Ali Daruwala | अल्पसंख्यक आयोगाच्या सल्लागार पदी अली दारूवाला यांची नियुक्ती

Ali Daruwala | Ali Daruwala appointed as a National Advisor to the Minority commission of India

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Ali Daruwala | भाजपचे (BJP) राज्य प्रवक्ते अली दारुवाला यांची राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Ali Daruwala)

 

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे (Minority Commission of India) अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा (Iqbal singh lalpura) यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी पुण्यात ‘रोजा इफ्तार’ आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोमवार, दि. १७ एप्रिल २०२३, सायंकाळी ६.३० वाजता, इमामवाडा (Imambara), (कॅम्प ,पुणे ) , Pune Camp येथे हा कार्यक्रम झाला. (Ali Daruwala)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सल्लागार पदी अली दारूवाला यांची नियुक्ती केल्याचे पत्र आयोगाचे अध्यक्ष इक्बालसिंह लालपुरा यांच्याहस्ते यावेळी देण्यात आले..

 

सॉलोमन सोफर, डॅनियल पेणकर, चरणजितसिंह साहनी, मौलाना झैदी हे अल्पसंख्य समुदायाचे प्रतिनिधी, मिलेट अँड वॉटर वुमन ऑफ इंडिया’ शर्मिला ओसवाल (Sharmila Oswal), भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे (Rajesh Pande), नितीन सोनटक्के, अजय खेडेकर (Ajay Khedekar) , दीपक नागपुरे (Deepak Nagpure) उपस्थित होते.

 

 

Web Title :-  Ali Daruwala | Ali Daruwala appointed as a National Advisor to the Minority commission of India

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज, सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका, अजित पवारांनी केली विनंती

Maharashtra ACB Trap | लाचलचुपत प्रतिबंधक विभाग : सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडून 5 लाखाच्या लाचेची मागणी, API सह पोलिस कर्मचारी ‘गोत्यात’

Pune University News | पुणे विद्यापीठ न्यूज : विद्यार्थ्यांनी पुराव्यांच्या आधारे मूलभूत संशोधन करावे’ – प्रा. डॉ. हरी नरके

Maharashtra Political News | अजित पवारांच्या मुद्यावरुन शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार?, शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान

Dhananjay Munde | Perfectly Well, अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेल्या धनंजय मुडेंचे सूचक विधान