• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Ajit Pawar | ‘मी कधीच दुजाभाव केला नाही, निधीत काटछाट केली नाही’ अजित पवारांचे बंडखोर आमदारांना उत्तर

by nageshsuryavanshi
June 23, 2022
in ताज्या बातम्या, मुंबई, राजकारण, राजकीय
0
 Ajit Pawar | NCP leader ajit pawar will get leader of opposition in maharashtra vidhan sabha

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली
आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government)
प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) राष्ट्रवादीचा (NCP) पूर्णपणे पाठींबा असेल,
असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. अजित पवार यांनी विकासकामांसाठी निधी दिला नाही, अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांची (Shivsena MLA) आहे. यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी कधीच निधीच्या बाबतीत दुजाभाव केला नाही, निधीत काटछाट केली नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबई वाय.बी. चव्हाण सेंटर (Y.B. Chavan Center) इथे बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. दरम्यान, बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल. हे सरकार टीकावे यासाठी सगळे प्रयत्न आपण करु, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सांगितले.

 

सगळा निधी दिला आहे

आमच्या सरकारमधील काही मित्रपक्ष थोडं वेगळं विधान करत आहेत. अजित पवार असं करतात तसं करतात. मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे, सरकार अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आलं. त्यावेळी 36 पालकमंत्री नेमले. त्यामध्ये एकतृतीयांश प्रत्येक पक्षाचे नेमले गेले. त्यांना निधी देत असताना कुठेही काटछाट केली नाही. जो अर्थसंकल्पात (Budget) मंजूर करण्यात आलेला होता. तो आमदार निधी, डोंगरी विकास निधी आणि डीपीसी निधी सगळा दिला. मी कधीच दुजाभाव केला नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आणि खासदारांची बैठक झाली.
सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबत माझ्या पाठोपाठ जयंत पाटीलही (Jayant Patil) सांगतील.
महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे पाठिंबा देवून हे सरकार टिकवण्याचे प्रयत्न करणार आहे.
मी दुपारी देखील मुख्यमंत्र्यांशी बोललो. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासोबत बोललो.
माझी मीडियाला विनंती करतो, या पेक्षा कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. शिवसेनेत काही प्रश्न निर्माण झाले आहेत.
काही आमदारांनी वेगळी भूमिका मांडली आहे. जिकडे जे आमदार आहेत त्यांना आवाहन करण्याचं काम सुरु आहे.
आमची भूमिका आघाडी सरकारला टिकवण्याची आहे. सर्व आमदार आमच्या बाजूने आहेत, असा दावा अजित पवार यांनी केला.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar answer to shiv sena mlas allegation and said support to uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Online Ration Card | रेशन कार्डसाठी करा ऑनलाईन अर्ज; घर बसल्या करू शकता ‘हे’ काम, जाणून घ्या

Sanjay Rathod | शिवसेनेचे आमदार संजय राठोड पत्नीचा शब्द धूडकावून गुवाहाटी दाखल

Sanjay Raut | 21 आमदारांशी संपर्क ! विजय महाविकास आघाडीचा असेल; संजय राऊतांच्या एकाचवेळी दोन भूमिका

 

Tags: Aditya Thackerayajit pawar latest newsAjit Pawar latest news todayAjit Pawar marathi newsAjit Pawar news today marathiAjit Pawar News YesterdayGoogle Breaking NewsGoogle Breaking News In Marathi today’s Ajit Pawar newsGoogle News In MarathiJayant Patillatest ajit pawarlatest marathi newsLatest Marathi News On Googlelatest news on Ajit PawarLatest News On Googlelatest news on pune newsMahavikas Aghadi Governmentmarathi Ajit Pawar newsmarathi अजित पवार बातम्याNCPncp chief sharad pawarpune latest news todayPune News latestPune News marathiPune News today marathiPune News Yesterdaytodays pune newsUddhav ThackerayY.B. Chavan Centerअजित पवार marathi बातम्याअजित पवार ताज्या बातम्याअजित पवार बातम्या कालअजित पवारांच्या ताज्या बातम्याआजच्या पुण्याच्या बातम्याआजच्या बातम्याआदित्य ठाकरेउद्धव ठाकरेकोरोनागुगल ताज्या मराठी बातम्यागुगल न्यूज मराठीतगुगल ब्रेकिंग न्यूजगुगल ब्रेकिंग न्यूज मराठीत आजच्या आरोग्याच्या बातम्यागुगल मराठी बातम्यागुगलवर ताज्या बातम्यागुगलवर ताज्या मराठी बातम्याजयंत पाटीलताज्या अजित पवारताज्या मराठी बातम्यापुणे बातम्यापुणे बातम्या आजच्या मराठीपुणे बातम्या कालपुण्याच्या ताज्या बातम्यापुण्याच्या बातम्यामहाविकास आघाडी सरकारराष्ट्रवादीराष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारवाय.बी. चव्हाण सेंटर
Previous Post

Online Ration Card | रेशन कार्डसाठी करा ऑनलाईन अर्ज; घर बसल्या करू शकता ‘हे’ काम, जाणून घ्या

Next Post

Mumbai-Pune-Deccan Queen | नव्या लुकमध्ये ‘डेक्कन क्वीन’ पुण्यात दाखल

Next Post
Mumbai-Pune-Deccan Queen | mumbai pune deccan queen railway arrives in pune railway station in new outfit look

Mumbai-Pune-Deccan Queen | नव्या लुकमध्ये 'डेक्कन क्वीन' पुण्यात दाखल

Please login to join discussion
Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune
ताज्या बातम्या

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन- दोन दिवसांपासून पाऊस (Pune Rain) चांगला पडत असल्याने अनेक धरणांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. मध्यंतरी पावसाने...

Read more
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Ankita Lokhande Oops Moment | बोल्ड ड्रेसच्या नादात अंकिता लोखंडे झाली Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

5 days ago

Post Office Investment Scheme | पोस्ट ऑफिसची बेस्ट स्कीम ! दररोज 50 रुपये गुंतवा अन् मिळवा 35 लाखांचा परतावा; जाणून घ्या

2 days ago

LPG Gas Cylinder Price | दिलासादायक ! LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात; जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

5 days ago

Period Cramps | मासिक पाळीच्या अवघड दिवसांत रामबाण आहेत ‘हे’ 7 उपाय, असह्य वेदनांपासून मिळेल आराम

1 day ago

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

7 days ago

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat