• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’; ‘बेनामी’चा होणार पर्दाफाश

by Balavant Suryawanshi
October 17, 2021
in अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB), क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Anti Corruption Bureau Pune | 2.81 crore scam found in the house of corrupt Deputy Commissioner Nitin Chandrakant Dhage in Pune; Anonymous will be exposed by ACB pune

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  – Anti Corruption Bureau Pune | तक्रारदारांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य नितीन चंद्रकांत ढगे Nitin Chandrakant dhage (वय-40) यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच (Accepting Bribe) घेताना पुणे लाचलुचपत प्रतबिंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Pune) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी रात्री 9.40 वाजता वानवडी (wanwadi) येथील ढगे यांच्या घराजवळ सापळा रचून अटक करण्यात आली. त्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक (Anti Corruption Bureau Pune) विभागाच्या अधिकाऱ्यांनी ढगे यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचे घबाड पथकाच्या हाती लागले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

2 कोटी 81 लाख 89 हजार रुपयांची मालमत्ता

नितीन ढगे यांना अटक केल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या राहत्या घराची रात्रभर झडती घेतली.
रविवारी त्यांच्या घराची झडती संपली. या झडतीमध्ये रोख 1 कोटी 28 लाख 49 हजार रुपये, मालमत्तांची कगादपत्रे यासह 2 कोटी 81 लाख 89 हजार रुपयांची मालमत्ता मिळून आली आहे.
कारवाई दरम्यान आढळून आलेल्या रकमेपैकी किती रक्कम वैध आणि किती अवैध आहे याची तपासणी सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

काय आहे प्रकरण ?

तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.
ते प्रमाणपत्र वैध करण्याकरीता ढगे याने 8 लाख रुपयांची लाच (Anti Corruption Bureau Pune) मागितली. तक्रारदारांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात ढगे यांनी तडजोड करुन 3 लाख रुपये लाच मागून तडजोडीत 2 लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदार यांना ढगे यांनी पैसे देण्यासाठी वानवडीतील आपल्या निवासस्थानाजवळ बोलाविले होते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) सापळा रचला. तक्रारदाराकडून प्रत्यक्षात 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना ढगे यांना पकडण्यात आले. वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, नितीन ढगेंची अनेक ठिकाणी बेनामी प्रॉपर्टी असल्याची चर्चा रंगली आहे. ढगे यांच्या मुळ गावी आणि इतर ठिकाणांवर प्रॉपर्टीची माहिती घेण्यात येत आहे. अ‍ॅन्टी करप्शनचे अधिकारी त्याची देखील माहिती घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SB Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे , पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, पो.शि.अंकुश आंबेकर, पो.शि. सौरभ महाशब्दे, चालक पो.शि. चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Anti Corruption Bureau Pune | 2.81 crore scam found in the house of corrupt Deputy Commissioner Nitin Chandrakant Dhage in Pune; Anonymous will be exposed by ACB pune

  • Masked Aadhaar Card |काय आहे Masked Aadhaar Card, काय आहेत याचे फायदे आणि कसे होते तयार, जाणून घ्या सविस्तर
  • Devendra Fadnavis | नारायण राणे, राज ठाकरे यांना बाहेर का पडावं लागलं? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
  • Devendra Fadnavis | ‘सरकार ज्या दिवशी पडेल तेव्हा कळणारही नाही, पण..’, – देवेंद्र फडणवीस
Tags: 2.81 crore scamaccepting bribeAddl SP Suhas NadgaudaAddl SP Suraj Guravanti corruption bureau puneAnti-CorruptionAnti-Corruption BureaubreakingBribelatest marathi Pune Anti Corruption newslatest news on Pune anti corruptionlatest Pune anti corruptionmarathi Pune Anti Corruption newsnitin chandrakant dhagepunePune ACB SB Rajesh BansodePune Anti Corruption latest newsPune anti corruption latest news todayPune anti corruption marathi newsPune anti corruption news today marathitoday’s Pune Anti-Corruption newsWanwadiwanwadi police stationअप्पर अधीक्षक सुरज गुरवअप्पर अधीक्षक सुहास नाडगौडानितीन चंद्रकांत ढगेपुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागपोलीस अधीक्षक राजेश बनसोडेवानवडी
Previous Post

Masked Aadhaar Card |काय आहे Masked Aadhaar Card, काय आहेत याचे फायदे आणि कसे होते तयार, जाणून घ्या सविस्तर

Next Post

Sharad Pawar On Modi Government | शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका; म्हणाले – ‘सरकार पाडण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर’

Next Post
sharad pawar on modi government centre misusing probe agencies destabilise non bjp governments says ncp leader sharad pawar

Sharad Pawar On Modi Government | शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका; म्हणाले - 'सरकार पाडण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर'

Fruits For Heart Attack | fruits for heart attack eat strawberries blueberries blackberries and raspberries
आरोग्य

Fruits For Heart Attack | हार्टच्या आजारापासून करायचा असेल बचाव तर आजच डाएटमध्ये समावेश करा ‘या’ फळांचा; जाणून घ्या

May 16, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - Fruits For Heart Attack | हार्ट पेशंटला स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण पहिला अ‍ॅटक (...

Read more
Benefits Of Peach | peaches are not just good for digestion but also seasonal allergies know amazing benefits

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

May 16, 2022
SBI Hikes MCLR | State Bank of India sbi hikes mclr from again second rate increase in a month

SBI Hikes MCLR | SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! कर्जाचा EMI आणखी वाढणार; जाणून घ्या

May 16, 2022
Diabetes Problems | diabetes problems taking diabetes lightly can be very harmful on health know what experts say

Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं डायबिटीजला हलक्यात घेणं, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

May 16, 2022
Diabetes Joint Pain | diabetes joint pain due to increase in blood sugar joint pain occurs can be relieved by these methods

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

May 16, 2022
CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

May 16, 2022
Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

May 16, 2022
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

May 16, 2022
Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Anti Corruption Bureau Pune | 2.81 crore scam found in the house of corrupt Deputy Commissioner Nitin Chandrakant Dhage in Pune; Anonymous will be exposed by ACB pune
अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’; ‘बेनामी’चा होणार पर्दाफाश

October 17, 2021
0

...

Read more

Calling Someone Bald Is Like Commenting On A Womans Breast | एखाद्याला टक्कला म्हणणे म्हणजे महिलेच्या ब्रेस्टवर टिप्पणी करण्यासारखेच, कोर्टाचा कठोर निर्णय

1 day ago

Essential Self Health Care Tips For Busy Moms | वर्किंग असो की हाऊस वाईफ, प्रत्येक आईने लक्षात ठेवल्या पाहिजेत आरोग्याशी संबंधित ‘या’ 6 गोष्टी

3 days ago

Rajya Sabha Election 2022 | महाराष्ट्रातून राज्यसभेवर विनोद तावडे, पियुष गोयल?; भाजपच्या गोटात खलबतं

2 days ago

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा;स्मार्ट लायन्स् संघ अंतिम फेरीत !

1 day ago

Vitamin-D Deficiency | व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे हाडे नाजूक होतात आणि केस गळायला लागतात; ‘हे’ 5 पदार्थ दूर करतील कमतरता

3 days ago

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

1 hour ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat