• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

10 हजार रुपयाची लाच घेताना मुख्याध्यापक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

by Namrata Sandhbhor
March 2, 2021
in भंडारा
0
acb

भंडारा : बहुजननामा ऑनलाईन – थकीत वेतनाचे देयक मंजुरीसाठी पाठवण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना शाळेच्या मुख्याध्यापकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील श्रीराम हायस्कुलमध्ये मंगळवारी (दि.2) सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आली. श्रीकांत बाबुराव साखरवाडे असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तसेच साखरवाडे हा श्रीराम शिक्षण संस्थेचा सचिव आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांचे सासरे श्रीराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. चौथ्या वेतन आयोगाचे थकबाकीचे देयक तयार करुन देणे, जुलै 1999 ते जुन 2001 चे थकीत वेतन देयक पथकाकडे पाठविणे आणि सेवा समाप्ती प्रकरणातील 2003 ते 2007 या सेवानिवृत्ती कालावधीतील काल्पनीक वेतन वाढ लावुन सेवापुस्तिका अद्ययावत करणे आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवणे यासाठी तक्रारदाराच्या सासऱ्याला पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता श्रीकांत साखरवाडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सकाळी दहाच्या सुमारास देव्हाडी येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 10 हजार रुपये लाच घेताना मुख्याध्यापक साखरवाडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. साखरवाडे याच्यावर लुचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार, मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, कुरंजेकर, रोशनी गजभिये, सुनील हुकरे, दिनेश धार्मीक, राजेंद्र कुरुडकर, कुणाल कडव, दिपीका राठोड यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Tags: complaintcrimeDevhadiPrevention DepartmentShrikant Baburao SakharwadeShriram High SchoolSuperintendent of Police Rashmi Nandedkarगुन्हातक्रारदेव्हाडीपोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकरप्रतिबंध विभागश्रीकांत बाबुराव साखरवाडेश्रीराम हायस्कुल
Previous Post

…म्हणून पेढे वाटून शिवसैनिकांनी साजरा केला जल्लोष, भाजपाच्या आनंदावर विरजण

Next Post

‘त्या’ अपघातामुळे अभिनेत्रीचं IAS अधिकारी होण्याचे स्वप्न राहिलं अपूर्ण

Next Post
yami

'त्या' अपघातामुळे अभिनेत्रीचं IAS अधिकारी होण्याचे स्वप्न राहिलं अपूर्ण

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

acb
भंडारा

10 हजार रुपयाची लाच घेताना मुख्याध्यापक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

March 2, 2021
0

...

Read more

Pune : ‘आमचा संपूर्ण लॉकडाऊनला पाठिंबा, पण…’, पुणे व्यापारी महासंघाने केले स्पष्ट; रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर घेतला महत्वपूर्ण निर्णय

9 hours ago

Online शिक्षणासाठी मोबाईल देणे पालकांना पडले महागात, 11 वर्षांच्या मुलीने बनवला अश्लील Video

3 days ago

Corona Vaccine घेण्यासाठी गेलेल्या 3 महिलांना दिली Anti Rabies लस, आरोग्य विभागात प्रचंड खळबळ

3 days ago

अखेर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील ‘चॅप्टर केस’ बंद

6 hours ago

प्रेग्नन्सी थांबविण्याचा नवीन मार्ग; हात आणि खांद्यावर जेल लावून ‘स्पर्म’वर केले जाऊ शकते ‘कंट्रोल’

6 days ago

‘माझ्या एरियात येऊन भाईगिरी करतोस काय, जनता वसाहतीचे भाई आम्हीच’; राडा प्रकरणी दत्तवाडीत खुनाच्या प्रयत्नासह 2 वेगवेगळे गुन्हे दाखल

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat