• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Google वर ‘या’ गोष्टी चुकूनही ‘सर्च’ करू नका, अन्यथा तुम्ही मोठ्या ‘संकटात’ सापडू शकता, जाणून घ्या

by sajda
October 17, 2020
in इतर, ताज्या बातम्या
0
Google

Google

बहुजननामा ऑनलाइन टीम – आजचा काळ हा गुगल (Google) चा आहे. आपल्याला काही सर्च करायचे(accidentally search) असल्यास आपण थेट गुगलला विचारतो. बर्‍याच वेळा लोक गुगलवर खूप विचित्र गोष्टी शोधतात. जर आपणही गुगलवर काहीना काही सर्च (accidentally search)करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. गुगलवर सर्च करताना अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण गुगलवर अजिबात सर्च करू नयेत.

या गोष्टी अशा आहेत ज्यांना सर्च केल्याने आपण मोठ्या अडचणीत येऊ शकता. परिणामी आपल्याला जेलमध्ये देखील जावे लागू शकते. गुगलवर कधीही बॉम्ब बनविण्याची पद्धत शोधू नका. जर आपण असे केले असेल तर आपल्याला तुरूंगात जावे लागू शकते. आपण गुगलवर बॉम्ब बनवण्याच्या पद्धतीचा शोध घेताच, कंपनी आपला अ‍ॅड्रेस सुरक्षा एजन्सींना पाठवेल. यानंतर लगेचच सुरक्षा यंत्रणा सतर्क होतील. सुरक्षा एजन्सी आपल्याविरूद्ध त्वरित कारवाई करू शकतात आणि आपल्याला जेलमध्ये जावे लागू शकते.

तसेच, गुगलवर कधीही औषधे सर्च करू नका. जर आपली तब्येत खराब असेल आणि आपण गुगलवर औषधे सर्च करून ती खाल्ल्यास आपण आजारी देखील पडू शकता. कधीकधी चुकीची औषधे घेतल्यास आपले आरोग्य अधिक प्रमाणात बिघडू शकते. जर आपण एखादे प्रॉडक्ट वापरत असाल आणि अडचणीच्या वेळी ग्राहक सेवेला कॉल करण्यासाठी गुगलवरून नंबर शोधत असाल तर आपण बर्‍याच वेळा मोठ्या संकटात अडकू शकता. गुगलवर सायबर क्राइम हॅकर्स कोणत्याही कंपनीचा बनावट हेल्पलाईन नंबर फ्लोट करतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण चुकून त्या नंबरवर कॉल करता तेव्हा आपला नंबर हॅकर्सपर्यंत पोहोचतो.

तुमच्या नंबरवर ऑनलाईन बँकिंग सारखी सुविधा असल्यामुळे हॅकर्स तुमच्या नंबरच्या माध्यमातून तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतात. याशिवाय, सिम स्वॅप (SIM Swap) सारख्या गोष्टी आपल्यासोबत केल्या जाऊ शकतात. तसेच, गुगल वर कधीही आपला वैयक्तिक ईमेल सर्च करू नका. असे केल्याने आपले खाते हॅक होऊ शकते आणि आपला पासवर्ड देखील लिक होऊ शकतो.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

फूड अँड पॅकेजिंग हल्दीरामवर सायबर अटॅक, करण्यात आली लाखोंची मागणी

Next Post

पॅरिसमध्ये हल्लेखोराने कापला शिक्षकाचा गळा, राष्ट्रपती म्हणाले – ‘हा इस्लामिक अतेरिकी हल्ला’

Next Post
Islamic terrorist

पॅरिसमध्ये हल्लेखोराने कापला शिक्षकाचा गळा, राष्ट्रपती म्हणाले - 'हा इस्लामिक अतेरिकी हल्ला'

Kangana Ranaut
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर भडकली कंगना रणौत ! म्हणाली…

January 26, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अ‍ॅक्टीव्ह असते....

Read more
Sanjay Raut

संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘आता कोणाचा राजीनामा मागणार, शरद पवारांचा की ज्यो बायडनचा ?’

January 26, 2021
Central government

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
MNS

मनसेकडून ऊर्जा मंत्री नितीन राऊतांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार

January 26, 2021
Beed

Beed News : JCB तून फुलांची उधळण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचं जंगी स्वागत

January 26, 2021
children

कौतुकास्पद ! मुलांनी बांधलं आई-वडिलांचं मंदिर

January 26, 2021
Pune

Pune News : ’10 वी चे वर्ष महत्वाचं, चांगला अभ्यास कर’, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला विद्यार्थिनीला सल्ला

January 26, 2021
Jalgaon

Jalgaon News : राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13668 कोटींचा आराखडा तयार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 26, 2021
Delhi Police

दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अर्धसैनिक दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्याची शक्यता

January 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

‘दिल टूटा आशिक’ नावाने सुरु केला चहा कॅफे, वाढू लागली गर्दी

4 days ago

ओडिसी इलेक्ट्रीकच्या स्लो इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च; ना लायसन अन् ना आरटीओ रजिस्ट्रेशन

6 days ago

Nashik News : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी

6 days ago

Pune News : पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सची 1 कोटी 60 लाखाची फसवणूक

7 days ago

Video : हिंसक शेतकऱ्यांच्या जमावातून ‘त्या’ वृद्धाने पोलिसाला काढले सुखरुप बाहेर

16 hours ago

कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेला मोठा धक्का, एकाच वेळी 320 पदाधिकार्‍यांचे राजीनामे

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat