• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

by Namrata Sandhbhor
February 24, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
modi stadium

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातच्या अहमदाबाद येथे बुधवारी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ चे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या स्टेडियमचे उदघाटन केले. या दरम्यान अमित शाह म्हणाले की, अहमदाबाद आता ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून ओळखले जाईल, नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री म्हणून पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे.

अमित शहा पुढे म्हणाले कि, सरदार पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव, नरेंद्र मोदी स्टेडियम आणि नारायणपुरा येथील क्रीडा संकुल या तिन्ही मिळून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांना खेळण्याची पूर्ण व्यवस्था आता एकाच शहरात आणि एकाच ठिकाणी होईल. स्पोर्ट्स एन्क्लेव्हमध्ये जगातील सर्व खेळांची व्यवस्था येथे केली जाईल.

स्टेडियमच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले कि, या स्टेडियमची क्षमता 1.32 लाख आहे. ज्यामुळे हे केवळ जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नाही तर जगातील सर्वात मोठे स्पोर्ट्स स्टेडियम देखील आहे. येथे एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले जाऊ शकते. गृहमंत्री पुढे म्हणाले कि, नरेंद्र मोदी स्टेडियम 63 एकरात पसरले आहे, ज्याला बनविण्यासाठी तब्बल 800 कोटी रुपये खर्च आला आहे. तसेच मैदानात एकून 11 पिच तयार करण्यात आले आहे, ज्यात लाल आणि काळ्या मातीने बनवलेली वेगवेगळी पिच आहेत. एवढेच नव्हे तर खेळाडूंसाठी खास ड्रेसिंग रूमसुद्धा तयार केल्या गेल्या आहेत. चार ड्रेसिंग रूम असलेले हे पहिले स्टेडियम आहे. ज्यात जिमची देखील सुविधा आहे.

अमित शहा म्हणाले कि, स्टेडियममध्ये ना सावली दिसेल, ना पावसाचा कोणता परिणाम होईल. जवळपास 600 शाळा या स्टेडियमशी जोडण्यात येतील. सर्व शाळांतील मुलांना येथे आणले जाईल आणि खेळण्याची संधी दिली जाईल. तसेच स्टेडियमजवळ जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनविला जात आहे, त्या संपूर्ण भागात 20 स्टेडियम तयार केले जातील. ज्यात वेगवेगळ्या खेळांसाठी व्यवस्था केली जाईल. सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हमध्ये ऑलिम्पिक स्तरावरील क्रीडा सुविधा असतील, हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम, नाटोरियम, अ‍ॅथलेटिक्स / ट्रॅक अँड फील्ड / फुटबॉल स्टेडियम, फील्ड हॉकी आणि टेनिस स्टेडियम, इनडोअर स्पोर्ट्स हॉल / अरेनास, वेल्डेड / स्केटिंग क्षेत्र, बीच व्हॉलीबॉल सुविधा, बोटिंग सेंटर असतील.

Tags: AhmedabadHome Minister Amit Shahnarendra modiNarendra Modi StadiumPresident Ram Nath KovindSardar Vallabhbhai Patel SportsSports Cityअहमदाबादगृहमंत्री अमित शाहनरेंद्र मोदी स्टेडियमनरेंद्र मोदींराष्ट्रपती राम नाथ कोविंदसरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्सस्पोर्ट्स सिटी
Previous Post

इचलकरंजी : युवकाचा सिमेंटच्या खांबाने ठेचून खून

Next Post

पुणे विद्यापीठाचा निर्णय ! परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना करणार परत

Next Post
pune-university

पुणे विद्यापीठाचा निर्णय ! परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना करणार परत

abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya
मनोरंजन

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - बिग बी अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करत बच्चन या परिवाराचा आणि आडनावाचा ठसा उमटवला...

Read more
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
mumbai-police-sub-inspector-mohan-dagde-passed-away-due-to-coronavirus

दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचा 54 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू

April 12, 2021
reliance-jio-best-three-postpaid-plan-offering-up-to-200gb-data-and-unlimited-calling

Jio ची जबरदस्त ऑफर ! 200 GB पर्यंत डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगसह बरचं काही, जाणून घ्या 3 पोस्टपेड प्लान

April 12, 2021
chapter-case-against-arnab-goswami-closed

अखेर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील ‘चॅप्टर केस’ बंद

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

सचिन वाझेला पोलिस दलातील कोणचा ‘वरदहस्त’, मुंबईचे आयुक्त हेमंत नगराळेंच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

5 days ago

10 वी, 12 वी च्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होण्याची शक्यता

3 days ago

प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीच्या वडिलावर कोयत्याने सपासप वार, वानवडी परिसरातील घटना

6 days ago

फक्त 6 हजारांसाठी बापानं 14 वर्षांच्या मुलीसोबत केलं असं काही

5 days ago

उन्हाळ्यातील घामाच्या वासाने त्रस्त आहात? ‘या’ 7 घरगुती उपायांनी मिळेल आराम

5 days ago

9 वी आणि 11वी च्या विद्यार्थ्यांनाही थेट पुढच्या वर्गात प्रवेश !

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat