• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर, लवकरच निर्णय घेऊ, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे संकेत

by sajda
January 14, 2021
in ताज्या बातम्या
0
Sharad Pawar

Sharad Pawar

बहुजननामा ऑनलाइन टीम –  एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मोठ राजकीय संकट ओढवलं आहे. महिलेने केलेल्या आरोपामुळे मुंडे यांच्यावर( NCP’s Sharad Pawar) विरोधकांकडून टीका होत असून राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान या घटनेनंतर आता मुंडे यांच्याबद्दलची पक्षाची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे. मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. या संदर्भात पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलण झाले नाही. त्यांच्याशी संवाद साधून, विचारविनिमय झाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. मुंडे यांच्यावरील आरोपांचा पोलिसांकडून तपास होईलच. मात्र त्याआधी पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असे पवार म्हणाले.

धनंजय मुंडेंनी माझी भेट घेऊन त्यांनी त्यांची बाजू सविस्तर मांडली. त्यांचा काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध आला. आता त्याबद्दल पोलीस ठाण्यात काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणावरून व्यक्तिगत स्वरुपाचे हल्ले होणार याची बहुधा त्यांना पूर्वकल्पना असावी. त्यामुळे ते आधीच कोर्टात गेले. त्यामुळे कोर्टाच्या विषयावर मी बोलणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल, विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागणीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी काही बोलण झाले का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आधी पक्षातल्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलू. मग मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू, असे उत्तर पवार यांनी दिले. याप्रकरणी निर्णय घेताना आम्ही मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार नाही. पक्ष योग्य तो निर्णय घेईल. मात्र तो घेत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. यासोबतच आरोपांचे गांभीर्य या गोष्टीही लक्षात घेऊ असे पवार यांनी सांगितले.

Tags: NCP's Sharad Pawarधनंजय मुंडेंशरद पवार
Previous Post

Pune News : व्यसनाधिन व्यक्तिला व्यसनमुक्तीच्या मार्गावर आणणे ही आपली सगळ्यांची सामाजिक जबाबदारी – ‘मुक्तांगण’च्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर

Next Post

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रारदार महिला पोहचली डी.एन. पोलिस स्टेशनमध्ये, किरीट सोमय्या धावले मदतीला

Next Post
Kirit Soumayya

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रारदार महिला पोहचली डी.एन. पोलिस स्टेशनमध्ये, किरीट सोमय्या धावले मदतीला

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

ठाकरे सरकारमधील ‘या’ दिग्गज मंत्र्यांची राज ठाकरे यांना विनंती, म्हणाले – ‘आम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी’…

11 hours ago

Satara News: भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तिघे मृत कराड तालुक्यातील

15 hours ago

महावितरणचा ‘प्रताप’ ! 80 वर्षांच्या वृद्धाला पाठवले चक्क 80 कोटींचे बिल

3 days ago

चर्चमधील पवित्र पेटारा वाचवण्याच्या प्रयत्नात 800 भाविकांचा मृत्यू

5 days ago

Mumbai : मार्चपासून ऑनलाइन नोंदणीद्वारेच होईल सिद्धिविनायकाचे दर्शन, एका तासात 100 गणेश भक्तांना मिळेल Entry

16 hours ago

हेल्पलाइनमध्ये पोहचला पती; म्हणाला – ‘मला खुप मारते पत्नी, कुठेही फोन केला तर तिला समजते; काय करू’

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat