• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Video : ‘कोरोना’ लशीसाठी ‘या’ अभिनेत्रीनं दिले कोट्यवधी रुपये !

by sajda
November 24, 2020
in bollywood news, ताज्या बातम्या
0
actress

actress


बहुजननामा ऑनलाइन टीम –
कोरोना व्हायरस (Coronavirus) ला आळा घालण्यासाठी जगभर विविध प्रकारच्या कोरोना लशींवर (Corona Vaccine) काम सुरू आहे. असंही म्हटलं जात आहे की, कोरोना लशीच्या शर्यतीत मॉडर्ना (Moderna) कंपनीची लस सर्वांत पुढं आहे. या लशीच्या संशोधनासाठी अ‍ॅक्ट्रेस(actress ) डॉली पार्टन (Dolly Parton) हिनं 1 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 7 कोटी रुपयांची मदत केली आहे. या लशीच्या पहिल्या टप्प्यातील संशोधन जेव्हा सुरू होतं तेव्हा डॉलीनं(actress ) ही मदत केली होती. या कामगिरीसाठी डॉलीचं जगभरातून कौतुक होताना दिसत आहे.

या लशीवर जे शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत, त्यांनी या लशीचं श्रेय डॉलीला दिलं आहे. या स्तुतीनंतर डॉलीही खूप खूश झाली आहे. तिनंही एका मुलाखतीत सर्वांचे आभार मानले आहेत.

When I donated the money to the Covid fund I just wanted it to do good and evidently, it is! Let’s just hope we can find a cure real soon. pic.twitter.com/dQgDWexO0C

— Dolly Parton (@DollyParton) November 17, 2020

एका मुलाखतीत बोलताना डॉली म्हणाली, आज मी खूप खूश आहे. कुठलंही संशोधन करताना संशोधकांना आर्थिक मदतीची गरज असते. आणि मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे. आज जगाला कोरोना सोबत लढण्यासाठी लशीची गरज आहे. या लशीच्या निर्मितीत मी माझं योगदान देऊ शकले याचा मला आनंद आहे.

Tags: Actressbahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newsCoronacrorescurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsRupeesVaccineकोट्यवधीकोरोनाबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामालश
Previous Post

PM मोदींनी दिला इशारा – ‘कोरोना’वर म्हणावे लागू नये ’मेरी कश्ती भी वहां डूबी जहां पानी कम था’

Next Post

सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर, 10 महिन्यात 100 अब्ज डॉलरची कमाई

Next Post
Second

सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर, 10 महिन्यात 100 अब्ज डॉलरची कमाई

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

actress
bollywood news

Video : ‘कोरोना’ लशीसाठी ‘या’ अभिनेत्रीनं दिले कोट्यवधी रुपये !

November 24, 2020
0

...

Read more

Pune News : दामिनी पथकाकडून 1229 रोड रोमियोंविरोधात ‘अ‍ॅक्शन’, पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव

6 days ago

ग्रा. पं. निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे सरकारकडून वीजबील वसुली सुरु, फडणवीस यांची जोरदार टीका

1 day ago

हिरवे बाजारमध्ये झाली 30 वर्षांनंतर निवडणूक, ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची एकहाती सत्ता

3 days ago

राज्यातील 6 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये ‘कमळ’ फुलणार, भाजपाच्या ‘या’ नेत्याचा दावा

3 days ago

तिनं लग्न करण्याचा लावला तगादा, प्रियकरानं प्रेयसीचा मृतदेह थेट भिंतीत पुरला अन् केलं बांधकाम

6 days ago

Pune News : पुणे मेट्रोची झेप आता सासवडपर्यंत, हडपसरपासूनचा मार्ग सर्व्हेक्षणाच्या अंतिम टप्प्यात

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat