• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘आमच्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज झालं’, ‘सिरम’च्या अधिकार्‍याला भावना अनावर झाल्या

by ajayubhe
January 12, 2021
in पुणे
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – जगात थैमान घातलेल्या कोरोनावरील लसीकरणास भारतात येत्या १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. आज पहाटे कोविड लसीचे डोस पुण्यातील ‘सीरम’ इन्स्टिट्यूटमधून रवाना झाले. लस असलेले कंटेनर कडेकोट पोलीस बंदोबस्तात विमानतळावर गेले. तिथून ही लस १३ शहरांत पाठवण्यात येणार आहे. त्यात औरंगाबाद, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, कर्नाल, विजयवाडा, हैदराबाद, लखनऊ, चंदीगड, भुवनेश्वर, गुवाहाटी या शहरांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना महामारीचा कहर सर्वत्र झालेला असताना आमच्या कंपनीने लस शोधली. त्यानंतर तिचे वितरण होणार असून खऱ्या अर्थाने कंपनीतील शास्त्रज्ञ, कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे आज चीज झाले, अशी भावना सिरम इन्स्टिट्यूटचे सहायक निर्यात अधिकारी हनुमंत अलकुंटे यांनी व्यक्त केली.

सिरम इन्स्टिट्यूटमधून आज पहाटे साडेचारच्या सुमारास ‘कोव्हिशील्ड’चे डोस घेऊन तीन कंटेनर बाहेर पडले. तत्पूर्वी, पुणे परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून कंटेनरची पूजा करण्यात आली. कडक पोलीस बंदोबस्तात हे कंटेनर विमानतळावर पोहोचले असून तिथून ते निश्चित स्थळी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या संदर्भात बोलताना सिरम इन्स्टिट्यूटचे सहायक निर्यात अधिकारी हनुमंत अलकुंटे म्हणाले, कोरोनावरील लस तयार करण्यासठी आमच्या कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. एकीकडे प्रचंड मेहनत आणि दुसरीकडे कोरोनाची दहशत, यातुन आम्ही मार्ग काढत अखेर लस तयार करण्यात यशस्वी झालो. या कठीण काळात, आमच्या कंपनीतील अनेकांना कोरोना झाला मात्र आमचे मालक आदर पुनावाला यांनी, बाधित कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय आणि आमची खुप काळजी घेतल्याने, आलेल्या प्रत्येक संकटाले आम्ही धीरोदात्तपणे सामोरे गेलो.

आमची कंपनी १८ प्रकारच्या लसी तयार करते.मात्र गेले काही महिने आम्ही केवळ कोरोनावर लक्ष केंद्रीत केले होते. अखेर लस तयार करण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यानंतर आता हि लस देण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे आमच्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले असून आमचे जीवन सार्थकी लागले, अशी कंपनीतील प्रत्येकाची भावना आहे, असेही अलकुंटे म्हणाले.

Tags: Adar PunawalaAhmedabadaurangabadBengaluruChandigarhChennaicorona vaccinedelhiHyderabadKolkataKovishieldLucknowOfficer Hanumant AlakuntepuneSerum InstituteVaccinationVijayawadaअधिकारी हनुमंत अलकुंटेअहमदाबादआदर पुनावालाऔरंगाबादकोरोना लसकोलकाताकोव्हिशील्डचंदीगडचेन्नईदिल्‍लीपुणेबेंगळुरूभुवनेश्वरलखनऊलसीकरणविजयवाडासीरम इन्स्टिट्यूटहैदराबाद
Previous Post

‘मला नोकरी द्या अन्यथा पोरगी पाहून लग्न करून द्या’, वाशिमच्या युवकाचं थेट CM ठाकरेंना पत्र, सोशल मिडियावर जोरदार चर्चा

Next Post

वरूण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’,..’ : मनसे

Next Post
MNS

वरूण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी',..' : मनसे

Please login to join discussion
ताज्या बातम्या

‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

January 24, 2021
0

मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन - काव्य संमेलन म्हटले की कवीना आपल्या काव्य तुन जनजागृती, विचार मांडून आपल्या कवितेच्या माध्यमातून संकल्पना...

Read more

लोकसभा सचिवालयात 12 वी ते MBA उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 90 हजार पगार, जाणून घ्या

January 24, 2021

UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

January 24, 2021

जातीनिहाय जनगणनेची पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करुन दिली आठवण

January 24, 2021

Pimpri News : वैधानिक इशारा न छापलेल्या ‘उंची’ विदेशी सिगारेटचा साठा जप्त

January 24, 2021

BSNL 4G सिम कार्ड मिळतेय फ्री, जाणून घ्या ‘ऑफर’

January 24, 2021

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

January 24, 2021

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

January 24, 2021

Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

January 24, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

पुणे

‘आमच्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज झालं’, ‘सिरम’च्या अधिकार्‍याला भावना अनावर झाल्या

January 12, 2021
0

...

Read more

खुशखबर ! ‘स्टाफ सिलेक्शन’द्वारे 6506 जागांसाठी भरती, युवकांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या प्रक्रिया

1 day ago

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

8 hours ago

महाविकास आघाडी ‘या’ ग्रामपंचायतीसाठी वेगवेगळं लढली, बहुमतापासून तिन्ही पक्ष लांबच

6 days ago

रेशन कार्डाशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी 30 जानेवारीपर्यंत शेवटची संधी

2 days ago

UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

7 hours ago

Pune Serum Institute : शरद पवार यांच्याकडून सीरमच्या ‘त्या’ इमारतीची पाहणी (व्हिडीओ)

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat