• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा’, काँग्रेसच्या नेत्याची गृहमंत्री अनिल देशमुखांकडे मागणी

by sajda
January 19, 2021
in ताज्या बातम्या
0
Minister Anil Deshmukh

Minister Anil Deshmukh

बहुजननामा ऑनलाइन टीम – रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी BARC चे ( ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल) माजी सीईओ पार्थो दास गुप्ता आणि यांच्यातील WhatsApp संवाद समाजमाध्यमामध्ये व्हायरल(Minister Anil Deshmukh) झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. याची माहिती गोस्वामींना घटनेच्या तीन दिवस आधीच होती, असे या चॅटमधून स्पष्ट दिसते. ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली? हा देशद्रोहाचा प्रकार असून गोस्वामींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

Called on Hon'ble HM @AnilDeshmukhNCP ji demanding arrest of Arnab Goswami under section 5 of Official Secret Act. Also demanded EOW Inquiry on complaint of DD against Republic TV. HM said he will take legal opinion & consult with sr police officers#ArnabChatGate pic.twitter.com/USZ1n9jb5T

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 19, 2021

याबाबत सावंत यांनी मंगळवारी (दि. 19) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन गोस्वामीवर कारवाईची मागणी केली आहे. संरक्षणविषयक महत्वाची माहिती बाहेर येणे, हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली, ही माहिती गोस्वामी या पत्रकाराला कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी कशी काय मिळाली ? त्यांनी अजून कोणाला ही माहिती दिली का? तसेच त्यांनी स्वतः सांगितले आहे की, ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.

गोस्वामी यांचे कृत्य हे कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी. या कायद्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामीना तात्काळ अटक करावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच नरेंद्र मोदी सरकारच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचेही ते म्हणाले.

Tags: arnab goswamicongress leaderMinister Anil Deshmukhअर्णब गोस्वामीगृहमंत्री अनिल देशमुख
Previous Post

वेबसिरीजमुळं ‘तांडव’, पोलिसांनी आ. राम कदम यांना घेतलं ताब्यात

Next Post

भारतीयांना कमी लेखू नका, तिथं दीड अब्ज लोकसंख्या, त्यांच्या 11 लोकांशी स्पर्धा करणे अवघड : ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक

Next Post
Australian coach

भारतीयांना कमी लेखू नका, तिथं दीड अब्ज लोकसंख्या, त्यांच्या 11 लोकांशी स्पर्धा करणे अवघड : ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक

ajit pawar
ताज्या बातम्या

अर्थसंकल्प 2021-22 : सरकारची मोठी घोषणा ! 3 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज बिनव्याजी

March 8, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात शेतमाल प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बाळासाहेब...

Read more
suicide

Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या

March 8, 2021
kidney hospital

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Minister Anil Deshmukh
ताज्या बातम्या

‘अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा’, काँग्रेसच्या नेत्याची गृहमंत्री अनिल देशमुखांकडे मागणी

January 19, 2021
0

...

Read more

गाव पातळीवरील पोलिस पाटलांसाठी सरकारकडून घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

4 days ago

‘त्या’ अपघातामुळे अभिनेत्रीचं IAS अधिकारी होण्याचे स्वप्न राहिलं अपूर्ण

6 days ago

खळबळजनक : तरुणीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळवला

2 days ago

PF खातेधारकांसाठी Good News : आता नोकरी बदलल्यानंतर येणार नाही ‘ही’ अडचण

24 hours ago

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

21 hours ago

Pune News : अपहरणाच्या गुन्ह्यात ‘तो’ तब्बल 20 वर्षांपासून फरार, अखेर वानवडी पोलिसांनी केली अटक

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat