• Latest
Appasaheb Deshmukh Money Laundering Case former treasurer of shri chhatrapati shivaji education kolhapur former mp deshmukh arrested

Appasaheb Deshmukh Money Laundering Case | मनी लाँड्रिंग प्रकरणी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनचे माजी खासदार देशमुख यांना अटक

June 19, 2022
Cheating Fraud Case

Pune Crime News | पुणे : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 13 लाखांची फसवणूक

November 28, 2023
Molestation Case

Pune Crime News | विवाहितेचा विनयभंग करुन पळवून नेण्याची धमकी, शिवाजीनगर परिसरातील घटना

November 28, 2023
Kondhwa Police Station

Pune Crime News | मुलाला टिळा लावते, मुस्लिम मुलीप्रमाणे स्वयंपाक येत नाही म्हणून कौटुंबिक अत्याचार, पतीला अटक; कोंढवा परिसरातील घटना

November 28, 2023
Side Effects Of Banana With Milk

Side Effects Of Banana With Milk | ‘या’ लोकांनी एकत्र केळी आणि दूध खाऊ नये, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार

November 28, 2023
Brain Health

Brain Health | हिवाळ्यात मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खा ‘हे’ 4 पदार्थ, होईल अत्यंत फायदा…

November 28, 2023
Cheating Fraud Case

Pune Crime News | पिवळीची पांढरी गाडी करण्यासाठी आरटीओ एजंटकडून साडेसात लाखाची फसवणूक

November 28, 2023
Airgun Firing On Dog In Manjari

Pune Crime News | ‘बाऊंसी’वर एअरगनमधून गोळीबार; मांजरी परिसरातील घटना

November 28, 2023
Sassoon Hospital-Drug Mafia Lalit Patil Case

Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?

November 28, 2023
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil | सरकारकडे जरांगेंची मागणी, जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा

November 27, 2023
arrest

Pune Crime News | हडपसर पोलिसांकडून दोन आरोपींना अटक, घरफोडीचे 4 तर वाहनचोरीचा एक गुन्हा उघड

November 27, 2023
Cheating Case

Pune Pimpri Crime News | नातेवाईकांच्या नावाने फर्म बनवून इंनटेक्स कंपनीला 2 कोटींचा गंडा; पिंपरी चिंचवड परिसरातील प्रकार; 22 वर्षीय तरुणीसह परराज्यातील चौघांवर FIR

November 27, 2023
Burglary

Pune Crime News | पुणे शहरातील सदाशिव पेठ, भोसले नगर परिसरात घरफोडी, 33 लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2023
Tuesday, November 28, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Appasaheb Deshmukh Money Laundering Case | मनी लाँड्रिंग प्रकरणी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनचे माजी खासदार देशमुख यांना अटक

in क्राईम, ताज्या बातम्या, मुंबई
0
Appasaheb Deshmukh Money Laundering Case former treasurer of shri chhatrapati shivaji education kolhapur former mp deshmukh arrested

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Appasaheb Deshmukh Money Laundering Case | वैद्यकीय प्रवेश देण्याचे आमिष दाखवून सुमारे 350 विद्यार्थ्यांकडून रोखीने 29 कोटी घेतल्याप्रकरणी कोल्हापूर (Kolhapur) स्थित श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे (Shri Chhatrapati Shivaji Education Society, Kolhapur) माजी खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख (Appasaheb Ramchandra Deshmukh) यांना मनी लाँड्रिंगच्या (Appasaheb Deshmukh Money Laundering Case) आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयने (Enforcement Directorate) अटक (Arrest) केली. शुक्रवारी ही कारवाई केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात (Special Court) हजर केले असता 24 जूनपर्यंत ईडी कोठडी दिली आहे. दरम्यान, अप्पासाहेब देशमुख यांचे बंधू व संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख (Mahadev Deshmukh) यांनाही मे महिन्यात अटक केली होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अप्पासाहेब देशमुख हे 2011 ते 2016 या कालावधीमध्ये श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार होते. त्या काळात त्यांची त्यांचे बंधू संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यांच्याशी संगनमत करून संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (Institute of Medical Sciences) या वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) 350 विद्यार्थ्यांना प्रवेशाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून 29 कोटी रुपये रोखीने गोळा केले.

 

पैसे घेतले मात्र त्यांना संस्थेत प्रवेश दिला नव्हता. हे पैसे कोठून आले हे समजू नये म्हणूनच त्यांनी विद्यार्थ्यांकडून रोखीने पैसे घेतले होते. कालांतराने अप्पासाहेब देशमुख यांनी हे पैसे स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा केले. असा ठपका ईडीने (ED) ठेवला आहे. सातारा जिल्ह्यातील वडूज पोलीस ठाण्यात (Vaduj Police Station) याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. त्यानंतर फसवणुकीची व्याप्ती वाढल्याने हा तपास ईडीकडे देण्यात आला.

 

प्रवेशाविना पैसे घेतले

2012-13 आणि सन 2013-14 या दोन वर्षांसाठी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीला वैद्यकीय महाविद्यालय चालविण्याची अनुमती मिळाली होती.
त्यासाठी 100 जागांची मान्यता देण्यात आली होती. सरकारी कोट्यातून 85 तर 15 जागा व्यवस्थापन कोट्यातून भरण्यास परवानगी दिली होती.
त्यानंतर 2014 ला संस्थेला वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यास मान्यता दिली नव्हती.
मात्रा तरीही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळून (Appasaheb Deshmukh Money Laundering Case) त्यांना प्रवेशही न दिल्यामुळे हा प्रकार समोर आला.

 

Web Title :- Appasaheb Deshmukh Money Laundering Case | former treasurer of shri chhatrapati shivaji education kolhapur former mp deshmukh arrested

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा 


  • Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; म्हणाले – ‘मविआचा पत्त्यांचा बंगला राज्यसभेला हलला, विधान परिषदेला कोसळेल’

 

  • Kolhapur ACB Trap On PSI Amit Pandey | 20 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

 

  • Pune Pimpri Crime | चोर समजून धारदार हत्याराने सपासप वार, खून करणाऱ्या तिघांना अटक
Tags: Appasaheb Deshmukh Money Laundering CaseAppasaheb Deshmukh Money Laundering Case latest newsAppasaheb Deshmukh Money Laundering Case latest news todayAppasaheb Deshmukh Money Laundering Case marathi newsAppasaheb Deshmukh Money Laundering Case news today marathiAppasaheb Ramchandra DeshmukharrestedEnforcement DirectorateFIRformer mp deshmukhGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiInstitute of Medical SciencesKolhapurlatest Appasaheb Deshmukh Money Laundering Caselatest marathi newsLatest Marathi News On Googlelatest news on Appasaheb Deshmukh Money Laundering CaseLatest News On GoogleMahadev Deshmukhmarathi Appasaheb Deshmukh Money Laundering Case newsMedical collegeshri chhatrapati shivaji education kolhapurShri Chhatrapati Shivaji Education Societyspecial courttoday’s Appasaheb Deshmukh Money Laundering Case newsvaduj police stationअटकअप्पासाहेब रामचंद्र देशमुखइन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सईडीकोल्हापूरगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यागुन्हामनी लाँड्रिंग प्रकरणमहादेव देशमुखमाजी खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुखवडूज पोलीस ठाणेविशेष न्यायालयवैद्यकीय महाविद्यालयश्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनसक्तवसुली संचालनालय
Previous Post

How To Become Government Lawyer | सरकारी वकील बनायचे आहे का ? असावी ही पात्रता, जाणून घ्या किती मिळेल सॅलरी

Next Post

CP Sanjay Pandey On POCSO Act | ‘पोक्सो’बाबतचा ‘तो’ आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी अखेर घेतला मागे

Related Posts

Cheating Fraud Case
क्राईम

Pune Crime News | पुणे : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 13 लाखांची फसवणूक

November 28, 2023
Molestation Case
क्राईम

Pune Crime News | विवाहितेचा विनयभंग करुन पळवून नेण्याची धमकी, शिवाजीनगर परिसरातील घटना

November 28, 2023
Kondhwa Police Station
क्राईम

Pune Crime News | मुलाला टिळा लावते, मुस्लिम मुलीप्रमाणे स्वयंपाक येत नाही म्हणून कौटुंबिक अत्याचार, पतीला अटक; कोंढवा परिसरातील घटना

November 28, 2023
Side Effects Of Banana With Milk
आरोग्य

Side Effects Of Banana With Milk | ‘या’ लोकांनी एकत्र केळी आणि दूध खाऊ नये, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार

November 28, 2023
Brain Health
आरोग्य

Brain Health | हिवाळ्यात मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खा ‘हे’ 4 पदार्थ, होईल अत्यंत फायदा…

November 28, 2023
Cheating Fraud Case
क्राईम

Pune Crime News | पिवळीची पांढरी गाडी करण्यासाठी आरटीओ एजंटकडून साडेसात लाखाची फसवणूक

November 28, 2023
Next Post
CP Sanjay Pandey On POCSO Act that order regarding pokso was finally withdrawn by mumbai commissioner of police sanjay pandey

CP Sanjay Pandey On POCSO Act | ‘पोक्सो’बाबतचा 'तो' आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी अखेर घेतला मागे

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In