• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Anti Corruption Bureau Thane | 50 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी ‘उत्पादन शुल्क’मधील अधिकाऱ्यासह दोघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

by nageshsuryavanshi
December 16, 2021
in ठाणे, ताज्या बातम्या
0
Anti Corruption Bureau Thane | State Excise Department maharashtra officer arrest by ACB thane for Demanding Bribe 50000

File Photo

ठाणे : बहुजननामा ऑनलाइन – वाईन शॉपवर कारवाई न करण्यासाठी 50 हजार 300 रुपयांच्या लाचेची मागणी (Demanding Bribe) करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department, Maharashtra) एका बड्या अधिकाऱ्यांसह दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Thane) अटक केली आहे. दुय्यम निरीक्षक निलेश गोसावी Deputy Inspector Nilesh Gosavi (वय-39 रा. कोपरी, ठाणे) आणि खासगी व्यक्ती उमेश राठोड (Umesh Rathore) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Thane) ही कारावाई गुरुवारी (दि.16) केली आहे. दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात (Kopari police station) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार यांनी चालविण्यासाठी घेतलेल्या वाईन शॉपवर (wine shop) 11 नोव्हेंबर 2021 रोजी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली होती. या कारवाईमध्ये मदत करण्यासाठी आणि भविष्यात कोणतीही कारवाई न करण्यासाठी दुय्यम निरीक्षक गोसावी यांनी स्वत:साठी तसेच राज्य उत्पादन शुल्काच्या कोपरी येथील इतर अधिकाऱ्यांसाठी दरमहा 64 हजार रुपयांचा हप्ता मागितला.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

लाचेची ही रक्कम स्विकारण्यास खासगी व्यक्ती उमेश राठोड याला प्रोत्साहित केले. गोसावी यांनी मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेत राठोड याने तडजोड करुन 50 हजार 300 रुपयांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने 11 नोव्हेंबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Thane) तक्रार केली होती. पथकाने 12 नोव्हेंबर रोजी याची पडताळणी करुन 16 डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.

Web Title : Anti Corruption Bureau Thane | State Excise Department maharashtra officer arrest by ACB thane for Demanding Bribe 50000

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 877 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

SBI Rates Hike | स्टेट बँकेने वाढवला व्याजदर! आता महाग झाले कर्ज, द्यावा लागेल जास्त EMI

Maharashtra Board Exam | राज्यात 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Anil Parab | अनिल परब यांची सुरक्षा वाढवली; जाणून घ्या कारण

SCSS | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुमच्यासाठी ठरू शकता लाभदायक ! केवळ पाच वर्षाच्या मॅच्युरिटीवर देईल 14 लाख रुपये; जाणून घ्या

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana | 15 हजारपेक्षा कमी पगार असणार्‍यांना सरकार देतंय मोठा फायदा, योजनेत रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख जाणून घ्या

Tags: ACBAnti Corruption Bureau ThaneAnti Corruption Bureau Thane NewsAnti Corruption Bureau Thane News marathi newsAnti Corruption Bureau Thane News todayAnti Corruption Bureau Thane News today marathiAnti-CorruptionAnti-Corruption BureauarrestBribeBribery caseDemanding BribeDeputy Inspector Nilesh GosaviKopari police stationlatest Anti Corruption Bureau Thane Newslatest marathi newslatest news on Anti Corruption Bureau Thane Newsmaharashtra officermarathi in Anti Corruption Bureau Thane NewsState Excise Departmentthane newstoday’s Anti Corruption Bureau Thane NewsUmesh RathoreWine Shopअटकउत्पादन शुल्कउमेश राठोडकोपरी पोलीस स्टेशनगुन्हाठाणे न्युजठाणे बातमीठाणे बातम्यादुय्यम निरीक्षक निलेश गोसावीराज्य उत्पादन शुल्क विभागलाचलाच प्रकरणलाचलुचपत प्रतिबंधक विभागवाईन शॉप
Previous Post

Pune Crime | अकाऊंटंटला दिला ‘एक्सेस’ अन् त्याने घातला 63 लाखांना गंडा; पुण्याच्या मार्केटयार्डमधील घटना

Next Post

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 122 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post
Pune Corona | 122 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात 'कोरोना'चे 122 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

...

Read more

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

2 days ago

Post Office Scheme | एकरकमी 15 लाख करा जमा, 5 वर्षानंतर गॅरंटेड मिळतील 20.55 लाख; जाणून घ्या सविस्तर

7 days ago

Diabetes च्या रूग्णांचे असे असावे दुपारचे जेवण, ‘या’ वस्तूच्या भाकरीसोबत खा ‘ही’ डाळ

6 days ago

BJP MLA Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचं आक्षेपार्ह विधान; म्हणाले – ‘हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात…’

6 days ago

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या ट्रेलरचा तडका

3 days ago

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या प्रमूख महानगरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat