करण्यात होईल मदत

Tags: actor shah rukh khanAdditional Solicitor GeneralAnil SinghArbaaz MerchantAryan Khan Drugs CaseASGbailbail was finally grantedBombay High CourtbreakingFormer Attorney General Mukul Rohatgigreat relief aryan khanlatest marathi newsMannat bungalowMedical TestMoonmoon DhamechaMumbai Cruise Drugs CaseNCBSenior Advocate Satish Maneshindeअतिरिक्त सॉलिसीटर जनरलअनिल सिंगअभिनेता शाहरुख खानअरबाज मर्चंटएनसीबीजामीनज्येष्ठ वकील मुकुल रोहतगीभारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरलमन्नतमुंबई उच्च न्यायालयमुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणमुनमुन धमेचा
Previous Post

Supreme Court | लवकरच लागणार NEET चा निकाल; उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द

Next Post

Pune Crime | पुण्यातील भाजप नगसेवक धनराज घोगरे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल; एका वकिलासह 5 जणांचा समावेश, प्रचंड खळबळ

Next Post
pune crime one more case registered against bjp corporator dhanraj ghogre in pune dattawadi police station

Pune Crime | पुण्यातील भाजप नगसेवक धनराज घोगरे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल; एका वकिलासह 5 जणांचा समावेश, प्रचंड खळबळ

Diabetes Joint Pain | diabetes joint pain due to increase in blood sugar joint pain occurs can be relieved by these methods
आरोग्य

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

May 16, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - Diabetes Joint Pain | बदलती जीवनशैली आणि कामात व्यस्त असलेल्या लोकांना अनेक किरकोळ समस्या येतात. परंतु...

Read more
CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

May 16, 2022
Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

May 16, 2022
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

May 16, 2022
Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
High Court | chhattisgarh high court observed wife wife constraining husband to get separated from parents is cruelty

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

May 16, 2022
PMPML E-Bus | PMPML's e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

May 16, 2022
Worst Foods For Metabolism | weight loss diet worst foods for your metabolism avoid eating these things for thin waist

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

May 16, 2022
Health Benefits Of Raw Mango | benefits of raw mango for diabetes patients to control blood sugar level

Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Aryan Khan Drugs Case | great relief aryan khan bail was finally granted mumbai high court in drugs case.
bollywood news

Aryan Khan Drugs Case | अखेर ‘मन्नत’ पूर्ण ! मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खानचा जामीन मंजूर

October 28, 2021
0

...

Read more

Blood Clotting Signs And Symptoms | अशी लक्षणं दिसल्यास लगेच सावध व्हा, नाहीतर रक्त गोठण्यामुळे होईल जीवघेणा त्रास

3 days ago

Bank Holidays | मोठी बातमी ! उद्यापासून 3 दिवस बँका बंद राहणार

3 days ago

Diabetes Control Tips | ब्लड शुगर कंट्रोल करायचे असेल तर दिवसभरात करा ‘ही’ 5 कामे; जाणून घ्या

3 days ago

Yoga Asanas For Hormonal Imbalance | हार्मोन असंतुलनामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात; ‘या’ आसनांच्या मदतीने मिळू शकतात फायदे

3 days ago

Home Remedy For Foot Swelling | पायावर आलेली सूज तात्काळ होईल गायब, ‘हे’ उपाय देखील तुम्हाला दिलासा; जाणून घ्या*

3 days ago

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील सोमवार पेठ, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्कसह ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat