• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

…यामुळे अमृता फडणवीस यांना आपलं वय अधिक असावं असं वाटतंय

by Namrata Sandhbhor
April 7, 2021
in मुंबई, राजकीय
0
amruta-fadnavis-tweet-over-corona-vaccination-india

amruta-fadnavis

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने ४५ वर्षावरील सर्व व्यक्तींना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. यावरून देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. तर कोरोनाच्या लसीकरणाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय ४५ वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे” असं ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे. तर या ट्विटरवरून आणखी एकदा त्या चर्चेत आल्याचे दिसत आहे.

For the first time in my life I wish I was 45 years or above ….
Waiting to be vaccinated ….
Everyone around me getting stung by #COVID !
Corona with all its variants looks scary like never before ….
#COVID19 #COVIDvaccine #COVIDSecondWave

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 6, 2021

अमृता फडणवीस म्हणाल्या, कोरोनाच्या लसीकरणाची वाट पाहत आहे. कोरोना अधिक भयावह आहे. तर COVID19, COVIDvaccine, COVIDSecondWave हे हॅशटॅग देखील त्यांनी वापरले आहेत. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून वेगाने लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारने देशात ४५ वर्ष वयोगटावरील सर्वांना लसीकरणाला परवानगी दिली आहे असे अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून वेगाने लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारनं देशात ४५ वर्ष वयोगटावरील सर्वांना लसीकरणाला परवानगी दिली आहे. कोविड -19 चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने लसीकरणासाठी समूहांना प्राधान्य देण्याच्या धोरणावर आधारित ४५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्ती लसीकरण मोहिमेमध्ये सहभाग घेऊ शकतात.

Tags: ageamrita fadnavisCoronaDevendra FadnavisVaccineअमृता फडणवीसकोरोनादेवेंद्र फडणवीसलसीकरणवय
Previous Post

सचिन वाझेंच्या चौकशीसाठी CBI ला परवानगी, NIA कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ

Next Post

यावेळेस अतिशय धोकादायक झाला ‘कोरोना’, मुले आणि तरूणांना जास्त प्रमाणात बनवतोय निशाणा

Next Post
corona-became-more-dangerous-this-time-targeting-children-and-youth

यावेळेस अतिशय धोकादायक झाला 'कोरोना', मुले आणि तरूणांना जास्त प्रमाणात बनवतोय निशाणा

Please login to join discussion
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95
ताज्या बातम्या

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
0

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय,...

Read more
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
health-news-water-cold

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

amruta-fadnavis-tweet-over-corona-vaccination-india
मुंबई

…यामुळे अमृता फडणवीस यांना आपलं वय अधिक असावं असं वाटतंय

April 7, 2021
0

...

Read more

खुशखबर ! मोदी सरकारचा AC आणि LED बाबत मोठा निर्णय, जाणून घ्या कोणाला काय फायदा होणार

4 days ago

…अन् राज्यमंत्री बच्चू कडूंनी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या कर्मचाऱ्याला दिला ‘प्रसाद’

6 days ago

Pune : शेवटच्या टप्प्यात झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्याप्रमाणावर ‘गोलमाल’ ! महापालिका आयुक्तांनी एक झोनल उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्तांसह 17 अभियंत्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस, मनपात खळबळ

5 days ago

देशात उच्चांकी 1 लाख 15 हजार नवीन कोरोना रुग्ण; 24 तासात 630 रुग्णांचा मृत्यु,

5 days ago

‘नंदलाल’च्या जागी ‘मंदलाल’ करुन बाणेरमधील 5 गुंठे जागा परस्पर विकली; बनावट खरेदीखत करणार्‍याचा पर्दाफाश

3 days ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा, राज्य सरकारची नियमावली जाहीर ! प्रभातफेरी, मिरवणूकांना बंदी

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat