पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – API To PI Promotions And Transfers | राज्य पोलीस दलातील 453 सहायक पोलीस निरीक्षकांना (API) पोलीस निरीक्षक (Police Inspector) म्हणून पदोन्नती देत बदली (Maharashtra Police) करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस (Pimpri-Chinchwad city police) दलातील 11 जणांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक (अस्थापना) संजीव कुमार सिंघल (Additional Director General of Police (Establishment) Sanjeev Kumar Singhal) यांनी बुधवारी (दि.2) काढले आहेत. (API To PI Promotions And Transfers)
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत (Pimpri Chinchwad Police Commissionerate) पोलीस निरीक्षकांच्या मंजूर पदापेक्षा जास्तीचे निरीक्षक सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे निरीक्षक दर्जाचे काही अधिकारी अतिरिक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या वेतनात अडचणी निर्माण होत आहेत. (API To PI Promotions And Transfers)
पदोन्नतीने बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे
1. सुरेखा मोतीराम चव्हाण Surekha Motiram Chavan (पिंपरी चिंचवड ते गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
2. दिपाली बाळासाहेब मोटे Deepali Balasaheb Mote (पिंपरी चिंचवड ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा)
3. गजानन महादेव बनसोडे Gajanan Mahadev Bansode (पिंपरी चिंचवड ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर)
4. स्वाती रामनाथ खेडकर Swati Ramnath Khedkar (पिंपरी चिंचवड ते गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
5.अविनाश एकनाथ पवार Avinash Eknath Pawar (पिंपरी चिंचवड ते गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
6. गोकुळ रामदास महाजन Gokul Ramdas Mahajan (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर Nagpur City)
7. राजू रामचंद्र ठुबल Raju Ramchandra Thubal (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)
8. सुनिल वसंत बिले Sunil Vasant Bile (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)
9. विनोद बिभिषण शिंदे Vinod Bibhishan Shinde (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)
10. विजय पांडुरंग गरुड Vijay Pandurang Garud (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर)
11. शाहिद सय्यद पठाण Shahid Syed Pathan (पिंपरी चिंचवड ते मुंबई शहर Mumbai City)
Web Title :- API To PI Promotions And Transfers | 11 assistant police inspector of pimpri chinchwad promoted as a police inspector and transferred
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update