बहुजननामा ऑनलाइन टीम – Amrapali Dubey | भोजपुरी प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे सतत प्रेक्षकांच्या चर्चेत पाहायला मिळते.(Bhojpuri Actress) आम्रपाली सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. तसेच इंन्टाग्रामवर तिचे 20 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. परंतु एकेकाळी (Amrapali Dubey) ती निराश आणि हाताश झाली होती त्यामुळे तिनं स्वत:ला विचारांमध्ये कैद केलं होत.
त्यामुळे आता आम्रपाली (Amrapali Dubey) एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. मुळची गोरखपुर येथील असणारी आम्रपाली महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईला आली. एका मुलाखतीमध्ये (Amrapali Dubey) तिनं सांगितले, “माझ्या वर्गात एक मुलगा होता. तो मला आवडत असे. पण परिक्षेनंतर मी नवीन वर्गात गेल्यावर अचानक तो दिसेनासा झाला. मी त्याला इतर वर्गात खूप शोधल्यानंतर तो दुसऱ्या तुकडीत सापडला. त्यामुळं त्याला दुसऱ्या वर्गात बघून मी खूप रडले आणि अभ्यासातही दुर्लक्ष झालं. त्यामुळं एकेकाळी मी शाळेत जायला देखील घाबरायचे.”
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मंबईत महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पाऊस पडत असताना, त्यात भिजून मी रडायची. तर आता हळूहळू मी समझदार झाल्यानं मला माझी चूक कळतीयं, असं देखील आम्रपालीनं म्हटलं आहे.
दरम्यान, आम्रपाली दुबे हिनं 2014 मध्ये ‘निरहुआ हिंदुस्तानी’ या चित्रपटामधून आपल्या करियरची सुरूवात केली. पहिल्याच चित्रपटामध्ये ती प्रचंड हिट झाली. त्यानंतर तिचे अनेक चाहते निर्माण झाले.
web title : amrapali dubey bhojpuri actress amrapali dubey used to cry bitterly while getting wet in the rain this was the reason for the sadness of nirahuas a.
PM Kisan योजनेचा 10वा हप्ता लवकरच होईल जारी, परंतु काही शेतकर्यांच्या खात्यात येतील दुप्पट पैसे
Roshan Bhinder | वेब सीरिजच्या नावाखाली 37 लाखांच्या फ़सवणुकीप्रकरणी ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शिकेला अटक
Mumbai Cyber Police | मुंबई पोलिसांकडून बनावट ‘ई-विमा पॉलिसी’ विकणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश