• Latest
Appa Londhe Murder Case | with main accused vishnu jadhav and other five culpable convicted in notorious henchman appa londhe murder case

Appa Londhe Murder Case | कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणात मुख्य आरोपी विष्णू जाधवसह 6 जणांना जन्मठेप; 9 जणांची निर्दोष मुक्तता

May 5, 2022
Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

August 14, 2022
Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
Pune News | Special children had fun and enjoyment while painting

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

August 14, 2022
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
Vinayak Mete Accident Update investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order

Vinayak Mete Accident Update | विनायक मेटे कार अपघात ! 8 पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

August 14, 2022
Pune Police Viral Video Senior police inspector rajesh puraniks bullying has been noticed by the maharashtra state women commission

Pune Police Viral Video | गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून गंभीर दखल, पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala | Rakesh Jhunjhunwala known as the Big Bull of India started with an investment of just Rs 5000

Rakesh Jhunjhunwala | ‘बीग बुल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवरुन केली होती सुरुवात

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Shivsangram Vinayak Mete | शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मुंबई-पुणे महामार्गावरील खोपीलीजवळील दुर्घटना

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala Passed Away breach candy hospital

Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

August 14, 2022
Sunday, August 14, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Appa Londhe Murder Case | कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणात मुख्य आरोपी विष्णू जाधवसह 6 जणांना जन्मठेप; 9 जणांची निर्दोष मुक्तता

in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Appa Londhe Murder Case | with main accused vishnu jadhav and other five culpable convicted in notorious henchman appa londhe murder case

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कुख्यात गुंड आप्पा लोंढे खुन प्रकरणात (Appa Londhe Murder Case) न्यायालयाने मुख्य आरोपी विष्णू जाधव (Main Accused Vishnu Jadhav) याच्यासह 6 जणांना जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली आहे.
आप्पा लोंढे याचा हवेली तालुक्यातील (Haveli Taluka) उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथे गोळ्या घालून (Firing) आणि धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून करण्यात आला होता.

आप्पा लोंढे खून प्रकरणात (Appa Londhe Murder Case) न्यायालयाने गोरख कानकाटे (Gorakh Kankate) याच्यासह 9 जणांची सबळ पुराव्या अभावी गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी संतोष भीमराव शिंदे Santosh Bhimrao Shinde (वय – 34 रा. शिंदवणे), निलेश खंडू सोलनकर Nilesh Khandu Solankar (वय – 30 रा. डाळिंब दत्तवाडी), राजेंद्र विजय गायकवाड Rajendra Vijay Gaikwad (वय – 24 रा. शिंदवणे), आकाश सुनिल महाडीक Akash Sunil Mahadik (वय – 20), विष्णू यशवंत जाधव Vishnu Yashwant Jadhav (वय – 37 रा. माळवाडी, सोरतापवाडी), नागेश लखन झाडकर Nagesh Lakhan Zhadkar (वय – 27 रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शिरसेकर (District Sessions Court Judge Shirsekar) यांनी शिक्षा सुनावली.

न्यायालयाने आप्पा लोंढे प्रकरणातील (Appa Londhe Murder Case) नितीन महादेव मोगल Nitin Mahadev Mughal (वय – 27) मनी कुमार चंद्रा उर्फ आण्णा Mani Kumar Chandra alias Anna (वय – 45 रा. येरवडा पुणे, मुळ रा. रामपूर आंध्र प्रदेश)
विकास प्रभाकर यादव Vikas Prabhakar Yadav (वय – 31 रा. उरुळी कांचन),
गोरख बबन कानकाटे Gorakh Baban Kankate (रा. केरेगाव मुळ रा. इमानदारवस्ती ता. हवेली),
आण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारी Anna alias Babadya Kisan Gawari (रा. मेमाणेवाडी ता. दौंड), प्रमोद उर्फ बापू काळूराम कांचन (Pramod alias Bapu Kaluram Kanchan), सोमनाथ काळूराम कांचन (Somnath Kaluram Kanchan), रविंद्र शंकर गायकवाड Ravindra Shankar Gaikwad (रा. उरुळी कांचन) प्रविण मारुती कुंजीर Pravin Maruti Kunjir (रा. वळती, ता. हवेली) यांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

कुख्यात गुंड आप्पा उर्फ प्रकाश हिराभाऊ लोंढे याचा 28 मे 2015 रोजी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे रोडवर पहाटे चालण्यासाठी घराबाहेर पडला होता. चालत असताना साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरापासून काही अंतरावर शिंदवणे रस्त्यावर दबा धरुन बसलेल्या हल्लेखोऱांनी लोंढे याच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात आप्पा लोंढे याच्या छातीत व पोटात गोळ्या लागल्या. त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले. यामध्ये आप्पा लोंढे याचा जागीच मृत्यू झाला. या खून प्रकरणात पोलिसांनी मुख्य सुत्रधार विष्णु जाधव याच्यासह एकूण 15 जणांवर आरोपत्र दाखल केले होते. या खटल्याचा गुरूवारी (दि.5) जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे.

कुख्यात गुंड आप्पा लोंढे याची बारामती, दौंड, हवेलीसह जिल्हा व परिसरात मोठी दहशत होती. 1990 पासून गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्या आप्पा लोंढेवर खून, खुनाचा प्रयत्न, जमिनीची लुबाडणूक यासारखे 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka देखील करण्यात आली होती. तर चार गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती. 2002 मध्ये त्याचा भाऊ विलास लोंढे याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. आप्पा लोंढे खुन प्रकरणातील आरोपी गोरख कानकाटे याची निर्दोष सुटका झाली असली तरी विलास लोंढे खून प्रकरणात (Vilas Londhe Murder Case) तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

Web Title :- Appa Londhe Murder Case | with main accused vishnu jadhav and other five culpable convicted in notorious henchman appa londhe murder case

India Post GDS Recruitment | 10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय पोस्ट खात्यात 38 हजार रिक्त पदांची बंपर भरती; जाणून घ्या

Pune Crime | दोन दिवस राष्ट्रध्वज उतरवलाच नाही, मुख्याध्यापकावर FIR तर 3 शिक्षकांचे निलंबन

Kirit Somaiya on Sanjay Raut | ‘संजय राऊत म्हणजे मुख्यमंत्री ठाकरेंचा भोंगा, हिम्मत असेल तर..’ – किरीट सोमय्या

Tags: Akash Sunil MahadikAnna alias Babadya Kisan GawariAppa Londhe Murder CaseAppa Londhe Murder Case latest newsAppa Londhe Murder Case latest news todayAppa Londhe Murder Case marathi newsAppa Londhe Murder Case news today marathiDistrict Sessions Court Judge ShirsekarfiringGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiGorakh Baban KankateGorakh KankateHaveli Talukalatest Appa Londhe Murder Caselatest marathi newsLatest Marathi News On Googlelatest news on Appa Londhe Murder CaseLatest News On GoogleLife imprisonmentMain Accused Vishnu JadhavMalwadiMani Kumar Chandra alias Annamarathi Appa Londhe Murder Case newsMcoca actionNagesh Lakhan ZhadkarNilesh Khandu SolankarNitin Mahadev MughalPramod alias Bapu Kaluram KanchanPravin Maruti KunjirRajendra Vijay GaikwadRavindra Shankar GaikwadSantosh Bhimrao ShindeShindwaneSomnath Kaluram KanchanSoratapwaditoday’s Appa Londhe Murder Case newsUruli KanchanVikas Prabhakar YadavVilas Londhe Murder CaseVishnu Yashwant JadhavYerawada Puneआकाश सुनिल महाडीकआण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारीआप्पा लोंढे खुन प्रकरणउरुळी कांचनगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यागोरख कानकाटेगोरख बबन कानकाटेजन्मठेपेची शिक्षानागेश लखन झाडकरनितीन महादेव मोगलनिलेश खंडू सोलनकरप्रमोद उर्फ बापू काळूराम कांचनप्रविण मारुती कुंजीरमनी कुमार चंद्रा उर्फ आण्णामाळवाडीमुख्य आरोपी विष्णू जाधवमोक्कायेरवडा पुणेरविंद्र शंकर गायकवाडराजेंद्र विजय गायकवाडविकास प्रभाकर यादवविलास लोंढे खून प्रकरणविष्णू यशवंत जाधवशिंदवणेशिरसेकरसंतोष भीमराव शिंदेसोमनाथ काळूराम कांचनसोरतापवाडीहवेली
Previous Post

India Post GDS Recruitment | 10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय पोस्ट खात्यात 38 हजार रिक्त पदांची बंपर भरती; जाणून घ्या

Next Post

Koregaon Bhima Case | कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडेंना जयंत पाटील यांच्यामुळे ‘क्लिनचिट’, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Related Posts

Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral
ताज्या बातम्या

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

August 14, 2022
Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river
ताज्या बातम्या

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
Pune News | Special children had fun and enjoyment while painting
ताज्या बातम्या

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident
ताज्या बातम्या

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 
ताज्या बातम्या

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

August 14, 2022
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state
ताज्या बातम्या

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

August 14, 2022
Next Post
Koregaon Bhima Case | NCP leader jayant patils clean chit to sambhaji bhide in koregaon bhima case prakash ambedkar

Koregaon Bhima Case | कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडेंना जयंत पाटील यांच्यामुळे 'क्लिनचिट', प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In