मुंब्रा : वृत्त संस्था – ACB Trap | गुन्हा (FIR) दाखल न करण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची लाच (bribe) मागणाऱ्या मुंब्रा पोलीस ठाण्यातील (Mumbra Police Station) पोलीस कॉन्स्टेबलला (police constable) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक (Arrest) केली. बुधवारी (दि.16) सायंकाळी ही कारवाई केली असून उदय किरपण (Uday Kirpan) असे अटक (Arrest) केलेल्या या पोलिसाचे नाव आहे.
ACB Trap Police Constable Arrest | police constable arrested soliciting bribe
नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (New Mumbai ACB) डीवायएसपी ज्योती देशमुख (DYSP Jyoti Deshmukh) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
तक्रारदार आणि त्याचा भाऊ यांच्यावर गुटखा (gutkha) विक्रीचा गुन्हा (FIR) दाखल न करण्यासाठी तसेच, त्या गुन्ह्यात अटक (Arrest) न करण्यासाठी मुंब्रा पोलीस,
ठाण्यातील (Mumbra Police Station) अंमली पदार्थ विरोधी पथकात (Anti-drug squad) कार्यरत असलेल्या किरपण याने 1 लाख 20 हजार इतक्या रकमेची लाच (Bribe) मागितली होती.
पहिला हप्ता स्विकारताना अटक (Arrested while accepting first installment) पहिला हप्ता म्हणून 50 हजार स्वीकारण्याचे ठरले (accepting first installment) होते.
दरम्यान, नवी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे (New Mumbai ACB) विक्रेत्याने तक्रार (Complaint) केली.
त्यानंतर लाचलुचपत विभागाने या तक्रारीची पडताळणी केली असता पोलिसाने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार किरपण याच्यावर मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.
कृपया हे देखील वाचा:
‘वारजे कुस्ती संकुल’ या नवीन इमारत बांधकामाच्या ठिकाणावरून 80 हजार रूपयांच्या प्लेटची चोरी
Suicide News | दुर्देवी ! पैशांसाठी आईनं विकला लाडका बोकड, 23 वर्षीय युवकाची आत्महत्या
रक्षकच बनला भक्षक ! मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार