पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Sr. PI Suresh Shinde | पुणे शहर पोलिस दलातील समर्थ पोलिस स्टेशनच्या (Samarth Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश तुकाराम शिंदे (Sr PI Suresh Tukaram Shinde) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी दिले आहेत. (Sr. PI Suresh Shinde)
समर्थ पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणुन कार्यरत असलेले रमेश साठे हे दि. 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासुन समर्थ पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा अतिरिक्त पदभार तेथील पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्याकडे होता. दरम्यान, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आता वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांची तेथे नियुक्ती केली आहे. व.पो.नि. सुरेश शिंदे यांनी यापुर्वी मुंबई, नागपुर, अहमदनगर आणि जळगाव येथे कर्तव्य बजाविलेले आहे.
Web Title : Appointment of Suresh Shinde as Senior Police Inspector of Samarth Police Station Pune
- Maharashtra Prisons Department News | येरवडा कारागृह परिसरामध्ये मंगळवारी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन-अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी (Video)
- Pune Water Supply | पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठा, ‘या’ भागातील पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल
- Maharashtra Police News | काय सांगता ! होय, पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे (PhonePe) वरून वसुली (Hafta Vasuli), वरिष्ठांनी केली कडक कारवाई
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पार्क पोलिस स्टेशन – 22 वर्षाच्या तरुणीला नेले दिल्लीला पळवून; प्रियकराचे अगोदरच लग्न झाल्याचे उघड
- ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी 17 हजाराची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळयात
- Jalna ACB Trap News | 32 हजाराची लाच घेणार्या सरपंचास अॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले
- Devendra Fadnavis | कोणत्याही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा (व्हिडिओ)