• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Anti-Corruption Sangli | 30 हजार रुपयाची लाच घेताना महिला अधिकार्‍यासह एक जण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure1
August 27, 2021
in अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB), सांगली
0
Anti Corruption Demand for bribe of Rs three thousand

file photo

सांगली : बहुजननामा ऑनलाईन – Anti-Corruption Sangli | तासगांव तालुक्यात 30 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वनविभागाच्या वनक्षेत्रपालासह ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Sangli) रंगेहाथ पकडले आहे. सदरची कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी केली आहे. याप्रकरणी वनक्षेत्रपाल अर्थात वनपरिक्षेत्र अधिकारी कौशल्या हणमंत भोसले (वय, 32, रा. तासगाव) आणि कार्यालयातील ऑपरेटर श्रीकांत तुकाराम शिंदे (वय 43, रा. मणेराजुरी, ता. तासगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आलॆ आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांचा लाकूड वाहतुकीचा ट्रक वनविभागाने (Forest Department) एक महिन्यापूर्वी पकडला होता.
तो सोडून देण्यासाठी वनक्षेत्रपाल कौशल्या भोसले (Forester Kaushalya Bhosle) यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने सांगलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली.
विभागाने तक्रारीनुसार तासगाव शहरात सापळा रचला.
गुरुवारी (26 ऑगस्ट) रोजी तक्रारदारास वनक्षेत्रपाल भोसले यांच्याकडे पाठविले.
भोसले यांनी “तुझा ट्रक सोडायचा असेल तर 30 हजार रुपये द्यावे लागतील” असे सांगितले.

दरम्यान, या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पुन्हा तक्रारदाराला 30 हजार रुपये घेऊन पाठवण्यात आले. त्यावेळी वनक्षेत्रपाल भोसले यांनी ती रक्कम वन विभाग कार्यालयातील ऑपरेटर श्रीकांत शिंदे (Operator Shrikant Shinde) यांच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार तक्रारदार रक्कम घेऊन शिंदे यांच्याकडे गेला.
ती रक्कम स्विकारत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
तसेच वनक्षेत्रपाल कौशल्या भोसले यांनाही ताब्यात घेतले.
या दोघांवर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.
दरम्यान, पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पीआय गुरुदत्त मोरे, पोलिस अंमलदार अविनाश सागर,
धनंजय खाडे, संजय संकपाळ, सलीम मकानदार, अजय पाटील, राधिका माने, विना जाधव,
श्रीपती देशपांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : Anti-Corruption Sangli | Anti-Corruption trap on Forest Range Officer Kaushalya Hanmant Bhosale and operator Shrikant Tukaram Shinde

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Court | हॉटेल चालकांकडून खंडणी वसुल करणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाला जामीन

Army Recruitment Scam | पेपरफुटी प्रकरणी 2 मेजरसह आठ जणांचा जामीन फेटाळला; जाणून घ्या प्रकरण

Tags: 30 हजार रुपयाची लाचA bribe of Rs 30000ACBAnti Corruption TrapAnti-CorruptionAnti-Corruption SangliBribecrimeCrime NewsFIRforest departmentForest Range Officer Kaushalya Hanmant BhosaleForester Kaushalya BhosleOperator Shrikant Shindeoperator Shrikant Tukaram ShindesangliSkills Hanmant BhosaleSrikant Tukaram Shindeकौशल्या हणमंत भोसलेलाचश्रीकांत तुकाराम शिंदेसांगली
Previous Post

Pune Court | हॉटेल चालकांकडून खंडणी वसुल करणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाला जामीन

Next Post

Pune Metro | पुणे, पिंपरी-चिंचवड मधील मेट्रो सेवा डिसेंबर अखेर सुरु होणार

Next Post
pune metro metro service pune pimpri end of december

Pune Metro | पुणे, पिंपरी-चिंचवड मधील मेट्रो सेवा डिसेंबर अखेर सुरु होणार

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

समाजकारण

Lasalgaon : महात्मा ज्योतीबा फुले यांची 130 वी पुण्यतिथी साजरी 

November 29, 2020
0

...

Read more

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात बाप अर्धनग्न फिरुन 13 वर्षीय मुलीला मिठी मारुन मासिक पाळीच्या काळात खोचक प्रश्न विचारुन करत होता विनयभंग

6 days ago

MP Udayanraje Bhosale | लाल महाल लावणी प्रकरण ! खा. उदयनराजेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’

1 day ago

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

1 day ago

Multibagger Stock | अदानी समूहाच्या या शेअरने रू. 1 लाखाचे बनवले रू. 61 लाख, तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्टॉक

1 day ago

PPF Tax Saving | पीपीएफमध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट ! टॅक्स वाचेल आणि रिटर्न सुद्धा मिळेल; जाणून घ्या जबरदस्त ट्रिक

1 day ago

Pune Crime | बिबवेवाडीत गावठी दारू विक्री अड्ड्यावर छापा; एक हजार लिटर गावठी दारू जप्त, दोघे अटकेत

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat