• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Anti Corruption | 2 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 10 लाख पोलिसानं घेतले; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

by Sikandar Shaikh
July 24, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या, मुंबई
0
Anti Corruption | Sub-divisional police officer caught in anti-corruption scam in Rs 2 crore bribery case, 10 lakh taken by police; Huge uproar in the state police force

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Anti Corruption |अपघाताच्या प्रकरणात मदत करण्यासाठी 2 कोटींची मागणी करुन त्यातील 10 लाखांची रक्कम स्विकारताना (accepting a bribe) मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या (Sailu Sub-Divisional Police Office) अखत्यारित काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला (police constable) सापळा रचून (Anti Corruption Trap) रंगेहाथ पकडले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल (sub-divisional police officer Rajendra Gamkaran Pal) यांच्यासह दोघांवर सेलू पोलीस ठाण्यात (Sailu police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे (Anti Corruption Trap) परभणी पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलू पोलीस ठाण्यांतर्गत 3 मे 2021 रोजी एका अपघात प्रकरणी (Accident case) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मयताच्या पत्नीसोबत तक्रारदाराची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip viral) झाली होती. 9 जुलै रोजी सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल (Sailu Sub-Divisional Police Officer Rajendra Gamkaran Pal) यांनी तक्रारदारास त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. ‘तुझी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. यातून तुला बाहेर पडायचे असेल तर मला दोन कोटी रुपये द्यावे लागतील’ असे सांगितले. तसेच कार्यालयात वारंवार बोलावून व फोन करुन अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (anti corruption bureau mumbai) कार्यालयात 22 जुलै रोजी तक्रार दिली. या तक्रारीनुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी 23 जुलै रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल (sub-divisional police officer Rajendra Gamkaran Pal) यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी करुन तडजोडीत 1 कोटी 50 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर काही वेळाने तक्रारदाराच्या भावाकडून उपविभीगाय पोलीस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल (sub-divisional police officer Rajendra Gamkaran Pal) यांच्या कार्यालयाशी संलग्न मानवत पोलीस ठाण्यातील (Manwat police station) पोलीस कर्मचारी गणेश लक्ष्मणराव चव्हाण (Ganesh Laxmanrao Chavan) यांना 10 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात (Sailu Police Station) उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल व पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्या विरोधात शनिवारी (दि.24) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

web title: Anti Corruption | Sub-divisional police officer caught in anti-corruption scam in Rs 2 crore bribery case, 10 lakh taken by police; Huge uproar in the state police force

Jammu and Kashmir | दहशतवाद्यांविरोधातील सर्च ऑपरेशनमध्ये जवान कृष्ण वैद्य शहीद; कृष्णा घाटी सेक्टरमध्ये चकमकीत 2 अतिरेकी ठार

Pune Rains | पुण्यात एकाच दिवसात 80 मिमीची ‘बरसात’ वडगाव शेरीत 100, गिरीवनला 149 मिमी पावसाची नोंद

Covid Vaccination | व्हॅक्सीन घेण्यावरून एकमेकीवर तुटून पडल्या महिला, झाली जोरदार हाणामारी; ओढले एकमेकींचे केस (Video)

Tokyo Olympics 2021 | भारताची हॉकीमध्ये न्यूझीलंडवर 3-1 असा शानदार विजय; टोकिओ ऑलंपिकमध्ये दमदार सुरुवात

Tags: accepting a bribeAnti Corruption TrapAnti-CorruptionAudio clip viralbreakingFIRGanesh Laxmanrao Chavanlatest marathi newsManwat police stationmumbaipolice constableSailu police stationSailu Sub-Divisional Police Officesub-divisional police officer Rajendra Gamkaran Palऑडिओ क्लिप व्हायरलगुन्हापरभणी पोलीस दलमुंबईलाचलुचपत प्रतिबंधक विभागसाईलू उपविभागीय पोलिस कार्यालय
Previous Post

RBI New Rules | आरबीआयने Personal Loan च्या नियमात केले अनेक बदल, जाणून घ्या आता किती घेऊ शकता कर्ज

Next Post

Raigad landslide | रायगडमध्ये बचावकार्य सुरु ! आतापर्यंत 44 मृतदेह ढिगाऱ्यातून काढले, 50 पेक्षा अधिक माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच?

Next Post
 Raigad landslide | mahad taliye latest news landslide and house collapses raigad ratnagiri mahad taliye rescue operations

Raigad landslide | रायगडमध्ये बचावकार्य सुरु ! आतापर्यंत 44 मृतदेह ढिगाऱ्यातून काढले, 50 पेक्षा अधिक माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच?

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; The Neutralias team won
क्रिडा

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस संघाला विजेतेपद

May 18, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Punit Balan Group Women's Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन...

Read more
Petrol Diesel Prices Today | petrol diesel prices today 18 may 2022 know latest rate

Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

May 18, 2022
Constipation Cure Tips | constipation cure tips for healthy stomach acidity gas and digestion problem stay away

Constipation Cure Tips | बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी आहारात समाविष्ट करा; जाणून घ्या

May 16, 2022
fatty liver disease symptoms causes treatment prevention non alcoholic fatty liver disease

Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरचा धोका ‘या’ लोकांना जास्त, फॅट वाढल्यास व्हा सावध; जाणून घ्या

May 16, 2022
High Cholesterol | high cholesterol warning signs in your body legs feet nails which lead to heart attack stroke

High Cholesterol | पायांवर दिसत असतील हाय कोलेस्ट्रॉलचे ‘हे’ संकेत तर दुर्लक्ष करण्याची कधीही करू नका चूक; जाणून घ्या

May 16, 2022
Cholesterol Control | yoga asanas benefits for cholesterol control in marathi high cholesterol effects on body

Cholesterol Control | योगासनाच्या मदतीनं कोलेस्ट्रॉल कमी होतो? जाणून घ्या कोणतं आसान राहिल लाभदायक

May 16, 2022
30 Plus Skin Care | fashion beauty 30 plus skin care routine want to look young and beautiful even in growing age so follow these tips

30 Plus Skin Care | वाढत्या वयातही तुम्हाला नवीन आणि सुंदर दिसायचं असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स; जाणून घ्या

May 16, 2022
Fruits For Heart Attack | fruits for heart attack eat strawberries blueberries blackberries and raspberries

Fruits For Heart Attack | हार्टच्या आजारापासून करायचा असेल बचाव तर आजच डाएटमध्ये समावेश करा ‘या’ फळांचा; जाणून घ्या

May 16, 2022
Benefits Of Peach | peaches are not just good for digestion but also seasonal allergies know amazing benefits

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Anti Corruption | Sub-divisional police officer caught in anti-corruption scam in Rs 2 crore bribery case, 10 lakh taken by police; Huge uproar in the state police force
क्राईम

Anti Corruption | 2 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 10 लाख पोलिसानं घेतले; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

July 24, 2021
0

...

Read more

Aadhaar Card लॉक आणि अनलॉक करण्याची पद्धत, कुणीही करू शकणार नाही आधार कार्डचा चुकीचा वापर

6 days ago

Devendra Fadnavis | ‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करु?’ मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर

3 days ago

Heatwave in India | देशात 2 दिवस उष्णतेची लाट; जाणून घ्या महाराष्ट्रातील स्थिती काय?

5 days ago

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देखमुखांना न्यायालयाकडून झटका

6 days ago

Hair Fall Problems | ‘या; 5 गोष्टी खाल्ल्याने वाढते केस गळतीची समस्या; जाणून घ्या

5 days ago

Anti Corruption Bureau (ACB) Thane | विद्यार्थ्यांकडून 3 हजार 500 रुपयांची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकांसह तिघे ACB च्या जाळ्यात

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat