• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Ajit Pawar | ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्याने NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली’, अजित पवार म्हणाले…

by nageshsuryavanshi
October 22, 2021
in इतर, ताज्या बातम्या, पुणे, राजकारण
0
ajit pawar ncp minister criticizes ncb officer sameer wankhede in one language ajit pawar said

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – देशात 100 कोटी लसीकरण (Vaccination) झाले असून त्यासाठी झटलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. पुण्यात (Pune) अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणेकरांना दिवाळीचे मोठे गिफ्ट (Diwali Gift) दिले आहे. पुणेकरांची दिवाळी पहाट कार्यक्रमाची मागणी मान्य करुन दिवाळी गिफ्ट दिलं. पुण्यात 1 कोटी 17 लाख जणांचे लसीकरण झाल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

अजित पवार पुढे म्हणाले, दिवाळीनंतर कोरोनाचा आढावा घेऊन 100 टक्के क्षमतेने थिएटर्स सुरु करण्याचा विचार आहे. तसेच मागील 9 दिवसांमध्ये लसीकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात 10 कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. लस घेऊनही 60 वर्षावरील नागरिकांमध्ये कोरोनाची (Corona) लागण होत असल्याचे आढळून आले आहे. पुण्यातील मेट्रोबाबत (Pune Metro) बोलताना अजित पवार म्हणाले, पुणे मेट्रोसाठी ‘नागपूर पॅटर्न’ (Nagpur pattern) राबवला जाणार आहे. पुणे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम दिवाळीच्या आसपास सुरु होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

मलिकांच्या प्रकरणावर ‘नो कमेंट’

 

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली.
त्यांच्या कुटुंबियांना बोगस म्हटले.
यावर आज अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर उत्तर देणे टाळले.
‘नो कमेंट’, म्हणत मला यावर बोलायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितले.

 

Web Title : ajit pawar ncp minister criticizes ncb officer sameer wankhede in one language ajit pawar said

Facebook

Ajit Pawar Warning | … मात्र, बॉलिवूड मुंबईतच राहिल ! अजित पवारांचा युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘कडक’ इशारा (व्हिडीओ)

Corona | चिंताजनक ! ब्रिटन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिएंट तर चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव

7th Pay Commission | कॅबिनेटच्या निर्णयानंतर 20 हजारापासून 56 हजारपर्यंत बेसिक मिळणार्‍यांच्या पगारात होणार जबरदस्त वाढ, जाणून घ्या कॅलक्युलेशन 

Tags: Ajit PawarAjit Pawar latest marathi newsajit pawar latest newsAjit Pawar latest news todayAjit Pawar marathi newsbreakingCoronaDeputy Chief Minister Ajit PawarDiwali GiftDiwali Pahatnawab malikpunePUNE CITYpune diwali pahatpune latest newspune latest news in marathipune latest news todayPune Latest News Updatespune metroPune Newspune ruralruralSameer WankhedeVaccinationअजित पवारउपमुख्यमंत्री अजित पवारकोरोनादिवाळी पहाटनवाब मलिकपुणेलसीकरणसमीर वानखेडे
Previous Post

Ajit Pawar Warning | … मात्र, बॉलिवूड मुंबईतच राहिल ! अजित पवारांचा युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘कडक’ इशारा (व्हिडीओ)

Next Post

Ajit Pawar | ‘NCB प्रकरणात पार्थ पवारांचं नाव घेतलं जातंय’; अजित पवार म्हणाले – ‘उगाच कोणाच्या तरी…’

Next Post
ajit pawar parth pawar ncb case ajit pawar said why do you defame someones career by taking their childs name

Ajit Pawar | 'NCB प्रकरणात पार्थ पवारांचं नाव घेतलं जातंय'; अजित पवार म्हणाले - 'उगाच कोणाच्या तरी...'

Diabetes Joint Pain | diabetes joint pain due to increase in blood sugar joint pain occurs can be relieved by these methods
आरोग्य

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

May 16, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - Diabetes Joint Pain | बदलती जीवनशैली आणि कामात व्यस्त असलेल्या लोकांना अनेक किरकोळ समस्या येतात. परंतु...

Read more
CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

May 16, 2022
Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

May 16, 2022
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

May 16, 2022
Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
High Court | chhattisgarh high court observed wife wife constraining husband to get separated from parents is cruelty

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

May 16, 2022
PMPML E-Bus | PMPML's e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

May 16, 2022
Worst Foods For Metabolism | weight loss diet worst foods for your metabolism avoid eating these things for thin waist

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

May 16, 2022
Health Benefits Of Raw Mango | benefits of raw mango for diabetes patients to control blood sugar level

Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ajit pawar ncp minister criticizes ncb officer sameer wankhede in one language ajit pawar said
इतर

Ajit Pawar | ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्याने NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली’, अजित पवार म्हणाले…

October 22, 2021
0

...

Read more

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची भाजपला सोडचिठ्ठी? 12 मे रोजी पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका

5 days ago

Foods For Kidney Disease | किडनीचे ’सुरक्षा कवच’ आहेत ‘हे’ 5 फूड, विषारी पदार्थ बाहेर काढून बनवतात मजबूत

7 days ago

Pune Crime | पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू, जिलेटीनच्या कांड्या आढळल्या? स्फोटके नसून फटाक्यासारख्या वस्तू असल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा

3 days ago

Sangli Crime | कौटुंबिक वादातून सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून; मेहुणा पोलिसांच्या ताब्यात

1 day ago

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

18 mins ago

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

4 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat