• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Andrew Symonds Car Accident | कार अपघातात अँड्रयू सायमंड्सचा मृत्यू, मंकीगेटपासून दारूच्या व्यसनापर्यंत… वादाशी होते नाते

by nageshsuryavanshi
May 15, 2022
in क्रिडा, ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
Andrew Symonds Car Accident | australian cricket star andrew symonds dies in car crash

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Andrew Symonds Car Accident | ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds Passes Away) यांचे कार अपघातात निधन झाले. 46 वर्षीय सायमंड्सच्या कारला क्विन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. क्विन्सलँड पोलिसांनी एका निवेदनात म्हटले की, सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री 10.30 वाजता झाला. सायमंड्स स्वत: कार चालवत होता. (Andrew Symonds Car Accident)

अचानक त्याची कार रस्ता सोडून पलटी झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन सेवांनी सायमंड्सला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो जखमी झाला होता. हा अपघात कसा झाला याचा तपास फॉरेन्सिक क्रॅश युनिट करत आहे. (Andrew Symonds Dies In Car Crash)

ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी सामने खेळलेल्या सायमंड्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपला ठस्सा उमटवला आहे. सायमंड्स हा 1999 – 2007 च्या क्रिकेट विश्वावर राज्य करणार्‍या ऑस्ट्रेलिया संघाचा महत्त्वाचा भाग होता. संघसहकार्‍याच्या आकस्मिक मृत्यूच्या वृत्तावर माजी यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) ने लिहिले आहे की, हे खरोखर खूप दुखद आहे. (Andrew Symonds Car Accident)

ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी धक्कादायक वर्ष
ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट चाहते सायमंड्स (Australian Cricketer Andrew Symonds Death) च्या निधनामुळे अस्वस्थ आहेत. रॉड मार्श आणि शेन वॉर्नसारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर सायमंड्सचे या वर्षी निधन होणे अत्यंत क्लेशदायक आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर (Mark Taylor) म्हणाला, क्रिकेटसाठी हा आणखी एक दु:खाचा दिवस आहे. पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) ने ट्विट केले की, आमचे मैदानावर आणि त्यापलीकडेही सुंदर नाते होते.

मंकीगेटचे स्मरण (Monkeygate Scandal)
2008 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सने दावा केला होता की भारतीय ऑफस्पिनर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) त्याला माकड (Monkey) म्हटले.
या प्रकरणावर सुनावणी होऊन भारतीय ऑफस्पिनरला क्लीन चिट देण्यात आली.
या प्रकरणाला ’मंकीगेट’ म्हटले जाते.

सायमंड्सने मे 2009 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा सामना खेळला होता.
एक महिन्यानंतर, त्याला दारू पिण्यासंबंधी आणि अन्य मुद्द्यांवर अनेक नियम मोडल्याप्रकरणी वर्ल्ड टी 20 मधून स्वदेशात पाठवण्यात आले होते आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याचा करार रद्द केला होता.

Web Title :- Andrew Symonds Car Accident | australian cricket star andrew symonds dies in car crash

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Menstrual Protection | 24 वर्षापर्यंतच्या 50 % महिला मासिक पाळीमध्ये आता देखील करतात कपड्यांचा उपयोग, जाणून घ्या NFHS-5 Report

Sohail Khan Affair | ‘या’ महिलेमुळे सोहेलचा 24 वर्ष जुना विवाह मोडला का? अफेयरच्या वृत्ताची चर्चा

mAadhaarApp | आता Aadhaar मध्ये नाव, पत्ता किंवा जन्म तारीख दुरूस्त करणे झाले खुपच सोपे; या App द्वारे मिनिटात होईल काम

Tags: Adam GilchristAlcoholandrew symonds car accidentAndrew Symonds Car Accident latest newsAndrew Symonds Car Accident latest news todayAndrew Symonds Car Accident marathi newsAndrew Symonds Car Accident news today marathiAndrew Symonds Dies In Car CrashAndrew Symonds Passes AwayAustralian Cricket Star Andrew SymondsAustralian Cricketer Andrew Symonds Deathcar accidentCricketCricket AustraliaForensic Crash UnitGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiHarbhajan Singhlatest Andrew Symonds Car Accidentlatest marathi newsLatest Marathi News On Googlelatest news on Andrew Symonds Car AccidentLatest News On Googlemarathi Andrew Symonds Car Accident newsMark TaylorMonkeyMonkeygate ScandalQueensland PoliceRod MarshShane WarneShoaib Akhtartoday’s Andrew Symonds Car Accident newsWorld T20अ‍ॅडम गिलख्रिस्टऑस्ट्रेलिया माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सकार अपघातक्रिकेटक्रिकेट ऑस्ट्रेलियाक्विन्सलँड पोलिसगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यादारूफॉरेन्सिक क्रॅश युनिटमंकीगेटमाकडमार्क टेलररॉड मार्शशेन वॉर्नशोएब अख्तरहरभजन सिंग
Previous Post

Menstrual Protection | 24 वर्षापर्यंतच्या 50 % महिला मासिक पाळीमध्ये आता देखील करतात कपड्यांचा उपयोग, जाणून घ्या NFHS-5 Report

Next Post

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! PM किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची यादी जाहीर; तुमचं नाव आहे का ?, जाणून घ्या

Next Post
PM Kisan Samman Nidhi Yojana | pm kisan yojana update 11th installment date 2022 check pm kisan gov in beneficiary list

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! PM किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची यादी जाहीर; तुमचं नाव आहे का ?, जाणून घ्या

Nitesh Rane | bjp nitesh rane slams yuva sena secretary varun sardesai after big revolt in shiv sena
ताज्या बातम्या

Nitesh Rane | भाजप नेत्याचा खोचक सवाल; म्हणाले – ‘तो ‘माजी’ सरकारी भाचा…Mr India झाला आहे का ?

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Nitesh Rane | राज्यात शिंदे-भाजपा सरकार (Shinde-BJP Government) स्थापन झाले तरी राजकीय आरोप - प्रत्यारोप, टिका...

Read more
Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

CM Eknath Shinde And Uddhav Thackeray Net Worth | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे किती संपत्ती आहे माहितीय ?

2 days ago

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 71 जणांवर कारवाई

5 days ago

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

2 hours ago

Pune PMC News | प्लास्टिक पिशव्या बंदीची जोरदार अंमलबजावणी ! पहिल्याच दिवशी PMC ने 14 व्यावसायीकांवर कारवाई करत 391 KG प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या

5 days ago

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

22 hours ago

Nanded to Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज नांदेड ते पुण्यापर्यंत धावणार

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat