• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Amravati Corona Guidelines : …तर वधू-वर पक्षावरही दाखल होणार फौजदारी गुन्हा

by Jivanbhutekar
February 17, 2021
in महत्वाच्या बातम्या, राज्य
0
Marriage

अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. राज्य शासन आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर कोरोनासंदर्भातील अनेक नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर आता चित्र भयावह होत असल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा प्रशासनानं काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांची वाढ झाल्याची नोंद अमरावतीमध्ये करण्यात आली आहे. बुधवारी (दि.17) दिवसभरात तब्बल 498 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्ण वाढीने पुन्हा एकदा वेग धरल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा अनेक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार प्रवाश्यांनी मास्क न वापरल्यास याची शिक्षा म्हणून वाहतुकदाराला पाच हजार रुपयांचा दंड लागू करण्यात येणार आहे. तर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांना 10 हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्ह्याची नोंद देखील करण्यात येणार आहे.

हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ यापुढे रात्री 10 पर्यंत मर्यादित असणार आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट सारख्या अस्थापनांवर 50 टक्क्यांहून अधिक व्यक्ती आढळून आल्यास 25 हजार रुपयांचा दंड ठोठावून संबंधित अस्थापना 10 दिवस सील करण्यात येणार आहे.

कोरोना काळात विवाह इच्छुकांचे विवाह रद्द करण्यात आले. मात्र, आता नियमांमध्ये शिथिलता येताच पुन्हा एकदा या समारंभांना वेग आला आहे. मात्र, समारंभामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होताना पहायला मिळत आहे. यामुळे अमरावतीमध्ये याबाबतही सक्तीचं पाऊल उचलण्यात आलं आहे. ज्या अंतर्गत लग्नसोहळ्यात निर्धारित आकड्यापेक्षा जास्त उपस्थिती आढळून आल्यास हॉल चालकाला 50 हजार दंड आणि 10 दिवस हॉलला सील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय वधू-वर पक्षावरही फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाऊ शकते.

Tags: amravatiAmravati Corona GuidelinesCollector Shailesh NawalCoronacorona patientdeathHotelLockdownmarriagemaskrestaurantअमरावतीकोरोनाकोरोना रुग्णजिल्हाधिकारी शैलेश नवालमास्कमृत्यूरेस्टॉरंटलॉकडाऊनविवाहहॉटेल
Previous Post

विहिरीला पाणी न लागल्याने शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

Pune News : मोठी बातमी ! कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू, पण…

Next Post
Dr. Rajesh Deshmukh

Pune News : मोठी बातमी ! कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू, पण...

arrest
अकोला

अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या शिक्षकाला 5 वर्षाची शिक्षा

March 6, 2021
0

अकोला : बहुजननामा ऑनलाईन - चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास पोस्को कायद्याच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत 5...

Read more
gold

सोन्याने गाठला 10 महिन्यांतील ‘नीचांक’, जाणून घ्या आजचा दर

March 6, 2021
narendra modi

कोरोना लस प्रमाणपत्रावरील PM नरेंद्र मोदींचे असलेले छायाचित्र काढण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश

March 6, 2021
supreme court

पतीला पाठवली दुसर्‍या व्यक्तीसोबतची नग्न छायाचित्रे, नंतर केली हुंड्यासाठी छळाची तक्रार; सुप्रीम कोर्टाचे महिलेला समर्थन, म्हटले- निर्दयी माणूस दयेच्या लायक नसतो

March 6, 2021
thackeray

कार मालक मनसुख हिरेन यांनी मृत्यूअगोदर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक बाब समोर

March 6, 2021
shital ashok phalke

सातार्‍याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेची भंडार्‍यात आत्महत्या

March 6, 2021
skin

घरच्या घरी करा ‘हा’ उपाय, चेहऱ्यावरील गेलेली चमक येईल 15 मिनिटांत परत

March 6, 2021
marriage

पोलिसांच्या तत्परतेने रोखला बालविवाह ! शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

March 6, 2021
mascara-hacks

मस्करा लावताना आपण देखील ‘या’ चुका करता का ?, जाणून घ्या

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Pune News : लक्ष्मीनारायण थिएटरजवळ पेपर विक्रेत्याच्या पोटाला चाकू आणि तलवारीच्या धाकाने लुटले; रहदारीच्या वेळीच घटना घडल्याने प्रचंड खळबळ

2 days ago

पतीला पाठवली दुसर्‍या व्यक्तीसोबतची नग्न छायाचित्रे, नंतर केली हुंड्यासाठी छळाची तक्रार; सुप्रीम कोर्टाचे महिलेला समर्थन, म्हटले- निर्दयी माणूस दयेच्या लायक नसतो

30 mins ago

केरळमध्ये भाजपकडून ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

2 days ago

आजपासून लागोपाठ 5 दिवस मिळेल स्वस्त सोने, जाणून घ्या कसा घेऊ शकता फायदा

5 days ago

होय ! अवघ्या 29 वर्षांत ‘तो’ बनला 35 मुलांचा बाप; कसा काय तर जाणून घ्या

2 days ago

टीम इंडियाचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकणार; अभिनेत्री की कॉमेंटेटर, 2 नावं चर्चेत

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat