मुंबई न्यूज (Mumbai News) : बहुजननामा ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) यांचे पती आणि निर्माता, दिग्दर्शक राज कौशल (वय ४९) Raj Kaushal यांचे आज ह्दयविकाराच्या (Heart Attack) धक्क्याने निधन झाले. actress mandira bedi husband director raj kaushal dies of heart attack
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
मंदिरा बेदी (Mandira Bedi) आणि राज कौशल Raj Kaushal यांचा विवाह फेब्रुवारी १९९९ रोजी झाला होता. १९जून २०११ रोजी मंदिराच्या वीर या मुलाचा जन्म झाला होता. मंदिरा बेदी (Mandira Bedi) आणि राज कौशल Raj Kaushal यांनी ४ वर्षांच्या ‘तारा’ या मुलीला दत्तक घेतले आहे.
राज कौशल Raj Kaushal हे दिग्दर्शक, निर्माता होते. त्यांनी आपले करियर अभिनेता म्हणून सुरु केले होते. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अंथनी कौन है, शादी का लड्डु, प्यार में कभी कभी असे काही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. त्यानंतर माई ब्रदर… निखिल, शादी का लड्डु, प्यार मे कभी कभी या चित्रपटांचे ते निर्माताही होते.
दिग्दर्शक ओनिर यांनी राज कौशल यांच्या निधनाचे वृत्त ट्विट करुन दिले. राज कौशल यांना आपण आज सकाळी गमावले आहे. माझी पहिली फिल्म माई ब्रदर निखिल चे ते निर्माता होते. ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, त्या सर्वांमध्ये राज एक होते.
Web Titel : actress mandira bedi husband director raj kaushal dies of heart attack
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Kisan Credit Card साठी अर्ज करण्याची मुदत आली जवळ, जाणून घ्या कशी आहे पद्धत