• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Ajit Pawar Warning | … मात्र, बॉलिवूड मुंबईतच राहिल ! अजित पवारांचा युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘कडक’ इशारा (व्हिडीओ)

by nageshsuryavanshi
October 22, 2021
in ताज्या बातम्या, पुणे
0
Ajit Pawar Warning | ... However, Bollywood will remain in Mumbai! Ajit Pawar's 'stern' warning to UP Chief Minister Yogi Adityanath (video)

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Ajit Pawar Warning | सरकार चालवताना हे बंद करा, ते बंद करा असे सांगायला आम्हाला आवडत नाही. पण काही वेळेला नाईलाज असतो. निसर्गापुढे आपले काही चालत नाही. कोरोनाची तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने खबरदारी घ्यावी लागत आहे. कधी सुरु करणार असा प्रश्न सातत्याने विचारण्यात यायचा. मात्र आता सहा महिन्यापासून बंद असलेली नाटकाची घंटा वाजली असल्याचे सांगत बॉलिवूडसाठी (Bollywood) सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. मात्र बॉलिवूड मुंबईतच राहिल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Warning) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांना दिला.

गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे आजपासून खुली झाली. पुण्यात अजित पवारांच्या (Ajit Pawar Warning) हस्ते नाटकाची घंटा वाजली. अजित पवार यांच्या हस्ते नटराजांचं पूजन करुन औपचारिकरित्या नाट्यृगह पुन्हा सुरु केली. त्यावेळी ते बोलत होते.

 

अजित पवार म्हणाले, बालगंधर्व नाट्यमंदिराचं (balgandharva rang mandir) लवकरच नूतनीकरण करण्यात येणार आहे. यापुढे कलावंतांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. सध्या आमच्याकडे ५६ हजार कलाकारांची यादी आहे. त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून ५ हजार रुपये देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोरोना काळात स्टेजवरचे कलाकार असतील किंवा बॅकस्टेजचे सगळ्यांनीच खूप काही सहन केलं आहे.मात्र लवकरच मंडळाबाबत निर्णय घेऊ. दिवाळींनंतर १०० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्याचे आश्वासनही पवार (Ajit Pawar Warning) यांनी यावेळी दिले. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती आवाक्यात आहे. देशात कोरोना लसीचा १०० कोटींचा टप्पा पार केला असून आमच्या मुळशी तालुक्याने शंभर टक्के लसीकरण केलेलं आहे.

Web Title : Ajit Pawar Warning | … However, Bollywood will remain in Mumbai! Ajit Pawar’s ‘stern’ warning to UP Chief Minister Yogi Adityanath (video)

Facebook

Ajit Pawar | पुणेकरांसाठी खुशखबर ! अजित पवारांकडून पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी

Corona | चिंताजनक ! ब्रिटन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिएंट तर चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव

Pune News | पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बालगंधर्वमध्ये वाजली तिसरी घंटा; कितीवेळा वाजवायची कोणाला माहिती… (व्हिडीओ) 

Tags: ajit pawar latest newsAjit Pawar latest news todayAjit Pawar marathi newsAjit Pawar news today marathiAjit Pawar Warningbalgandharva rang mandirbollywoodCoronaCoronaviruslatest ajit pawarlatest marathi newslatest news on Ajit Pawarmarathi Ajit Pawar newstoday’s Ajit Pawar newsupUp Cm Yogi Adityanathकोरोनाबालगंधर्व नाट्यमंदिरबॉलिवूडमुख्यमंत्री योगी आदित्यनाथयुपी
Previous Post

Ajit Pawar | पुणेकरांसाठी खुशखबर ! अजित पवारांकडून पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी

Next Post

Ajit Pawar | ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्याने NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली’, अजित पवार म्हणाले…

Next Post
ajit pawar ncp minister criticizes ncb officer sameer wankhede in one language ajit pawar said

Ajit Pawar | 'राष्ट्रवादीच्या मंत्र्याने NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली', अजित पवार म्हणाले...

CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city
आर्थिक

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

May 16, 2022
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - CNG Price Hike | मागील काही दिवसांपासून देशात महागाईचा भडका उडाला आहे. गॅस, इंधन दरवाढ...

Read more
Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

May 16, 2022
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

May 16, 2022
Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
High Court | chhattisgarh high court observed wife wife constraining husband to get separated from parents is cruelty

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

May 16, 2022
PMPML E-Bus | PMPML's e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

May 16, 2022
Worst Foods For Metabolism | weight loss diet worst foods for your metabolism avoid eating these things for thin waist

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

May 16, 2022
Health Benefits Of Raw Mango | benefits of raw mango for diabetes patients to control blood sugar level

Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे

May 16, 2022
Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Fight for the title among the Neutralus, Smart Lions teams!

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Ajit Pawar Warning | ... However, Bollywood will remain in Mumbai! Ajit Pawar's 'stern' warning to UP Chief Minister Yogi Adityanath (video)
ताज्या बातम्या

Ajit Pawar Warning | … मात्र, बॉलिवूड मुंबईतच राहिल ! अजित पवारांचा युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘कडक’ इशारा (व्हिडीओ)

October 22, 2021
0

...

Read more

Sayaji Hotels | सयाजीचा होतोय महाराष्ट्रभर विस्तार औरंगाबादमध्ये नवीन एनराईज हॉटेल सुरू

3 days ago

Ketki Chitale Police Custody | शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला तब्बल ‘इतके’ दिवस पोलिस कोठडी

1 day ago

Pune Crime | कामाला येत नसल्याच्या रागातून महिलेचे अश्लील फोटो व्हायरल; पती-पत्नीवर FIR

3 days ago

Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन लुबाडले; 2 लाखांची खंडणी मागून रात्रभर ठेवले डांबून

3 days ago

High And Low Blood Pressure Symptoms | जाणून घ्या उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाबाच्या लक्षणांमधील फरक

2 days ago

Asthma Early Sign And Symptoms | अस्थमा अटॅकपूर्वी मिळतात ‘हे’ 5 संकेत, त्याचवेळी तात्काळ करा ‘ही’ 4 कामे, जीवाचा धोका होईल कमी

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat