• Latest
gun

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या

August 14, 2019
railway

फक्त 25 रूपयांमध्ये रेल्वेकडून ‘ही’ खास सुविधा, प्रवासापुर्वी जाणून घ्या नियम

December 14, 2019
prashant-Kishor

‘आम आदमी पार्टी’कडून ‘अबकी बार 67 पार’चा नारा, PK करणार दिल्लीत ‘प्रचार’

December 14, 2019
Petrol

पेट्रोल 3 दिवसांमध्ये 16 पैशांनी झालं स्वस्त, जाणून घ्या

December 14, 2019
aushad

खाण्या-पिण्याच्या वस्तूंनंतर आता वाढू शकतात औषधांच्या किंमती, NPPA नं या गोष्टींवरील स्थगिती उठवली

December 14, 2019
Fasttag

‘इथं मिळतोय मोफत ‘Fastag’ ! जर आज रात्रीपर्यंत लावला नाही तर दुप्पट द्यावा लागेल ‘टोल’

December 14, 2019
aadhar

‘आधार’कार्ड हरवलं मग ‘नो-टेन्शन’ ! आता ‘हे’ काम करा अन् 15 दिवसात घरी मागवा, जाणून घ्या

December 14, 2019
Fasttag

आज मध्यरात्रीपासून लागू होणार Fastag, 16 डिसेंबरपासून NEFT ची सुविधा 24 तास, जाणून घ्या

December 14, 2019
sanjay-raut-and-devendra

‘बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका’: संजय राऊत

December 14, 2019
yadav-murderer

हैदराबाद ‘गँगरेप’ आणि ‘एन्काऊंटर’ प्रकरणानंतर आठवतं ‘हे’ 15 वर्षांपुर्वीचं ‘हत्याकांड’, जाणून घ्या

December 14, 2019
राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी मंत्र्यासह आघाडीतील ५ दिग्गजांचा ८ ऑगस्टला भाजपात प्रवेश ?

… तर ‘मी पुन्हा येईन’, फडणवीसांकडून घोषणेचा पुन्हा ‘पुनरूच्चार’

December 14, 2019
pankaja-munde-And-Eknath-Sh

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे ‘अहंकारी’ नेते, दोघेही संघाच्या निशाण्यावर

December 14, 2019
whatsapp

WhatsApp युजर्ससाठी खुशखबर ! आता नव्या अंदाजात मित्रांसोबत करू शकला ‘चॅटिंग’

December 14, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result
Loading...

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या

in क्राईम
0
gun

अमृतसर बहुजननामा : हेरॉईन आणि इतर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पोलिसाने स्वतःवर गोळी घालून आत्महत्या केली. अवतार सिंग असे या पोलिसांचे नाव आहे. संबंधित पोलीस हा अमृतसर मधील अटारी बॉर्डरवर तैनात होता. त्याला हेरॉईन आणि इतर अमली पदार्थांची तस्करी करण्याच्या प्रकरणात सोमवारी अटक करण्यात आली होती. घटना घडलेल्या दिवशी अवतार सिंग आणि त्याच्या साथीदार जोरावर सिंग यांनां पोलिसांनी कोर्ट मध्ये सादर करण्यात येणार होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक केल्यांनतर अवतार सिंग याने मंगळवारी एके ४७ ने रायफल घेऊन स्वतः वर गोळी झाडली. दुसरा आरोपी देखील घटनास्थळी दाखल होता. दरम्यान स्पेशल टास्क फोर्स ने सोमवारी रात्री उशिरापर्यंत अटारी सेक्टर येथील घरिंडा पोलीस स्टेशन मधून या दोन्ही आरोपींना हेरॉईन आणि इतर अंमली पदार्थ्यांच्या तस्करी साठी ताब्यात घेतले होते.

Loading...

अवतार सिंग हा आरोपी अमृतसर येथील छरहटा येथील राहणार आहे, तर जोरावर सिंग हा अंचित पूर येथील रहिवासी आहे. दोघेही खूप दिवसांपासून या अंमली पदार्थांची तस्करी करत होते. दरम्यान अमृतसर पोलिसांनी या घटनेचा छडा लावण्याचे आदेश दिले आहे.  घटनेच्या दिवशी दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार होते. ५३२ किलो हेरॉईन तस्करी च्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकणातील मुख्य आरोपी गुरपिंदर सिंग याचा २१ जुलै रोजी न्यायालयीन कोठडीतच मृत्यू झाला होता.

Loading...
Tags: amrutsarbahujannamaDrugsHerawinsucideSumglingअंमली पदार्थअमृतसरआत्महत्यातस्करीबहुजननामाहेरॉईन
Loading...
Previous Post

लग्नासाठी मुलींची वयोमर्यादा 21 व्हावी, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Next Post

'लालबागचा राजा' मंडळाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

Related Posts

yadav-murderer
क्राईम

हैदराबाद ‘गँगरेप’ आणि ‘एन्काऊंटर’ प्रकरणानंतर आठवतं ‘हे’ 15 वर्षांपुर्वीचं ‘हत्याकांड’, जाणून घ्या

December 14, 2019
पोलिसांनी विनाकारण अटक केल्यास ‘या’ कायद्यांमुळे मिळेल संरक्षण
क्राईम

मारहाण करून दुचाकी आणि सोने लुटणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

December 13, 2019
हैदराबाद प्रकरण : महिला डॉक्टरच्या जळालेल्या मृतदेहाचा आला डीएनए अहवाल, झाला हा खुलासा
क्राईम

हैदराबाद प्रकरण : महिला डॉक्टरच्या जळालेल्या मृतदेहाचा आला डीएनए अहवाल, झाला हा खुलासा

December 13, 2019
15 वर्षाच्या मुलीचा बापाकडून गळा दाबून खून
क्राईम

15 वर्षाच्या मुलीचा बापाकडून गळा दाबून खून

December 13, 2019
nirbhaya
क्राईम

निर्भया प्रकरण : तिहार तुरुंगात दोषींसाठी फाशीची ‘ट्रायल’, ‘त्याच’ तारखेला ‘फाशी’ ?

December 10, 2019
Hyderabad rap case
क्राईम

हैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’मध्ये ठार झालेले 2 आरोपी ‘अल्पवयीन’, कुटूंबियांनी केला दावा

December 10, 2019
Next Post
lalbagh

'लालबागचा राजा' मंडळाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

Leave Comment

ताज्या बातम्या

  • फक्त 25 रूपयांमध्ये रेल्वेकडून ‘ही’ खास सुविधा, प्रवासापुर्वी जाणून घ्या नियम
  • ‘आम आदमी पार्टी’कडून ‘अबकी बार 67 पार’चा नारा, PK करणार दिल्लीत ‘प्रचार’
  • पेट्रोल 3 दिवसांमध्ये 16 पैशांनी झालं स्वस्त, जाणून घ्या
  • खाण्या-पिण्याच्या वस्तूंनंतर आता वाढू शकतात औषधांच्या किंमती, NPPA नं या गोष्टींवरील स्थगिती उठवली
  • ‘इथं मिळतोय मोफत ‘Fastag’ ! जर आज रात्रीपर्यंत लावला नाही तर दुप्पट द्यावा लागेल ‘टोल’

विभाग

  • अर्थ/ब्लॉग
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
Loading...
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

(function (i, s, o, g, r, a, m) { i['GoogleAnalyticsObject'] = r; i[r] = i[r] || function () { (i[r].q = i[r].q || []).push(arguments) }, i[r].l = 1 * new Date(); a = s.createElement(o), m = s.getElementsByTagName(o)[0]; a.async = 1; a.src = g; m.parentNode.insertBefore(a, m) })(window, document, 'script', 'https://www.google-analytics.com/analytics.js', 'ga'); ga('create', 'UA-113404427-4', 'auto'); ga('send', 'pageview');
WhatsApp chat