Anil Deshmukh news | दिल्ली दौऱ्यानंतर माजी गृहमंत्री Underground?; अनिल देशमुख कुठे आहेत त्यांचा ठावठिकाणा नाही?

Anil Deshmukh | former maharashtra home minister anil deshmukh underground not been contactable on his phones

नागपूर न्यूज : बहुजननामा ऑनलाइन –  Anil Deshmukh news |राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपुर (Nagpur) येथील काटोल आणि वडविहिरा(Vadavihira) मधील घरावर काल (रविवारी) अंमलबजावणी संचालनालयाने (enforcement directorate) धाडी टाकल्या. तब्बल 4 तासाच्या चौकशीत ED च्या पथकाने घरातील जुन्या कागदपत्राची पाहणी केली. तसेच, देशमुख यांच्या कुटूंबियांची अन्य संपत्तीची नोकरांकडून विचारपूस केली. हे सर्व असतानाच मागील काही दिवसापूर्वी ईडी कडून देशमुखांसह त्यांचा मुलगा आणि पत्नीला देखील समन्स (Summons) बजावण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून अनिल देशमुख (Anil Deshmukh) आहेत तरी कुठे हे अद्याप ठावठिकाणा नाही असं वृत्त एका मराठी चॅनल(Marathi channel)ने प्रसारित केलं आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने समन्स दिल्यापासून ते ED कार्यालयात पोहचले नाही. दिल्लीच्या दौऱ्यानंतर मागील पंधरा दिवसांपासून देशमुख कुठे आहे याबद्दल कोणाला माहिती नाही.
देशमुख यांच्यासोबत फोनवरही संपर्क होऊ शकला नाही आहे.
रविवारी छापेमारी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी नागपूर(Nagpur) आणि आजूबाजूच्या अनेक ठिकाणी देशमुखांचा शोध घेण्यााचा प्रयत्न केला.
परंतु, त्यांचा ठावठिकाणा कुठे लागला नाही.
त्यामुळे अनिल देशमुख लपून बसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे समजते.

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने एक दोन दिवसापूर्वी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. तब्बल 4 कोटी रुपयांची संपत्ती ED ने जप्त केली आहे. तसेच अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त देखील जप्त करण्यात आली आहे.
तर, जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे.

Web Title : Anil Deshmukh | former maharashtra home minister anil deshmukh underground not been contactable on his phones.

Private Part | 14 दिवसांपर्यंत कुलूपात अडकून राहिला 38 वर्षीय तरूणाचा प्रायव्हेट पार्ट, डॉक्टरांनी कापून काढला बाहेर

Job in Pune | पुण्यातील ‘या’ महाविद्यालयात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच करा अर्ज

Pune Crime | पुण्यात इंजिनिअरची 15 लाखाची फसवणूक; आनंद जुन्नरकर, त्याच्या पत्नीसह 6 जणांवर FIR

Pockets |अ‍ॅपद्वारे मोबाइल रिचार्जवर मिळवा 10 % कॅशबॅक, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस