• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सरकारच्या सक्तीनंतर ‘ट्विटर’नं केलं पालन, 97% ‘अकाउंट्स’ केले ब्लॉक

by ajayubhe
February 12, 2021
in ताज्या बातम्या
0
government

government

बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्र सरकारच्या सततच्या दबावामुळे मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने 97 टक्के अकाउंट्स ब्लॉक केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘भडकाऊ कन्टेन्ट’ संबंधित पोस्ट करणाऱ्या अनेक अकाउंट्सना ब्लॉक करण्याची मागणी केली होती. हे ते अकाउंट्स आहेत, जे ‘किसान जनसंहार’ सारखे हॅशटॅग वापरत होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने दोनदा अपीलद्वारे 1,435 अकाउंट्सना चिन्हित केले होते, त्यापैकी कंपनीने 1,398 अकाउंट्सना ब्लॉक केले आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश साहनी आणि ट्विटर पब्लिक पॉलिसीचे उपाध्यक्ष मोनिक मेचे आणि जिम बेकर यांच्यात बुधवारी संध्याकाळी उशिरा बैठक झाली.

या बैठकीनंतर अमेरिकन सोशल मीडिया कंपनीने अशा वापरकर्त्यांविरूद्ध कारवाई करण्यास सुरवात केली, ज्यांना सरकारद्वारे चिन्हित केले गेले होते. एका सूत्राने सांगितले की ट्विटरने ब्लॉक केलेल्या अकाउंट्सची एक यादी बनवून मंत्रालयाकडे सोपवली आणि उर्वरित अकाउंट्स संदर्भात प्रक्रिया सुरू आहे, यामध्ये यूजर्सना नोटिसा पाठविण्यासारख्या पद्धतींचा समावेश आहे.

केंद्र सरकारने ज्या 1,178 अकाउंट्सना पाकिस्तान आणि खलिस्तान यांच्याशी जोडले असल्याचा अंदाज वर्तवला होता, त्यांना ब्लॉक करण्यात आले आहे. ज्या 257 ट्विटर अकाउंट्सवरून विवादित हॅशटॅग चालविला गेला होता, त्यापैकी 220 अकाउंट्सना ब्लॉक करण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की यापैकी काही खाती डुप्लिकेट देखील असू शकतात.

सूत्रांनी सांगितले की सीपीएमचे नेते मोहम्मद सलीम आणि कारवां मॅगझीन सारखे अकाउंट्स कार्यरत आहेत. एका सरकारी सूत्राने अशी माहिती दिली की आम्ही ट्विटरच्या या निर्णयाचे कौतुक करतो. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश साहनी म्हणाले की ट्विटरने याचे पालन केले पाहिजे. त्यांनी पुढे स्पष्टीकरण दिले की जो वादग्रस्त हॅशटॅग ट्विटरवर सुरू केला गेला होता, ते पत्रकारितेचे स्वातंत्र्य नाही किंवा तो भारतीय राज्यघटनेनुसार प्रदान केला गेलेला अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा हक्क देखील नाही. कारण असे बेजबाबदार हॅशटॅग फक्त लोकांना भडकवू शकतात आणि परिस्थिती खराब करू शकतात.

Tags: governmenttwitterअकाउंट्सट्विटरसरकार
Previous Post

ममता सरकारला मोठा धक्का, दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेत चर्चेदरम्यान जाहीर केला राजीनामा

Next Post

विधानसभा अध्यक्षपदाबाबत अजित पवारांनी केले महत्वाचे विधान म्हणाले…

Next Post
Ajit Pawar

विधानसभा अध्यक्षपदाबाबत अजित पवारांनी केले महत्वाचे विधान म्हणाले...

viral-photos-sunny-leones-black-and-white-dress-made-fans-crazy
मनोरंजन

सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस बघून चाहते झाले क्रेझी

April 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये आयटम साँगच्या माध्यमातून एन्ट्री केली. तिने आपल्या करिअरची सुरूवात 'जिस्म २' मधून केली होती....

Read more
amruta-fadnavis-reacts-over-tanmay-fadnavis-got-corona-vaccine

‘तन्मय’च्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘नियम, कायद्याच्यावर कोणीही नाही’

April 20, 2021
23-per-cent-of-coronavirus-vaccines-wasted-till-april-11-tamil-nadu-tops-the-list-rti

44 लाखांहून अधिक ‘कोरोना’ लसी गेल्या वाया, सर्वाधिक नासाडी ‘या’ राज्यात; जाणून घ्या महाराष्ट्रात?

April 20, 2021
sbi-give-2-lakh-rupees-benefits-on-rupay-jandhan-card-know-about-it-in-details

जर तुम्ही सुद्धा उघडले असेल जनधन खाते तर SBI देतंय 2 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा

April 20, 2021
hongkong-biggest-phone-scam-scammers-looted-crores-rupees-through-mobile-elderly-lady

फक्त एका फेक कॉलनं चोरटयांनी केली महिलेची तब्बल 240 कोटींची फसवणूक

April 20, 2021
Increasing incidence of corona! When buying and wearing a mask, keep in mind that these bearded men need to be careful

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ! मास्क खरेदी करताना आणि घालताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, दाढी ठेवणाऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक

April 20, 2021
coronavirus-lockdown-lasalgaon-seals-6-shops

लासलगावला 6 दुकाने सील

April 20, 2021
rakhi-sawant-who-was-sitting-in-the-street-and-crying-loudly-will-make-this-video-emotional

भर रस्त्यात बसून ‘ढसाढसा’ रडली राखी सावंत, भावुक करेल ‘हा’ व्हिडिओ

April 20, 2021
corona-vaccine-country-experiencing-shortage-corona-vaccines-large-number-corona-vaccines-are-being

… म्हणून देशभरात जाणवतेय कोरोनाच्या लसींची चणचण, RTI मधून समोर आली माहिती

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

government
ताज्या बातम्या

सरकारच्या सक्तीनंतर ‘ट्विटर’नं केलं पालन, 97% ‘अकाउंट्स’ केले ब्लॉक

February 12, 2021
0

...

Read more

खळबळजनक ! भारतातील कोरोना लशीच्या चोरीची पहिली घटना, चक्क सरकारी हॉस्पीटलमधून 320 डोस लंपास

6 days ago

आयुर्वेद पदवीधारकांसाठी खुशखबर ! मिळणार ऍलोपॅथिकचा दर्जा अन् दरमहा 60 हजारांचे वेतन

2 days ago

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना कोरोनाचा संसर्ग; AIIMS मध्ये दाखल

22 hours ago

पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली, उद्या मतदान

4 days ago

Pune : प्रसिद्ध सराफ व्यवसायिक मराठे यांच्या आत्महत्ये प्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्हा; दीप्ती सरोज काळे आणि निलेश उमेश शेलार यांच्यावर विश्रामबाग ठाण्यात FIR, जाणून घ्या प्रकरण

3 days ago

… म्हणून वहिनीने कुर्‍हाडीनं घाव घालून नणंदेचा काढला काटा

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat