• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : रिअल इस्टेट व्यावसायिकाकडून 20 लाखांची खंडणी स्विकारणारा गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

by ajayubhe
February 20, 2021
in क्राईम, पुणे
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोंढवा परिसरात जमिन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकाकडून घेताना आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने (पूर्व) सापळा रचून अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.19) कोंढवा येथील रिअल इस्टेटच्या ऑफिसमध्ये करण्यात आली. सागर दत्तात्रय फडतरे (वय-29), गणेश दत्तात्रय फडतरे (वय-29 दोघे रा. बोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कोंढवा परिसरात जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तुमची 50 लाख रुपयाची सुपारी मिळाली असून जीव वाचवायचा असेल तर 20 लाख रुपये द्या. अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. खंडणी मागणारा आरोपी फिर्यादी यांच्या कार्यालयात 20 लाख रुपये घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सागर फडतरे याला खंडणीची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथिदार गणेश फडतरे याचे नाव सांगितले. पोलिसांनी गणेशला अटक केली.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार विनोद साळूंके, प्रदीप शितोळे, राहुल उत्तरकर, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे व प्रविण पडवळ यांच्या पथकाने केली.

Tags: 20 lakh ransom20 लाखाची खंडणीcrimeGanesh Dattatraya PhadtareKondhwapunePune NewsPune PoliceRansomReal EstateSagar Dattatraya Phadtareकोंढवागणेश दत्तात्रय फडतरेपुणेरिएल इस्टेटसागर दत्तात्रय फडतरे
Previous Post

दक्षिण आफ्रिका : Covid-19 मुळे 570 पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू

Next Post

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 202 नवीन रुग्ण, 34 जणांना डिस्चार्ज

Next Post
corona-pimpari-chinchwad

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात 'कोरोना'चे 202 नवीन रुग्ण, 34 जणांना डिस्चार्ज

Please login to join discussion
Vinod-Deshmukh
ताज्या बातम्या

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना : विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

February 26, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या विदर्भ अध्यक्षपदी ख्यातनाम संपादक पत्रकार विनोद देशमुख यांची निवड...

Read more
ambani-trailer

‘मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर…’ अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेर सापडलेल्या कारमधून मिळाले पत्र

February 26, 2021
farmer-money

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘ही’ शेती करा, सरकार देईल निम्मे पैसे; लाखो रूपयांच्या कमाईची सुवर्णसंधी

February 26, 2021
Yuvraj-Singh

अश्विनचे अभिनंदन करणार्‍या ट्विटमध्ये युवराज सिंहने असे काय लिहिले की फॅन्स भडकले, जाणून घ्या

February 26, 2021
dead-body-man

Nashik News : मानसिक त्रासाला कंटाळुन घंटागाडी कामगाराचा मृत्यू

February 26, 2021
doll

मुलीसाठी खरेदी करून आणली नवी बाहुली, आत पाहिले तर धक्काच बसला !

February 26, 2021
devendra-fadanvis-anil-deshmukh

देवेंद्र फडणवीस भडकले, म्हणाले – ‘गृहमंत्री कुठे आहेत ?,पूजा चव्हाण प्रकरणावर ते का बोलत नाहीत ?

February 26, 2021
fraud

शिक्रापूर : बँकेच्या परस्पर कोट्यावधी रुपयांच्या जमिनीची विक्री; तिघांवर फसवणूकीचा गुन्हा

February 26, 2021

Government Job : उच्च न्यायालयात सहायक विभाग अधिकारी पदांवर 202 पदांसाठी भरती, पगार 1 लाख रूपये, जाणून घ्या

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

श्रीदेवीनंतर माझी कॉमेडी चांगली – कंगना रनौत

2 hours ago

वुहान मार्केटमधून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा WHO चा अंदाज , म्हटले – ‘पुष्टी करण्यासाठी अधिक तपासणी आवश्यक’

6 days ago

Herbal Leaves Benefits : शुगर कंट्रोल करायची असेल तर तुळस, कडूलिंब आणि कडीपत्त्याचे करा सेवन, जाणून घ्या फायदे

3 days ago

PNB ने ग्राहकांना केले अलर्ट ! चुकूनही करू नका ‘हे’ काम, अन्यथा खाली होईल अकाउंट

5 days ago

… अन्यथा लॉकडाऊन कडक पध्दतीनं राबवावा लागेल; मास्क घाला अन् Lockdown टाळा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

5 days ago

अडीच वर्षात भाजपचे 22 जण नाराज, त्यापैकी 9 जण राष्ट्रवादीच्या गळाला लागले

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat