• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

नाशिक : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे अपहरण करून 18 दिवस सामूहिक अत्याचार

by Jivanbhutekar
November 15, 2020
in क्राईम, राज्य
0

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – मॉर्निंग वॉकला गेलेल्या विवाहितेचे अपहरण करून चार नराधमांनी तब्बल अठरा दिवस सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना सटाणा येथे शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी मुळाणे येथील चौघांना अटक केली आहे.

सचिन तानाजी खेताडे (32 ), भगवान गवळी (38 ), पप्पू बंडू नाडेकर (36), संदीप भावडू नाडेकर (40) अशी अटक केलेल्या या नराधमांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात केळी विक्रीचा व्यवसाय करणारी 20 वर्षीय विवाहित महिला 21 ऑक्टोबरला सकाळी भाक्षी रोडला मॉर्निंग वॉकला गेली होती. त्यावेळी भाक्षीच्या खंडेराव महाराजांच्या गडाजवळ आरोपीनी तीला अडवले. त्यानंतर मोटारसायकवर दोधेश्वरच्या जंगलात पळवून नेले. तेथे त्यांनी विवाहितेला दररोज जबरदस्तीने मद्य पाजून सामुहिक अत्याचार केला.8 नोव्हेंबरला महिलेने चौघांना विश्वासात घेऊन दमण येथे माहेरी जाण्याची व्यवस्था करून द्या, अशी विनंती करत स्वत:ची सुटका करून घेतली.

असा लागला प्रकरणाचा छडा…
मुळाणे येथील चौघा नराधमांनी अत्याचार केल्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबरने या प्रकरणाचा छडा लावला. सासरच्यांनी महिलेचा शोध सुरू केला होता. अचानक माहेरच्या मंडळींनी मुलगी आल्याची माहिती दिली. सटाण्याला सासरी आल्यावर पीडितेने, आपले अपहरण करून अत्याचार केल्याचे कथन केले. त्यावेळी दिलेला मोबाइल नंबर व अत्याचार केल्याचे ठिकाण याची पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून माहिती घेतली आणि जंगलातील त्या झोपडीवर छापा टाकला. या छाप्यात मद्याच्या बाटल्या व आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. त्यानंतर चौघांच्या घरांवर छापे टाकून त्यांना अटक केली आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Tags: arrestbahujannamabahujannama onlineBhagwan Gawlilatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiamorning walknashikNews in MarathiPappu Bandu NadekarrapeSachin Tanaji KhetadeSandeep Bhavdu NadekarSatanaSatana Policetodays crime newstodays latest newstodays marathi newsWomenअटकअपहरणनाशिकपप्पू बंडू नाडेकरबलात्कारबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभगवान गवळीमहिलामॉर्निंग वॉकसंदीप भावडू नाडेकरसचिन तानाजी खेताडेसटाणासटाणा पोलिस
Previous Post

महावितरणला महिन्याला 1200 कोटींचा फटका, 8000 कोटींच्या घरात थकबाकी

Next Post

Coronavirus : हॉटेल, रेस्टॉरंट क्षेत्राचे सुमारे 190 लाख कोटींचे नुकसान

Next Post

Coronavirus : हॉटेल, रेस्टॉरंट क्षेत्राचे सुमारे 190 लाख कोटींचे नुकसान

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

भाजप आ. प्रसाद लाड ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

5 days ago

‘दिल टूटा आशिक’ नावाने सुरु केला चहा कॅफे, वाढू लागली गर्दी

5 days ago

Akola News : सीरम इन्स्टिट्यूटच्या आगिमध्ये अकोल्याच्या महेंद्रचा मृत्यू

5 days ago

‘शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार’ : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल

3 days ago

Video : सिद्धार्थ शुक्लानं ‘असा’ साजरा केला शहनाज गिलचा वाढदिवस ! मध्यरात्री अभिनेत्रीला स्विमिंग पूलमध्ये फेकलं

14 hours ago

बच्चन कुटुंबातील कुणालाच ‘वरुण-नताशा’च्या लग्नाचं आमंत्रण नाही ? कपूर फॅमिलीसुद्ध गेस्ट लिस्टमधून गायब !

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat