पुणे : बहुजननामा ऑनलाइन – ACP Narayan Shiragavkar | शहर पोलिस दलातील (Pune Police) प्रशासन विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shiragavkar) यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश आज (शनिवार) रात्री काढण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आदेश काढले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आज आयुक्तालयातील प्रशासन विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये (Vishrambaug Division ACP) नियुक्ती करण्यात आली आहे. दोनच दिवसांपुर्वी राज्य गृह विभागाने तब्बल 175 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त पदी पदोन्नती दिली होती. पुण्यात देखील काही सहाय्यक पोलिस आयुक्त नव्याने हजर होत आहेत.
Web Title : ACP Narayan Shiragavkar | Appointment of Assistant Commissioner of Police Narayan Shirgaonkar in Vishrambag Division
ACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती
Pune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या ! प्रशासन, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, कोथरूड, विश्रामबाग, हडपसर आणि लष्कर विभागात नियुक्त्या
Jalgaon Crime | दुर्दैवी ! शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना बसनं चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची मृत्यूशी संघर्ष
Ahmednagar Crime | शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल; ‘आधी अश्लील मेसेज पाठवले अन्…’
COEP Jumbo Covid Centre | ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर महापालिका ‘अलर्ट’ !
Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांकडून नारायणगाव, भिगवण, शिरुर, ओतुर परिसरात छापे ! 9 लाखांचा गांजा व गांजाची झाडे जप्त, 6 जणांना अटक
Omicron Covid Variant in Maharashtra | अखेर महाराष्ट्रात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव ! कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण
SBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP
Nagpur Crime | लग्नापूर्वीचे प्रेम 14 वर्षांनी उफाळून आले; प्रेयसीला ब्लॅकमेल करीत लैंगिक अत्याचार
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ विशेष योजनेत पती-पत्नीला मिळतो 59,400 रुपयांचा फायदा, तुम्ही सुद्धा घ्या ‘लाभ’
Omicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्या लाटेबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले…
BJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घातला घशात’ – आशिष शेलार