• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Ajit Pawar | राज्यात इंधनाचे दर कमी होणार का? अजित पवार म्हणाले…

by Sikandar Shaikh
November 15, 2021
in आर्थिक, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राज्य
0
ajit pawar ajit pawar refused to reduce fuel prices

file photo

सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन  –  Ajit Pawar | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) काही दिवसांपुर्वी इंधनावरील दर कमी केले आहेत. त्यामुळे पेट्रोल 10 रूपये, डिझेल 5 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर भाजप (BJP) शाषित राज्यांनीही इंधनावरील असणारे मूल्यवर्धित कर घटवले. मात्र, महाराष्ट्रात देखील इंधनाचे दर कमी होणार का? याकडे महाराष्ट्र वाशीयांचे लक्ष होते. या पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यावेळी ते पंढरपूरमध्ये आज पत्रकारांशी बोलत होते.

 

अजित पवार (Ajit Pawar) आज (सोमवारी) सकाळी पंढरपूर इथे कार्तिकी एकादशीनिमित्त आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘राज्याकडे दुसरं उत्पन्नाचं साधन नाही.
महाराष्ट्राला माहिती देतो की रोज 450 कोटी रुपये हे पगार-पेन्शनला द्यावे लागतात.
हा खर्च महिन्यातला दीड लाख कोटी रुपयांच्या पुढचा आहे, हा कुठेच थांबलेला नाही.
तो करावाच लागतो. काही गोष्टी या अशा असतात की त्या थांबवता येत नाही “,
असं म्हणत इंधनाचे दर येत्या काळात कमी करण्याचा राज्य सरकारचा (Maharashtra Government) कोणताही विचार नसल्याचं ते म्हणाले.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

पुढे अजित पवार  म्हणाले, एकंदरितच कोरोना काळ आणि टाळेबंदी, कोरोना उपचारांवर झालेला खर्च, इतर विभागांच्या खर्चाला लागलेली कात्री या सर्वांमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असतांना इंधन दर कपात करणे राज्य सरकारला सध्या परवडणारे नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Web Title : Ajit Pawar | Ajit pawar refused to reduce fuel prices.

 

Nawab Malik | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, नवाब मलिकांकडून संजय राऊतांना शोलेस्टाईल वाढदिवसाच्या शुभेच्छा

Earn Money | केवळ 53,000 रुपयात ‘हा’ बिझनेस सुरू करून कमवा 35 लाख, सरकार सुरूवातीपासून मार्केटिंगपर्यंत करेल मदत

Punjab Assembly Election | अभिनेता सोनू सूदची बहीण पंजाब विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात

Indian Railways | पुढील 7 दिवसापर्यंत 6 तासांसाठी तिकिट बुकिंग-रिझर्व्हेशन संबंधी सेवांमध्ये ‘व्यत्यय’ येणार, रेल्वेनं सांगितलं कारण

Tags: Ajit PawarBJPbreakingCorona TimeCorona treatmentDeputy Chief Minister and Finance Minister Ajit PawardieselFuel RatesincomeKarthiki Ekadashilatest marathi newsLockdownLower rates on fuelmaharashtra newsModi GovernmentPandharpurpetrolSalary-PensionSolapurState governmentइंधनाचे दरउपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवारकार्तिकी एकादशीकेंद्रपंढरपूरपगार-पेन्शनभाजपमोदी सरकारराज्य सरकारसोलापूर
Previous Post

Mumbai NCB | जळगाव जिल्ह्यात 1500 किलोचा गांजा जप्त; मुंबई NCB पथकांची कारवाई

Next Post

ST Workers Strike | एसटी कामगारांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत शरद पवारांचे महत्वाचे विधान, म्हणाले…

Next Post
 ST Workers Strike | st workers strike demand of merger msrtc in maharashtra government is not possible says ncp chief sharad pawar.

ST Workers Strike | एसटी कामगारांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत शरद पवारांचे महत्वाचे विधान, म्हणाले...

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group
ताज्या बातम्या

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
0

...

Read more

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहतेनं संपवलं जीवन; 26 वर्षीय युवकास 5 वर्षे सक्तमजुरी

6 days ago

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या ट्रेलरचा तडका

3 days ago

Gold Silver Price Today | जाणून घ्या किती रुपयांनी वाढले सोन्या-चांदीचे दर

3 days ago

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

6 days ago

Pune Crime | मार्केटयार्डमधील टेम्पोचालकाला लुटणार्‍या दोघा गुन्हेगारांना अटक

6 days ago

Union Minister Rajnath Singh | ‘आम्ही कोणाला छेडणार नाही, कोणी आम्हाला छेडले तर सोडणार नाही’ – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat