नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Anemia | शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमिया (Anemia) होण्याचा मोठा धोका असतो. रक्ताच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने थकवा, निस्तेज पांढरा चेहरा, वेदनादायक पाळी, धाप लागणे, हृदयाची धडधड वाढणे, हाता-पायात कमजोरी, डोकेदुखी,
जीव घाबरणे, पिवळी त्वचा, कोरडी त्वचा, केस गळणे, तोंडावर सूज, जिभेवर फोड, नखांवर परिणाम होणे, कमी भूक, हात-पाय थंड पडणे, सतत इन्फेक्शन होणे आदी लक्षणे दिसतात. खाण्या-पिण्याच्या काही वस्तूंचे सेवन करून तुम्ही रक्ताची कमतरता दूर करू शकता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रक्ताच्या कमतरतेपासून वाचण्यासाठी या वस्तू खा
1. आहारात आयर्नची पातळी वाढवणार्या पदार्थांचा समावेश करा.
2. मांस (चिकन आणि मासे).
3. धान्यापासून बनवलेले पदार्थ (ब्रेड आणि पास्ता). Anemia
4. सूकामेवा (जर्दाळू, मनुका, सुका आलुबुखार).
5. हिरव्या पालेभाज्या (पालक ई.)
6. धान्य (ब्राऊन राईस, गव्हाचे तृण, धान्याचा कोंडा).
7. मटर, नट्स आणि अंडे.
यामुळे सुद्धा वाढते रक्त
– टोमॅटो
– काजू
– केळे
– भोपळा आणि आळशीचे बी
– अंजीर
– आवळा
Web Title :- Anemia | increase blood with 7 iron rich foods that can prevent you anemia and iron deficiency how to increase blook
Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने मित्रांनीच मारहाण करुन लुटले; कात्रज परिसरातील घटना
Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा टाकणारी 6 जणांची टोळी गजाआड
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 77 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा टाकणारी 6 जणांची टोळी गजाआड
Gold Price Today | चांदीमध्ये मोठी घसरण, सोने 47 हजाराच्या पुढे; जाणून घ्या आजचे नवीन दर