बहुजननामा ऑनलाईन – आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने बाहुबली (Bahubali) मध्ये देवसेनेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री अनुष्का शेट्टीने (Anushka Shetty) प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आज अनुष्का तिचा 41 वा वाढदिवस धमाक्यात साजरा करत आहे. अनुष्का (Anushka Shetty) तिच्या दमदार अभिनयाने नेहमीच चर्चेत असते. 7 नोव्हेंबर 1981 रोजी बेंगलोर मध्ये अनुष्काचा जन्म झाला आणि तिने सिनेसृष्टीत प्रवेश केला. तामिळ आणि तेलुगु चित्रपटात तिने उत्तम कामगिरी करून आपले नाव कमावले. एवढेच नाही तर अनुष्काही कधी काळी लव लाईफ मुळे चर्चेत देखील राहिली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अनुष्का शेट्टी चे नाव कित्येकदा अभिनेता प्रभास (Prabhas) सोबत जोडले गेले होते. ऑन स्क्रीन यांची रोमांटिक जोडी प्रेक्षकांना नेहमीच भुरळ पाडत असे. यांची ऑन स्क्रीन जोडी पाहून प्रेक्षकही त्यांच्या रियल लाईफ मध्ये कदाचित ते एकमेकांना डेट करत असावे असाच विचार करत होते. बाहुबली आणि बाहुबली 2 या चित्रपटाच्या चित्रीकरण वेळी अनुष्काने तिचा लग्न मोडल्याच्या (Broke Up Her Marriage) चर्चा देखील जोरात व्हायरल झाल्या होत्या.
मात्र यामागील सत्य अनुष्काने (Anushka Shetty) एका मुलाखतीत उघड केले होते,
“प्रभास बाहुबली या चित्रपटासाठी गंभीरपणे काम करत होता. त्याची अशी अपेक्षा होती की अनुष्कानेही या
चित्रपटाला पूर्ण वेळ द्यावा जर या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अनुष्काचे लग्न झाले असते तर ती बाहुबली
या चित्रपटाला वेळ देऊ शकली नसती. या कारणाने अनुष्काने लग्नास नकार दिला होता”.
अनेक वेळा प्रभास आणि तिच्या नात्याविषयी विचारले असता दोघांनीही ते एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे नेहमीच सांगितले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Anushka Shetty | anushka shetty broke up her marriage for prabhas what exactly was the reason
हे देखील वाचा :
Pune Crime | हडपसर परिसरातील कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 20 जणांवर कारवाई
Abdul Sattar | ‘माफी मागा नाहीतर..’ राष्ट्रवादीचा अब्दूल सत्तारांना 24 तासांचा अल्टिमेटम (व्हिडिओ)
Pune Crime | दिवसाढवळ्या तरूणीचा विनयभंग; देहूरोड परिसरातील घटना