• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Air Pollution : तुम्ही सुद्धा करत नाही ना उघड्यावर एक्सरसाईज, आरोग्याचे होऊ शकते नुकसान

by Sikandar Shaikh
November 16, 2020
in आरोग्य
0

बहुजननामा ऑनलाइन – आपल्या आरोग्यासाठी एक्सरसाईज करणे खुप लाभदायक आहे. बहुतांश लोक घरापेक्षा बाहेर खुल्या हवेत उघड्यावर एक्सरसाईज करणे पसंत करतात. मात्र, अनेक स्टडीमध्ये म्हटले आहे की, बाहेर एक्सरसाईज केल्याने आपण फ्रेश राहातो, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहाते. लोक बाहेर एक्सरसाईज केल्याने जास्त दिवसांपर्यंत आपले रूटीन फॉलो करतात. परंतु, जेव्हा बाहेरची हवा प्रदुषित असेल आणि फुफ्फुसांचे नुकसान करत असेल, अशा स्थितीत बाहेर एक्सरसाईज करणे योग्य नाही.

चांगल्या क्वालिटीचा मास्क वापरूनही प्रदूषित हवेचे कण फुफ्फुसात पोहचतात. वायु प्रदूषणामुळे अस्थमा आणि फुफ्फुसाशी संबंधित समस्या होतात. इतकेच नव्हे, जास्त काळ प्रदुषित हवेत श्वास घेतल्याने डोकेदुखी, डोळे आणि गळ्यात जळजळ होणे, अशा समस्या होतात. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका सुद्धा वाढतो.

प्रदुषित हवेत श्वास घेणे हानिकारक
आपण बाहेर जास्तकरून एरोबिक एक्सरसाईज जसे की, रनिंग, वेगाने चालणे आणि सायकलिंग करतो. या दरम्यान वेगाने श्वास घेतो आणि आपल्याला जास्त ऑक्सीजनची आवश्यकता असते. यासाठी आपण नाकाऐवजी तोंडाने श्वास घेतो, आणि अशावेळी तोंडात जास्त प्रदुषित तत्व जातात.

हिवाळ्यात काय करावे
जर बाहेर हवेची गुणवत्ता खराब असेल तर घरात एक्सरसाईज करा. बाहेर विषारी हवा असेल तर आत सद्धा सावधगिरी बाळगा. मुले आणि ज्येष्ठांची विेशेष काळजी घ्या. घरात योगा, स्किपिंग आणि स्पॉट जॉगिंग करू शकता.

Tags: Air Pollutionbahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathiBlood pressurebreaking newscurrent newsDelhi- NCR Air PollutionExerciseHealthhealth and fitnesshealth carehealth checkuphealth Conditionhealth is wealthhealth memeshealth newshealth storyhealth tipshealthy lifestyle newshome carelatest health newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi news in maharashtramarathi news indiatodays health newstodays latest newstodays marathi newstodays trending health newstop news bahujannamatrending health newsआरोग्यएक्सरसाईजबहुजनामाब्लड प्रेशरहवा प्रदुषित
Previous Post

अष्टविनायक महामार्गासाठी खोदलेल्या खड्यात पडून मुलीचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

चीनी वस्तूंच्या बायकॉटच्या दरम्यान दिवाळीला झाली 72 हजार कोटींची विक्री

Next Post
file photo

चीनी वस्तूंच्या बायकॉटच्या दरम्यान दिवाळीला झाली 72 हजार कोटींची विक्री

Loni Kalbhor Gram Panchayat
इतर

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

January 18, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा...

Read more
Statement of former Chief Minister

‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात वक्तव्य

January 18, 2021
Tandav

Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

January 18, 2021
Ranveer-Deepika

Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

January 18, 2021
Deputy Chief Minister Ajit Pawar

शेतकर्‍यांबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्देवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

January 18, 2021
Shiv Sena rule

25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

January 18, 2021
Jayant Patil

Sangli News : जयंत पाटलांच्या सासरवाडीतील मतदारांचा राष्ट्रवादीला दणका, मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

January 18, 2021
Aniket Kothale murder case

Sangli News : अनिकेत कोथळे हत्या प्रकरण ; मृतदेह माझ्या समोर जाळला, साक्षीदाराची न्यायालयात साक्ष

January 18, 2021
Union Minister of State Danve

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

January 18, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

आरोग्य

Air Pollution : तुम्ही सुद्धा करत नाही ना उघड्यावर एक्सरसाईज, आरोग्याचे होऊ शकते नुकसान

November 16, 2020
0

...

Read more

PAK कडून RSS चा हिंसक राष्ट्रवादी संघटना म्हणून उल्लेख; UNSC मध्ये केली बंदी घालण्याची मागणी

4 days ago

उद्या लसीकरणासह ‘Co-Win’ अ‍ॅप होईल ‘लॉन्च’, मार्चपर्यंत सामान्य जनता करू शकेल ‘नोंदणी’

3 days ago

PFC NCD issue : सरकारी कंपनी देतीय दीर्घ मुदतीपर्यंत चांगल्या कमाईची ‘संधी’, जाणून घ्या सब्सक्रिप्शनसह इतर माहिती

3 days ago

Bhandara News : जीगरबाज ! जिवाची बाजी लावून त्यानं 7 बालकांचे वाचवले प्राण

6 days ago

हिरवे बाजारमध्ये झाली 30 वर्षांनंतर निवडणूक, ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची एकहाती सत्ता

5 hours ago

Pune News : बारामती तालुक्यात पहिल्या टप्प्यात 3500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण – डॉ. खोमणे

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat