अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा सुपर हीट ठरलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘शोले…’ (Sholay) या सिनेमातील जय-वीरू, गब्बरपासून ते धन्नो आणि कालियापर्यंत, प्रत्येक पात्र आजही लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. सिनेमातील डायलॉग आजही प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाच्या शूटिंग (Film shooting) दरम्यान अशी एक घटना घडली की यावर लगेचच विश्वास ठेवू शकणार नाही. शोले मध्ये अमिताभ बच्चन यांनी जयची भूमिका साकारली होती. तर त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांनीही सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. शूटिंगदरम्यान अमिताभ यांच्या चुकीमुळे जया प्रेग्नेंट राहिल्या, हे फार कमी लोकांना माहीत असेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एकेकाळी अमिताभ आणि रेखा (Rekha) यांच्या रिलेशनशिपचे (Relationship) किस्से रोज ऐकायला मिळत होते पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात बिग बी आणि जया यांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आणि 1973 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दरम्यानच शोलेचे शूटिंग सुरु होते. जया गरोदर राहिल्या. मात्र जया बच्चन गरोदर असूनही त्यांनी सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी मुलगी श्वेता (Shweta Bachchan) यांना जन्म दिला.
Web Title :- Amitabh Bachchan | during the shooting jaya bachchan got pregnant with amitabh bachchan
Smriti Irani | स्मृती इराणींच्या मुलीनं केला साखरपुडा, जाणून घ्या जावई कोण