• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानची सुटका पुन्हा लांबणीवर? आजची रात्र जेलमध्येच; कोर्टात नेमकं काय झालं, जाणून घ्या

by Sikandar Shaikh
October 27, 2021
in इतर
0
Aryan Khan Drugs Case | aryan khan also in jail tonight hearing bail application will be held tomorrow.

file photo

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन  –  Aryan Khan Drugs Case |आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील (Aryan Khan Drugs Case) महत्त्वाची सुनावणी काल मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुरु झाली होती. परंतु ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जावर आज उर्वरीत सुनावणी झाली. आर्यनचा युक्तीवाद काल पूर्ण झाला होता. आता अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा तर्फे (Moonmoon Dhamecha) युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे (Justice Nitin Sambre) यांनी आज सुनावणी ठेवली. यावेळी एनसीबीच्या (NCB) वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग (Additional Solicitor General Anil Singh) यांच्यासह श्रीराम शिरसाट (Shriram Shirsat) आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना (Special Public Prosecutor Advait Sethna) हे हजर होते. मर्चंट आणि धमेचा यांचा युक्तिवाद आज संपला असून एनसीबीचा उद्या होणार आहे. त्यामुळे आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी निर्णय (Aryan Khan Drugs Case) घेण्यात येणार आहे.

 

आज युक्तिवादादरम्यान अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई (Amit Desai) यांनी रेव्ह पार्टीमध्ये सेवन करताना एनसीबीने आरोपींना पकडते आणि नंतर त्यांची त्वरित तपासणी केली जाते. मात्र, या प्रकरणात एनसबीने ते केलेले नाही असे कोर्टाला सांगितले आहे. देसाई यांनी एनसीबीने मांडलेल्या कट कारस्थानाच्या थिअरीमध्ये आरोपी असलेल्या याच प्रकरणातील दोघांना काल विशेष एनडीपीएस कोर्टानेही (Special NDPS Court) जामीन मंजूर (Bail granted) केल्याचे सांगितले. क्रूझ परत आल्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी एनसीबीने त्यांना सेवनाच्या आरोपाखाली (Aryan Khan Drugs Case) अटक केली होती.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

एनसीबीच्या दाव्यानुसार, अरबाज मर्चंटने जबाबात चरस बाळगल्याचे मान्य केले आणि आर्यनसोबत सेवन करण्यासाठी जात होतो, असेही मान्य केले. मात्र, त्या जबाबाविषयी त्यानं माघार घेतली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) तुफान सिंह निवाड्याप्रमाणे एनसीबी अधिकाऱ्यासमोर दिलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. तसेच त्या जबाबातही केवळ अमली पदार्थ सेवनाविषयी कबुली आहे. त्यामुळे केवळ तेवढेच कलम लागू होते. कट कारस्थानाचा भागच नाही, असा युक्तीवाद अ‍ॅड. अमित देसाई यांनी केला.

 

Web Title :- Aryan Khan Drugs Case | aryan khan also in jail tonight hearing bail application will be held tomorrow.

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 58 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 104 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Jalyukt Shivar Yojana | ‘जलयुक्त शिवार योजनेला क्लिन चीट’, सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण

former Indonesian President Sukarno | इण्डोनेशियाचे संस्थापक राष्ट्रपती सुकर्णो यांची कन्या इस्लाम सोडून स्वीकारणार हिंदू धर्म, जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्येचा देश

Tags: Additional Solicitor General Anil SinghAmit DesaiArbaaz MerchantarrestedAryan Khan Drugs CaseBail grantedBombay High CourtbreakingDrugsJustice Nitin Sambrelatest marathi newslatest Mumbai Crimelatest news on Mumbai Crimemarathi crime newsMoonmoon DhamechaMumbai Crime latest newsMumbai Crime latest news todayMumbai Crime marathi newsMumbai Crime news today marathiMumbai marathi crime newsNCBShriram ShirsatSpecial NDPS CourtSpecial Public Prosecutor Advait SethnaSupreme Courttoday's Mumbai Crime newsTufan Singhअटकअमली पदार्थअमित देसाईअरबाज मर्चंटआर्यन खान ड्रग्ज प्रकरणतुफान सिंहन्यायमूर्ती नितीन सांब्रेमुंबई उच्च न्यायालयमुनमुन धमेचाविशेष सरकारी वकील अद्वैत सेठनाश्रीराम शिरसाटसुप्रीम कोर्टसॉलिसिटर जनरल अनिल सिंग
Previous Post

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 58 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post

LPG Price Hike | दिवाळीच्या तोंडावर घरगुती सिलेंडर महागणार? पुढच्या आठवड्यात किमती वाढण्याची शक्यता

Next Post
LPG Price Hike | lpg cylinder price may hike in next week know what is the reason.

LPG Price Hike | दिवाळीच्या तोंडावर घरगुती सिलेंडर महागणार? पुढच्या आठवड्यात किमती वाढण्याची शक्यता

SBI Hikes MCLR | State Bank of India sbi hikes mclr from again second rate increase in a month
आर्थिक

SBI Hikes MCLR | SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! कर्जाचा EMI आणखी वाढणार; जाणून घ्या

May 16, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - SBI Hikes MCLR | देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank...

Read more
Diabetes Problems | diabetes problems taking diabetes lightly can be very harmful on health know what experts say

Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं डायबिटीजला हलक्यात घेणं, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

May 16, 2022
Diabetes Joint Pain | diabetes joint pain due to increase in blood sugar joint pain occurs can be relieved by these methods

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

May 16, 2022
CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

May 16, 2022
Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

May 16, 2022
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

May 16, 2022
Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
High Court | chhattisgarh high court observed wife wife constraining husband to get separated from parents is cruelty

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

May 16, 2022
PMPML E-Bus | PMPML's e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Aryan Khan Drugs Case | aryan khan also in jail tonight hearing bail application will be held tomorrow.
इतर

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानची सुटका पुन्हा लांबणीवर? आजची रात्र जेलमध्येच; कोर्टात नेमकं काय झालं, जाणून घ्या

October 27, 2021
0

...

Read more

Dental Health | दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि सुंदर हास्य मिळवण्यासाठी ‘हे’ काम करा, जाणून घ्या

1 day ago

Gold Silver Price Today | सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! आठवडाभरात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची मोठी घट; जाणून घ्या

3 days ago

India Post Payments Bank Recruitment 2022 | बँकेत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी बंपर भरती; इतका मिळेल पगार, जाणून घ्या

4 days ago

Sohail Khan Affair | ‘या’ महिलेमुळे सोहेलचा 24 वर्ष जुना विवाह मोडला का? अफेयरच्या वृत्ताची चर्चा

1 day ago

Mumbai High Court | एखाद्याचं चुंबन (KISS) घेणे किंवा प्रेम करणे अनैसर्गिक लैंगिक गुन्हा नाही – मुंबई हायकोर्ट

8 hours ago

Bad Habits For Ear Health | ‘या’ 4 सवयींमुळे तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो परिणाम; ‘या’ पध्दतीच्या चूका करण्यासाठी राहा दूर, जाणून घ्या

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat